आरोग्यदायी सवयी
आयुष्यभर तंदुरुस्त कसे राहू शकू?
आजच्या धावपळीच्या काळात अनेकजण स्वतःकडे
लक्ष देत नाही. पण शरीर तंदुरुस्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हेल्थ ठीक नसेल तर
तुम्ही बाकी काही करू शकत नाही. शरीर ठीक नसेल तर रोगांचे आक्रमण सुरू होते. तुम्हाला
आयुष्यभर हेल्दी राहायचे असेल, तर तुम्ही लहान आरोग्यदायी सवयी अवलंबल्या पाहिजेत.
या सवयीमुळे तुमचे अवयव निरोगी राहतात. या आरोग्यदायी सवयींचा तुमच्या मनावर चांगला
परिणाम होतो. तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी बनता.
सकाळी लवकर उठण्याची सवय:
काही कठीण गोष्टींपैकी
एक
म्हणजे
पहाटेच्या
साखरझोपेचा
त्याग
– बहुतेकांना
खरंच
जमत
नाही.
सकाळी
लवकर
उठणं
आणि
दिनचर्येला
सुरवात
करणं
खरंच
कठीण
काम
आहे
विशेषतः
जर
थंडीचा
ऋतू
असेल
किंवा
रविवार
– काही
झालं
तरी
बेहत्तर
पण
अनेक
लोकं
हा
आराम
सोडायला
तयार
नसतात.
सकाळी
लवकर
उठुन
सुरवात
करण्याऐवजी
रात्री
थोडं
जास्त
जागरण
करून
काम
संपविण्यावर
त्यांचा
भर
असतो
– पण
यामुळं
फक्त
वेळेची
भरपाई
होऊ
शकते
पण
ज्या
उद्देशासाठी
आपण
लवकर
उठलं
पाहिजे
त्याची
नाही.
चांगल्या
सवयी
आत्मसात
करण्याची
सुरवात
जर
यांपासूनच
करायची
असेल
तर
हे
मात्र
आपल्याला
जमण्यासारखं
नाही
अशीच
अनेकांची
भावना
असते.
सकाळी
लवकर
उठण्याच्या
सवयींबद्दल
आपण
लहानपणा
पासून
ऐकत
असतो
पण
या
सवयीचा
समावेश
अनेकांच्या
दैनंदिन
जीवनाचा
भाग
नसतो
हेच
वास्तव
आहे.
खरं सांगायचं तर लवकर म्हणजे कुठली ठराविक वेळ नाहीच याच उत्तर प्रत्येक व्यक्ती मागे बदलू शकतं. लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर
आणि
तुम्ही
दैनंदिन
कामाची
सुरवात
करण्याला
सुरवात
करण्याआधी
तुमच्या
स्वतःसाठी
कमीतकमी
तास-
दोन
तास
तुम्हांला
वेळ
मिळेल
अशी
सोया
तुम्ही
पाहून
तुमच्या
सकाळच्या
उठण्याची
वेळ
तुम्ही
स्वतःच
ठरवू
शकतात.
तुम्हाला
रोज
मिळणार
हे
तास-दोन तासांचा वेळ तुमच्या स्वतःचा सर्वांगीण
विकासासाठी
जे
काही
करायला
गरजेचं
आहे
त्यासाठी
तुम्ही
देऊ
शकता.
ऋतू
कुठलाही
असला
तरी
प्रातःकाळी
केलेला
अभ्यास
किंवा
व्यायाम
हा
अधिक
लाभदायक
असतो,
यामुळेच
आपल्या
घरातील
मोठं
लोक
आपल्याला
सूर्योदयापूर्वी
उठायचा
आग्रह
करीत
असतं.
या
सर्व
गोष्टीमुळं
तुमचं
मन
शांत
राहत,
कामात
लक्ष
लागत
आणि
थोडक्यात
तुमची
दिवसभरासाठी
उत्पादकता
चांगली
असते.
नियमित व्यायाम किंवा योगा
आरोग्यासारखी
दुसरी
संपत्ती
नाही
पण
ते
मिळवणं
आणि
टिकवणं
सोपं
काम
नाही
त्यासाठी
तुम्हाला
मेहनत
हि
घ्यावीच
लागते.
यासाठी
एकमेव
उपाय
म्हणजे
नियमित
थोडा
व्यायाम
किंवा
योगाभ्यास
करणे.
