पांढरा कांदा
आरोग्यदायी पांढऱ्या कांद्याचे फायदे
कांदा जेवणासाठी जसा महत्वाचा आहे तसाच शरीराच्या
आरोग्यासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ म्हणजे
कांदा. एखादी भाजी असो किंवा सलाड बनवताना कांदा हा लागतोच. इतकंच काय तर, बऱ्याच लोकांना
जेवणाच्या ताटात आवर्जून कांदा लागतो. घराघरात भाजीच्या ग्रेव्हीपासून ते तोंडी लावण्यापर्यंत
लाल कांद्याचा वापर केला जातो. पण पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा जास्त आरोग्यदायी
मानला जातो. कारण पांढऱ्या कांद्यामध्ये असे काही पोषक तत्त्व असतात ज्यांच्या सेवनाने
आरोग्याला बराच फायदा होतो. पांढरा कांदा देखील
लाल कांद्या इतकाच गुणकारी आहे.तुम्हाला लाल कांद्याचे फायदे माहिती असतील पण पांढऱ्या
कांद्याचे फायदे माहिती आहेत का?पांढऱ्या कांद्यामध्ये जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म
आहेत त्यामुळे लहानमुलांसाठी देखील उपयुक्त आहे.कांद्यामध्ये अनेक प्रथिने,जीवनसत्त्वे
आणि फायबर असल्यामुळे शरीरातील अनेक आजारांवर उत्तम फायदेशीर आहे.
पांढरा कांदा म्हणजे आरोग्याचा खजाना
1.पांढऱ्या कांद्यामध्ये
सी
जीवनसत्त्वाचे
प्रमाण
जास्त
असते.
2.
पांढरा
कांदा
केसांसाठी
देखील
उपयुक्त
आहे.
कच्या
कांद्याचा
रस
केसांना
लावल्यास
केस
गळती
कमी
होते
व
केस
वाढवण्यास
मदत
होते.
3.सर्दी, कफ ,घसा दुःखी होत असल्यास पांढऱ्या कांद्याचा
रस
आणि
त्यात
एक
चमचा
मध
किंवा
गूळ
टाकुन
पियाल्यास
फायदेशीर
ठरते.
4.नियमित पांढऱ्या कांद्याचे
सेवन
केल्याने
रक्ताची
कमतरता
दूर
होऊन
रक्त
प्रवाहित
राहते.
5.पांढरा कांदा पुरुषांचे
सर्व
गुप्त
रोगांवर
एक
उत्तम
औषध
म्हणून
काम
करतो.
6.पांढरा कांदा कच्चा खाल्यास रक्तदाब नियंत्रणात
राहतो
तसेच
हृदयाच्या
आजारांपासून
दूर
ठेवतो.
7.कच्या कांद्याचे
सेवन
केल्याने
त्वचा
उजळते
व
चेहर
चमकदार
होतो.
8.पांढरा कांदा वाटून पायांच्या
टाचांवर
लावल्यास
भेगा
नीट
होतात.
9.कानदुःखी किंवा कानाच्या इतर समस्या असल्यास कांद्याचा
रस
थोडा
गरम
करून
4 ते
5 थेंब
कानात
टाकल्यास
आराम
मिळतो.
10.नियमित पांढऱ्या कांद्याचे
सेवन
केल्याने
दाताचे
दुखणे
कमी
होते.
मुंबईत हिरव्या पातीसह पांढरा कांदा जुडय़ा बांधून विकला जातो. त्याची चवही न्यारीच आहे. त्यामुळे त्याला सतत मागणी असते व भावही चांगला मिळतो. सध्या तरी अर्थकारणात
पांढरा
कांदा
हा
सरस
ठरतो
आहे.
कृषी
अनुसंधान
परिषदेच्या
राजगुरुनगर
येथील
कांदा,
लसूण
संशोधन
संस्थेने
या
कांद्यातील
औषधी
गुणधर्म
तपासण्याकरिता
देशातील
काही
संस्थांकडे
संपर्क
करून
औषधी
गुणधर्माची
माहिती
मागविली
आहे.
निष्कर्ष
काहीही
निघो
पण
आता
पांढरा
कांदा
हा
लोकांच्या
पसंतीला
उतरू
लागला
आहे.
पूर्वी दिसण्यापेक्षा
गुणाला
महत्त्व
होते.
पण
आता
दिसण्याला
अधिक
चांगले
दिवस
आले
आहे.
त्याला
शेतमालही
अपवाद
नाही.
अगदी
कांद्याचेच
उदाहरण
घेतले
तर
लाल
रंगाला
विशेष
महत्त्व
आहे.
बाजारात
त्याला
चांगला
दर
मिळतो.
