किवीमधील पोषक घटक
किवी फळाचे असंख्य फायदे
किवी हे एक असे फळ आहे जे वर्षभर बाजारात
उपलब्ध असते, त्याला सुपरफूडच्या श्रेणीत ठेवणे कदाचित चुकीचे ठरणार नाही कारण त्यात
आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असलेले अनेक पोषक घटक असतात. बाजारात त्याची किंमत
इतर फळांच्या तुलनेत थोडी जास्त असली तरी ती विकत घेणे कधीही तोट्याचा सौदा ठरणार नाही.
किवि फळाच्या इतिहास
उत्तर चीनमधील यांगत्झी नदीच्या खोऱ्यात
किवी फळ, ज्याला किवीफ्रूट किंवा चिनी गुसबेरी असे संबोधले जाते, ते प्रथम दिसले. त्याच्या
भौगोलिक उत्पत्तीमुळे, त्याला प्रथम चीनी गुसबेरी म्हणून संबोधले गेले. इसाबेल फ्रेझर
नावाच्या २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या मिशनरीने फळांच्या बिया न्यूझीलंडला नेल्या.
तेथे फळे पिकवली आणि नंतर विक्रीसाठी उपलब्ध केली. किवी फळ हे अरुणाचल प्रदेशातील
जीरो
घाटी
जंगलात
गेल्या
वीस
ते
पंचवीस
वर्षापासून
लोकांच्या
नजरेत
आले,
परंतु
त्यावर
जास्त
लक्ष्य
दिले
गेले
नाहीत.
परंतु
हळू
हळू
सन
2000 पासुन
हे
किवी
हे
फळ
बाजारात
उपलब्ध
झाले.
आता
2020 पासुन
त्याला
सेंद्रिय
फळाचा
दर्जा
प्राप्त
झाला.
किविला
हा
दर्जा
प्राप्त
व्हावा
म्हणून
अरुणाचल
प्रदेशातील
शेतकरी
व
यांनी
खूप
मेहनत
घेतलेली
आहेत.
किवी फळाचे झाड कसे असतात?
किवी हे फळ अंगूर प्रमाणे वेलेवर लागतात. किवी फळाच्या वेली कठोर असतात. किवी फळाची वेल शेतात ताराच्या सहायाने तरंगत असते. या वेलेवर आधी खालचे व नंतर वरचे असे फळ पिकतात. वेलेवरचे किवी चे फळ तोडून त्याला कपड्याने स्वच्छ केले जाते आणि हे सुरुवातीला
कठोर
असणारे
फळ
बाजारात
पोहचवले
जाते.
नंतर
12 ते
14 दिवसांनी
हे
फळ
नरम
बनतात
व
खाण्यायोग्य
बनतात. गुळगुळीत, कांस्य-सोन्याची त्वचा, सोनेरी-पिवळे मांस आणि हिरव्या किवीपेक्षा कमी बिया ही त्याची काही वैशिष्ट्ये आहेत.
चव: बर्याचदा उष्णकटिबंधीय
आणि
मधासारखे
वर्णन
केले
जाते
आणि
हिरव्या
किवीपेक्षा
गोड
आणि
कमी
आंबट
असते.
वापर: गोडपणा आणि आकर्षक दिसण्यामुळे,
ते
ताजे
असताना
वापरण्यासाठी
प्राधान्य
दिले
जाते.
ऍक्टिनिडिया
मेलनंद्रा,
कधीकधी
लाल
किवी
म्हणून
ओळखले
जाते
किवीच्या भारतीय जाती- भारतातील किवी फळांच्या मुख्य जाती अलीसन, ब्रुनो, हेवर्ड, मॉन्टी, अबॉट, अलिसन आणि टोमुरी या आहेत. किवित अनेक औषधीय गुणधर्म आहेत, त्यामुळे वातावरण आणि जलवायू यासाठी खूप महत्वाचे ठरते. या फळाची लागवड व शेती साठी थंड वातावरण आवश्यक असते, 7 ते 22 डिग्री सेल्सिअस असणारे वातावरण या पिकासाठी पाहिजे असते. परंतु जेथे 30 अंश सेल्सिअस च्या वरती वातावर जात नाही अश्या ठिकाणी पण किवीची शेती यशस्वी झालेली आहेत. अश्या थंड ठिकाणी किवी फळाची लागवड आपण करू शकतो.