सकाळी लवकर उठल्यानंतर
दुसरं
कठीण
काम
म्हणजे
व्यायाम
आणि
तो
पण
रोज
– बहुतेकांना
याचा
कंटाळा
येतो.
हे
करण्यासाठी
तुम्हांला
योग्य
इच्छाशक्ती
असणं
फार
गरजेचं
आहे.
आजच्या
धकाधकीच्या
काळात
होणारे
बहुतेक
आजार
हे
बैठया
कामाच्या
पद्धतीने
आणि
अनियंत्रित
वजनामुळं
होतात
हे
समजून
घेण्यासाठी
या
विषयातलं
तज्ज्ञच
असलं
पाहिजे
असं
काही
नाही.
तुम्ही
कुठल्याही
कारणांसाठी
डॉक्टरला
भेटलात
तर
तो
तुम्हांला
या
२
गोष्टी
विचारतो
कारण
तुमची
जीवनशैली
त्याला
तुमच्याबद्दल
बराच
काही
सांगून
जाते.
तुमची
इच्छाशक्ती
असेल
तर
आरोग्य
सुदृढ
ठेवणं
काही
फार
मोठं
कथिक
काम
नाही
पण
हि
गोष्ट
मेहनतीशिवाय
मिळणारी
नाही
हे
पण
तितकंच
खरं
आहे.
फारसा
व्यायाम
जमत
नसेल
तर
तुम्ही
रोज
फक्त
३०
मिनिटे
चालण्याचा
व्यायाम
नक्कीच
करू
शकता.
वरच्या
मजल्यावर
राहत
असाल
तर
लिफ्टचा
वपन
पूर्णपणे
बंद
करून
जिन्याचा
वापर
करू
शकता.
कुठलाही
थोडा
व्यायाम
करून
आपण
घाम
काढू
शकत
असाल
अशी
कुठलीही
सोपी
व्यायाम
पद्धती
तुम्ही
सुरवात
करू
शकता
– अगदी
१
महिन्यांचा
वेळ
तुम्हांला
सकारात्मक
परिणाम
दिल्या
शिवाय
राहणार
नाही.
दररोज काहीतरी नवीन शिका
प्रत्येक यशस्वी व्यक्ती याच आचरण करते याचाच अर्थ रोज नवीन काहीतरी शिकणं काही अश्यक्य गोष्टी नक्कीच नाही. यशस्वी होण्यासाठी
असो
किंवा
चांगला
पैसा
कमावण्यासाठी
उद्देश
काही
असला
तरी
तुम्ही
स्वतःला
अपग्रेड
करत
नसाल
तर
तुम्ही
माग
पडाल.
यशस्वी
होण्याची
गुरुकिल्ली
हवी
असेल
तर
अर्थपूर्ण
आणि
व्यावहारिक
कामांमध्ये
तुम्हला
उपयोगी
ठरेल
असं
काहीही
तुम्ही
नेहमी
शिकत
राहिलं
पाहिजे
– स्वतः
चौकस
द्रुष्टीने
इतर
गोष्टींकडे
लक्ष
ठेवलं
तर
रोज
काहीनाकाही
शिकू
शकाल.
विद्यार्थी,
नोकरीपेक्षा
किंवा
व्यावसायिक
प्रत्येकाला
नेहमी
कुठल्या
परिस्थितीशी
सामना
होतोच
आणि
हि
एक
नॉर्मल
लाईफ
आहे.
या
सर्व
गोष्टींना
आपण
कसं
सामोरे
जातो
त्यातून
काय
शिकतो
– हे
सर्व
एक
उत्तम
अनुभव
देतात
आणि
स्वतःच्या
अनुभवातुन
शिकण्यासारखं
उत्तम
साधन
नाही.
अश्या
अकस्मात
किंवा
नवनवीन
गोष्टींना
समोर
जाण्याचा
आत्मविश्वास
तुम्हांला
मिळवायचा
असेल
तर
व्यावहारिक
शिक्षण
असावं,
काहीतरी
वेगळं
आणि
उपगोगी
ठरेल
असें
सतत
शोधात
राहून
ते
आत्मसात
करण्याची
उर्मी
असावी.
लक्षात
घ्या,
तुम्ही
तुमच्या
टीममध्ये
सर्वोत्तम
काम
करत
पण
असाल
तर
तुम्ही
चुकीच्या
टीम
मध्ये
आहात
असं
समजा.