त्यामुळे
कृषी
संशोधक
हे
लाल
रंगाच्या
कांद्याच्या
जाती
संशोधनाकडेच
अधिक
लक्ष
देतात.
पण
आता
पांढऱ्या
कांद्यात
औषधी
गुणधर्म
असल्याने
ग्राहकांचा
ओढा
त्याकडे
वाढला
आहे.
निर्जलीकरण,
पावडर
व
पेस्ट
तयार
करण्यासाठी
वापर
केला
जात
असल्याने
पांढऱ्या
कांद्याची
प्रतिष्ठा
वाढली
आहे.
जगभर आहारात कांद्याचा
वापर
असतो.
देशात
तर
कांदा
सर्वाधिक
उपयुक्त
आहे.
धार्मिक
कारणामुळे
काही
लोक
कांदा
खात
नाहीत.
आयुर्वेदात
कांदा
हा
गुणकारी
मानला
गेला
आहे.
ऊन
लागल्यावर
त्याचा
रस
अंगाला
लावला
जातो.
नपुंसकत्व
घालविणे,
शरीरात
ऊर्जा
वाढविणे,
झोप
लागणे
तसेच
क्षयरोग,
हृदयरोग,
मूळव्याध
आदींवर
कांदा
गुणकारी
मानला
आहे.
कांद्यात
ग्लुटामिन,
अर्जीनाइन,
सिस्टम,
सेपोनिन
ही
रसायने
असतात.
अ,
ब
व
क
जीवनसत्त्व
त्यात
असते.
खनिजेही
त्यात
असतात.
त्यामुळे
त्याला
आहारात
महत्त्व
आहे.
मात्र
ऍलोपॅथी व
होमिओपॅथीचे
काही
डॉक्टर
कांदा
खाऊ
नका,
असा
सल्ला
देतात.
पण
तरीदेखील
कांद्याचे
महत्त्व
काही
कमी
झालेले
नाही.
आता
पांढऱ्या
कांद्यात
औषधी
गुणधर्म
असल्याचा
लोकांचा
समज
अधिक
दृढ
झाला
आहे.
त्यामुळे
खरेच
त्यात
औषधी
गुणधर्म
आहेत
का
या
दृष्टीने
आतापर्यंत
कृषी
क्षेत्रातील
शास्त्रज्ञांनी
विचार
केलेला
नव्हता.
पण
तसा
विचार
करण्याची
वेळ
आली
आहे.
कृषी
अनुसंधान
परिषदेच्या
राजगुरुनगर
येथील
कांदा,
लसूण
संशोधन
संस्थेने
त्याकरिता
देशातील
काही
संस्थांकडे
संपर्क
करून
औषधी
गुणधर्माची
माहिती
मागविली
आहे.
निष्कर्ष
काहीही
निघो
पण
आता
पांढरा
कांदा
हा
लोकांच्या
पसंतीला
उतरू
लागला
आहे.
काद्याचे प्रकार
देशात पांढरा, लाल, पिवळा असे तीन प्रकारचे रंग काद्याचे आहेत. जगभर कांदापीक घेतले जाते. विशेष म्हणजे लाल रंगाचा पुणा फुरसंगी हा वाण जगात लोकप्रिय आहे. पाकिस्तान,
चीन,
बांगलादेश,
श्रीलंका
तसेच
सुमारे
३५
देशांत
हा
वाण
लोकप्रिय
आहे.
पण
आता
त्याचे
वैशिष्टय़े
हे
वेगवेगळ्या
प्रदेशांत
वेगवेगळे
आहे.
त्याच्यातून
अनेक
जाती
निर्माण
झाल्या.
१७००
ते
१८००
जाती
देशात
आहेत.
राज्यात
४००
ते
५००
जाती
आहेत.
कांद्यात
असलेल्या
एन्ट्रोसायजिंग
या
रंगद्रव्यामुळे
कांद्याचा
रंग
लाल
होतो.
पांढऱ्या
कांद्यात
हे
रंगद्रव्य
नसते.
चवीला
तो
कमी
तिखट
असतो.
युरोपमध्ये
पिवळा
व
पांढरा
कांदा
वापरला
जातो.
मात्र
अन्यत्र
लाल
कांद्याचीच
चलती
आहे.
प्रक्रिया
केलेल्या
पदार्थामध्ये
लाल
कांदा
वापरला
की,
रंग
बदलतो.
पण
पांढरा
कांदा
वापरला
की,
रंग
तोच
राहतो.
त्यामुळे
अन्नप्रक्रिया
उद्योगात
पांढऱ्या
कांद्याला
अधिक
मागणी
आहे.
आता
बाजारात
रेडी
टु
इट
प्रकारच्या
भाज्या
मिळतात.
त्यात
पांढरा
कांदाच
वापरला
जातो.