किवीमध्ये आढळणारे पोषक घटक
किवीमध्ये
कॅलरीजचे
प्रमाण
खूप
कमी
असते,
जे
लोक
आपल्या
फिटनेसची
विशेष
काळजी
घेतात
त्यांनी
किवी
नक्कीच
खावी.
या
फळामध्ये
पोटॅशियम,
व्हिटॅमिन
सी
आणि
फायबर
आढळतात,
जे
आपल्या
शरीराला
अनेक
प्रकारे
फायदेशीर
ठरतात.
दररोज
एक
मध्यम
आकाराची
किवी
खाणे
आपल्यासाठी
पुरेसे
ठरेल.
किवी खाण्याचे फायदे
ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांना बरेचदा किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची
तक्रार
असेल
तर
किवी
फळ
खा,
यामुळे
बीपी
नियंत्रणात
येईल.
किवी
फळ
खाण्यामुळे
हृदयरोग,
हाय
ब्लड
प्रेशर,
पक्षाघात
आणि
डायबेटिसचा
धोका
कमी
होतो.
किवीमध्ये
अँटिऑक्सिडंट्स
आणि
फायबरचे
प्रमाण
भरपूर
असते.
अँटिऑक्सिडंट्स
फ्री
रॅडिकल्सच्या
हानीपासून
संरक्षण
करू
शकतात.
यातील
फायबर
घटकामुळे
कोलेस्ट्रॉलची
पातळी
कमी
होण्यास
मदत
होते.
तसेच
रक्तातील
साखरेची
पातळी
नियंत्रित
राखली
जाते.
त्यामुळे
किवी
खाण्यामुळे
हृदयरोग,
हाय
ब्लड
प्रेशर,
पक्षाघात
आणि
डायबेटिस
सारख्या
आजारांपासून
दूर
राहण्यास
मदत
होते.
कमी कॅलरीजमुळे
मधुमेहाच्या
रुग्णांसाठी
ते
एखाद्या
औषधापेक्षा
कमी
नाही.
यामुळे
साखरेची
पातळी
कमी
होते.
किवी खाल्ल्याने
शरीरातील
विषारी
पदार्थ
बाहेर
पडू
लागतात,
ज्याचा
सकारात्मक
परिणाम
आपल्या
त्वचेवर
दिसू
लागतो.
किवीच्या नियमित सेवनाने त्वचा आश्चर्यकारक
दिसते
आणि
सुरकुत्या
दूर
होतात.
किवी
फळ
त्वचेच्या
आरोग्यासाठी
चांगले
असते.
किवीमध्ये
त्वचेच्या
आरोग्यासाठी
आवश्यक
असणारे
जीवनसत्त्वे
सी
आणि
ई
भरपूर
असते.
जीवनसत्त्वे
सी
एक
शक्तिशाली
अँटिऑक्सिडंट
आहे
जे
त्वचेला
मुक्त
रॅडिकल्सच्या
हानीपासून
संरक्षण
करू
शकते.
जीवनसत्त्वे
ई
हे
त्वचेसाठी
आवश्यक
असे
अँटिऑक्सिडंट
आहे
जे
त्वचेला
वृद्ध
होण्यापासून
आणि
सुरकुत्या
येण्यापासून
रोखू
शकते.
ज्या लोकांच्या
पोटात
गडबड
आहे
त्यांनी
नियमितपणे
किवीचे
सेवन
करावे.
किवी पोटातील अल्सर बरे करण्यास देखील मदत करू शकते.
किवीमध्ये
लोह
आणि
फॉलिक
ॲसिड
भरपूर
प्रमाणात
असते,
जे
गरोदर
महिलांसाठी
फायदेशीर
आहे.
किवीचे सेवन आपल्या हाडांसाठी
देखील
फायदेशीर
आहे,
यामुळे
सांधेदुखी
दूर
होते.
जे लोक मानसिक समस्यांना
बळी
पडतात
त्यांनी
तणाव
कमी
करण्यासाठी
किवी
खाणे
आवश्यक
आहे.