तुम्ही
त्यापेक्षा
सुद्धा
उत्तम
काम
करू
शकता
पण
त्यासाठी
तुम्ही
थोडी
मेहनत
घेऊन
स्वतःला
सतत
अपग्रेड
करत
राहिलं
पाहिजे.
टू -डु-लिस्ट बनवा
तुम्ही कॉर्पोरेट
क्षेत्रांत
काम
करत
असाल
तर
तुम्हांला
टू
-डु-लिस्ट माहिती असेलच पण टू -डु-लिस्ट चा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा तितक्याच प्रभावीपणे
करू
शकतो.
आपण
कुठली
काम
करणे
गरजेचं
आहे
याची
यादी
म्हणजेच
टू
-डु-लिस्ट. कुठल्या कामाचा अधिक प्राधान्य
द्यावं,
कुठली
काम
अधिक
आवश्यक
आहेत
त्या
कामांची
प्रगती
आदी
सर्व
तुम्ही
योग्य
पणे
नोंद
ठेवत
असाल
तर
तुम्हाला
हि
कामं
हातावेगळी
करणे
सोपं
जाईल.
आजच्या
जीवनात
प्रत्येकाला
मल्टि
टास्किंग
जमायला
हवी
असा
एक
अलिखित
नियम
आहे
किंबहुना
ती
एक
गरजच
बनलीय
असं
म्हटलं
तरी
काही
वावगं
ठरणार
नाही.
पण
एकाच
वेळी
अनेक
गोष्टी
करणे
सर्वाना
जमेलच
असं
नाही.
त्यासाठी
योग्य
नियोजन
करणे
आवश्यक
आहे.
अनेकदा
बऱ्याच
गोष्टी
करतांना
कुठल्या
महत्वाच्या
गोष्टींकडे
अजाणता
दुर्लक्ष
होऊ
शकतं
त्यामुळं
काम
अटकू
शकतात.
टू
-डु-लिस्टच योग्य नियोजन करून, वर्क प्रायोरिटी
सेट
करून,
वर्क
प्रोग्रेस
ट्रॅक
करून
तुम्ही
कुठली
काम
किती
प्रमाणात
पूर्ण
केलेली
आहेत
हे
योग्य
पणे
बघू
शकता.
तुम्ही
प्रोडूक्टिव्हिटी
वाढण्यासाठी
ही
सवय
स्वतःला
लावून
घ्या.
यामुळं
तुमची
काम
तर
वेळेवर
पूर्ण
होतीलच
पण
अपूर्ण
कामामुळं
येणारे
वर्क
स्ट्रेस
किंवा
एक्सट्रा
वोर्किंग
अवर्स
सुद्धा
तुम्ही
कमी
करून
शकता.
सतत व्यस्त राहा
आजच्या धकाधकीच्या
जीवनात
मोकळा
वेळ
मिळत
नाही
हि
प्रत्येकाची
तक्रार
आहे
आणि
त्यात
तथ्य
सुद्धा
आहे
आणि
मी
तर
तुम्हाला
सतत
व्यग्र
राहायला
सांगत
आहे
– हे
अजब
आहे
असं
तुम्हांला
वाटावं
यात
काही
नवल
नाही.
शरीराला
आणि
मनाला
आराम
मिळत
नसेल
तर
आपल्या
उत्पादकतेवर
परिणाम
होतो
हे
सर्वमान्य
आहे
आणि
सतत
कामात
गाडून
घेऊन
आपण
नक्कीच
प्रगती
कशी
करणार
– असे
वाटणं
स्वाभाविक
आहे.
मग इथं नक्की सतत व्यस्त राहण्याचा अर्थ काय?
सतत व्यस्त असणं म्हणजे तुम्ही करत असलेलं मनोरंजन, झोप वगैरे कमी करावं असं अजिबात नाही. प्रत्येकाला
२४
तासांचा
वेळ
मिळतो.
यात
८-९ तास आपल्या साठी जातात, कमीत कमी ७-८ तास रात्रीच्या
झोपेत,
कामाच्या
ठिकाणी
होणाऱ्या
प्रवासांत
१-२ तास आणि असाच दिवस घालवल्यानंतर
आपल्या
हातात
उडणाऱ्या
२
ते
४
तास
जे
आपण
अधिक
चांगल्या
प्रकारें
वापरू
शकतो.
अश्या
उरलेल्या
२-४ तसंच अवधी कुठलीही यशस्वी व्यक्ती किती प्रभावीपणे
वापरते
याचंच
थोडं
अनुसरण
करणं
आपल्याला
शिकायचं
आहे.
सामान्य
व्यक्ती
साधारणपणें
मनोरंजन
वगैरेंमध्ये
हे
घालवतो
पण
त्यापेक्षा
सुद्धा
अधिक
चांगल्या
प्रकारे
आपण
त्यांचा
वापर
करून
घेऊ
शकतो.
यशस्वी
व्यक्ती
या
फावल्या
वेळेत
पुस्तक
वाचन,
लेखन,
आपले
छंद
जोपासणे
वगैरें
कामांमध्ये
आपलं
मन
गुंतवतात.
तुम्ही
यापद्धतीने
तुम्हांला
गुंतवणून
ठेवण्याची
सयय
लावून
घेतलीत
तर
आळस,
नकारात्मक
विचार,
चिंता
या
सर्वांपासुन
मुक्त
राहू
शकाल.
पूर्ण संतुलित दिनक्रम
१
- पाच गोष्टी नेहमी योग्य वेळी कराव्यात. सकाळी
लवकर उठणे, टॉयलेटला जाणे, अंघोळ करणे, खाणे आणि झोपणे. शरीर निरोगी ठेवण्याचा हा मूळ
मंत्र आहे.
२ - सकाळी उठल्याबरोबर
दात
स्वच्छ
करणे
आणि
एक
ग्लास
थंड
पाणी
पिणे.
नंतर
एक
ग्लास
कोमट
पाण्यात
एक
लिंबू
पिळून
टॉयलेटला
जाणे.
३ - मल, लघवी, शिंका येणे, अश्रू, कावीळ, झोप, उलट्या, ढेकर, भूक, तहान, पोट फुगणे आणि श्वास या नैसर्गिक क्रिया आहेत. या कधीच थांबवू नयेत.
४ - कमी खाणे आरोग्यासाठी
नेहमीच
चांगले
असते.
भुकेपेक्षा
एक
पोळी
कमी
खाल्ल्याने
पोट
चांगले
राहते.
संयमाने
काम
केले
तर
बुद्धी
चांगली
राहते.
पोट
आणि
बुद्धी
निरोगी
असेल
तर
आपण
निरोगी
राहतो.
५ - जेवल्यानंतर
लगेच
झोपणे
किंवा
काम
करणे,
जेवताना
काळजी
करणे,
जेवताना
बोलणे
आणि
जेवल्यानंतर
लगेच
पाणी
पिणे
यामुळे
अपचन
होते.
या
चुकीच्या
सवयी
आहेत.
६ - भूक लागल्यावर
न
खाणे,
भूक
नसेल
तेव्हा
खाणे,
अन्न
न
चघळता
गिळणे,
जेवल्यानंतर
तीन
तासांच्या
आत
पुन्हा
खाणे
आणि
अति
खाणे
प्रकृतीसाठी
चांगले
नाही.
पाहिल्याशिवाय
पाणी
पिऊ
नका,
चुकीच्या
व्यक्तीशी
मैत्री
करू
नका,
हात
धुतल्याशिवाय
अन्न
खाऊ
नका,
विचारल्याशिवाय
सल्ला
देऊ
नका,
आपल्यापेक्षा
मोठ्या
माणसांचा
द्वेष
करू
नका,
पराक्रमी
लोकांशी
वैर
करू
नका.
आणि
दुष्टांशी
मैत्री
करू
नका.
या
सवयींचे
आपल्या
जीवनात
काटेकोरपणे
पालन
झाले
पाहिजे.
या
सवयी
तुम्हाला
अनेक
रोगांपासून
दूर
ठेवतील.
७ - अतिव्यायाम,
अत्याधिक
विनोद,
जास्त
बोलणे,
जास्त
काम
करणे,
जास्त
जागरण
या
सर्वांची
गरज
आहे
पण
ते
अति
प्रमाणात
करणे
योग्य
नाही.
कारण
आज
ना
उद्या
या
सवयी
तुमच्या
दुःखाचे
कारण
बनणार
आहेत हे नक्की.