किवी
मुळे
आपली
रोगप्रतिकारशक्ती
खूप
वाढते,
यामुळे
अनेक
आजार
आणि
इन्फेक्शनचा
धोका
कमी
होतो.
किवी
फळ
खाण्यामुळे
रोग
प्रतिकार
शक्ती
वाढते.
किवीमध्ये
जीवनसत्त्व
सी
चे
प्रमाण
जास्त
आहे.
जीवनसत्त्व
सी
हे
एक
शक्तिशाली
अँटिऑक्सिडंट
आहे
जे
रोग
प्रतिकार
शक्ती
वाढवू
शकते.
त्यामुळे
सर्दी,
खोकला
यासारखे
आजार
सहसा
होत
नाहीत.
कीवी
फळ
खाल्याने
सर्दीचा
त्रास
लवकर
कमी
होत
असल्याचे
एका
अभ्यासात
दिसून
आले
आहे.
ह्या लोकांनी
किवी फळ खाणे
टाळावे
ज्या लोकांना किडनीची समस्या आहे. त्यांनी किवी फळ खाणे टाळावे. किवीमध्ये
पोटॅशियम
असते,
ज्यामुळे
किडनीच्या
आजार
वाढण्याची
शक्यता
असते.
किडनीच्या
रुग्णांना
आहारात
पोटॅशियमची
कमीतकमी
मात्रा
वापरण्याचा
सल्ला
दिला
जातो.
या
व्यतिरिक्त,
किवीमध्ये
व्हिटॅमिन
सी
आणि
लिंबू
आणि
संत्र्यापेक्षा
दुप्पट
आम्ल
सामग्री
असते.
या
कारणास्तव
किवी
किडनीच्या
रुग्णांसाठी
चांगली
मानली
जात
नाही.
ठराविक प्रमाणात किवीचे सेवन करणे त्वचेसाठी
चांगले
असते,
परंतु
ते
जास्त
प्रमाणात
खाल्ल्याने
त्वचेचे
विकार
होऊ
शकतात.
यामुळे
एक्जिमा,
त्वचेवर
पुरळ
आणि
सूज
आणि
ओठ
आणि
जीभ
सूज
येऊ
शकते.
जर
तुम्हाला
त्वचेची
अॅलर्जी
असेल
तर
त्याचा
वापर
पूर्णपणे
टाळा.
गर्भवती महिलांनी एका दिवसात दोन किंवा तीनपेक्षा
जास्त
किवी
खाऊ
नयेत.
जास्त
किवीचे
सेवन
केल्याने
अॅसिडिटी,
रॅशेस
आणि
घसा
खवखवणे
होऊ
शकते.
जठराची
सूज
किंवा
पचनाशी
संबंधित
कोणतीही
समस्या
असल्यास
किवी
खाऊ
नका.
किवीमध्ये
असलेले
आम्ल
ही
समस्या
वाढवू
शकते.
तसेच,
यामुळे
चक्कर
येणे,
उलट्या
होणे
आणि
अतिसाराची
समस्या
उद्भवू
शकते.
ज्यांना
लेटेक
अॅलर्जी
आहे.
त्यांच्यासाठी
किवी
हानिकारक
असल्याचे
सिद्ध
होते.
अशा
परिस्थितीत
किवी
किंवा
किवीपासून
बनवलेल्या
गोष्टी
पूर्णपणे
खाणे
टाळा.
सारांश
किवी या फळाचे प्रथम उत्पादन चीन येथे घेण्यात आले. त्यानंतर हे फळ सर्वत्र प्रसिद्ध होऊन आता लोकल बाजारात सुद्धा ग्राहकांना खरेदी करता येते. तर किवी फळ खाण्याचे आरोग्याला फायदे भरपूर आहेत. त्यानुसार यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ कमी करण्याचा गुणधर्म असल्याने कोलेस्टोरेलचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्याचसोबत हृदयविकाराचे आजार असलेल्या व्यक्तींनी किवी फळ खाल्ल्यास उत्तम ठरेल. किवी हे फळ दिसायला चिकू सारखे असून आतमधून हिरव्या रंगाचे असते. या फळाची चव थोडी तुरट आणि गोड असली तरीही ते आरोग्याच्या संबंधित चयापयाच्या क्रियेसाठी लाभदायक मानले जाते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know