८ - या जगात असा कोणताही पदार्थ नाही, जो योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरला तर औषध म्हणून काम करणार नाही. योग्य मार्गाने आणि योग्य प्रमाणात सेवन न केल्यास ते विषारी होऊ शकते. म्हणून कधीही योग्य प्रमाणातच
प्रत्येक
गोष्टीचं
उपभोग
घेणे
आरोग्यदायी
ठरते.
९ - झोपण्यापूर्वी
लघवी
करणे,
गोड
दूध
पिणे,
दात
साफ
करणे,
हातपाय
धुणे,
दिवसभर
केलेल्या
कामाचे
ध्यान
करणे,
देवाचे
ध्यान
करणे
शारीरिक
आरोग्यासाठी
फायदेशीर
असते.
जेवताना
आणि
झोपताना
मन
एकाग्र
केले
पाहिजे.
गाजर,
मुळा,
काकडी,
कांदा,
कोबी,
कोथिंबीर,
मुळ्याची
पाने,
पालक
इत्यादी
बारीक
चिरून
सॅलडच्या
स्वरूपात
खाव्यात.
त्यामुळे
शरीर
निरोगी
आणि
तंदुरुस्त
राहते.
रोजच्या उत्तम सवयी
दररोज फळे खा: रोज फळे खाणे ही एक उत्तम सवय आहे. जो सिजन आहे त्यानुसार जी फळ उपलब्ध आहेत ती खावीत. जे त्या त्या सिजनमध्ये होणारे आजार दूर करण्यास मदत करतात. सफरचंद, पपई यांसारख्या फायबरयुक्त फळांचे सेवन करा. ताजी फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात.
शक्य तितके चाला: आजकाल आपली लाइफस्टाइल फारच आरामदायी झाली आहे. यामुळे शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाहीये. पण आपण ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. ज्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त चालावे. ऑफिसमध्ये, घराच्या बिल्डिंगमध्ये लिफ्टऐवजी जिने वापरा. चालल्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही निरोगी बनवते.
रिकाम्या पोटी काय प्यावे: बहुतेक भारतीय सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. परंतु ही चांगली सवय नाही. यामुळे गॅस, जळजळ आणि अपचनाच्या
तक्रारी
वाढू
लागतात.
दिवसाची
सुरुवात
चहाऐवजी
पाण्याने
करावी.
हे
केवळ
तुमचे
शरीर
हायड्रेटेड
ठेवत
नाही
तर
चरबी
बर्निंग
मेटाबॉलिज्म
गतिमान
करते.
ग्रीन टी प्या: ग्रीन टीचे सेवन शरीरासाठी उत्तम ठरते. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोटाची चरबी कमी करणारे गुणधर्म आढळतात. त्यामुळे दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिण्याची सवय लावावी.
ओट्स
खाणे: ओट्स खाणे हे शरीरासाठी खूप चांगले असते.
ते अतिशय पौष्टिक आणि शरारीसाठी निरोगी असतात असे म्हटले जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर
फायबर असतात. हे फायबर पचनास मदत करतात आणि बराच वेळ ऊर्जा देतात. त्यामुळे ओट्स खाल्याने
भूक ही लागत नाही. बहुतेक फिटनेस फ्रीक नाश्त्यात ओट्स खाणे पसंत करतात. त्यामुळे वजन
कमी होण्यास देखील मदत होते.
सारांश
निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे यावर खूप चर्चा होते पण काही तज्ज्ञांनी आरोग्याच्या अशा दहा सवयी सांगितल्या आहेत की, ज्या अंगी बाणवायला सोप्या आहेत आणि परिणामकारक आहेत. या सवयी म्हणजे जीवन पद्धतीतला बदल आहे. उदा. अन्न नीट चावून खा. असे खाण्याने ते पचनास सुलभ होते. आपली पचनाची क्रिया पोटातच होते असे नाही. ती दातांपासून सुरू होत असते. या आहार तज्ञांनी साखर आणि मीठ यांना पांढरी विषे म्हटले आहे. ती विषे असली तरीही त्यांना खाण्यातून बाद करता येत नाही. साखर बरीच बाद करता येते पण मीठ बाद न करता त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. कारण साखरेने मधुमेह बळावतो आणि मिठाने रक्तदाब वाढतो. हे दोन विकार अनेक विकारांच्या मुळाशी असतात आणि ते कायमचे कधीच दुरुस्त होत नाहीत.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know