पांढऱ्या
कांद्याचे
काप
मोठय़ा
हॉटेलमध्ये
मिळतात.
कांद्याचा
वापर
केला
तर
पूर्वी
मसाला
जास्त
दिवस
टिकत
नव्हता.
त्यामुळे
त्यात
कांदा
वापरला
जात
नव्हता.
पण
आता
पांढऱ्या
कांद्याची
पावडर
त्यात
मसाला
उत्पादक
वापरू
लागले
आहेत.
परदेशात
तर
सर्रास
पांढऱ्या
कांद्याची
पावडर
वापरली
जाते.
स्वयंपाकघरात
कांदा
भाजून
किंवा
तळून
तो
भाज्यांमध्ये
वापरला
जातो.
त्याकरिता
वेळ
जातो.
पण
आता
कांदा
पावडरही
हॉटेलचालक
वापरू
लागले
आहे.
कांदा, लसूण पेस्ट बाजारात मिळू लागल्याने
तिचा
वापरही
सुरू
झाला
आहे.
असे
असले
तरी
अजूनही
कांदा
वापरण्याचे
प्रमाणच
देशात
अधिक
आहे.
मात्र
भविष्यात
ते
प्रमाण
वाढण्याची
शक्यता
असल्याने
पांढऱ्या
कांद्याला
दिवस
चांगले
येतील,
असे
शास्त्रज्ञांचे
म्हणणे
आहे.
गुजरातमध्ये
महुआ
व
भावनगर
भागात
कांद्याची
पावडर
तयार
करणारे
सुमारे
८०
कारखाने
तर
अन्य
राज्यांत
२०
कारखाने
आहेत.
जैन
उद्योग
समूहाचा
गुजरातमध्ये
एक
तर
राज्यात
जळगाव
येथे
एक
असे
दोन
कांदा
प्रक्रिया
प्रकल्प
आहेत.
कांद्याचे
निर्जलीकरण
करून
६५
हजार
टन
कांदा
पावडर
परदेशात
पाठविली
जाते.
सुमारे
एक
लाख
टन
कांद्यावर
प्रक्रिया
केली
जाते.
पांढऱ्या
कांद्यात
घनपदार्थ
जास्त
असल्याने
त्याची
पावडर
लाल
कांद्याच्या
तुलनेत
जास्त
तयार
होते.
तिचा
दर्जाही
चांगला
असतो.
जळगाव, धुळे भागांत या कांद्याची
लागवड
होते.
तर
नागपूर,
वर्धा,
अकोला
येथील
बाजारात
पांढरा
कांदा
विकला
जातो.
देवगडच्या
हापूसची
जशी
ओळख
आहे,
तशीच
आता
अलीबागच्या
पांढऱ्या
कांद्याची
ओळख
तयार
झाली
आहे.
मुंबईत हिरव्या पातीसह पांढरा कांदा जुडय़ा बांधून विकला जातो. त्याची चवही न्यारीच अशी आहे. त्यामुळे त्याला सतत मागणी असते व भावही चांगला मिळतो. सध्या तरी अर्थकारणात
पांढरा
कांदा
हा
सरस
ठरतो
आहे.
मातीशी कांद्याचं आगळं–वेगळं नातं
पांढऱ्या कांद्याच्या
भीमाश्वेता,
भीमाव्हाइट,
भीमाशुभ्रा
या
जाती
राजगुरुनगर
येथील
कांदा
संशोधन
केंद्राने
संशोधित
केल्या.
त्यानंतर
नाशिक
येथील
भाजीपाला
संशोधन
व
विकास
संस्थेने
अॅग्रीफाऊंड
व्हाइट
तर
पंजाबराव
देशमुख
कृषी
विद्यापीठाने
अकोला
सफेद
ही
जात
शोधली.
सर्वत्र
याच
जातीची
लागवड
होती. अलिबाग भागात लावला जाणारा कांदा हा याच प्रकारचा आहे. पण तेथील मातीचा वेगळा गुणधर्म आहे. त्यामुळे त्याला वेगळीच चव येते. माती चिवट असल्याने तो गोल होण्याऐवजी निमुळता राहतो. साहजिकच जमिनीच्या वैशिष्टय़ाने तो भाव खाऊन गेला आहे.
कांद्यातील
औषधी गुणधर्माची तपासणी
पांढऱ्या कांद्यातील
औषधी
गुणधर्माची
तपासणी
करण्यासाठी
हा
कांदा
देशातील
काही
संशोधन
संस्थांकडे
पाठविला
असल्याचे
राजगुरुनगर
येथील
कांदा,
लसूण
संशोधन
संस्थेचे
प्रभारी
संचालक
विजय
महाजन
यांनी
सांगितले.
तर
अमेरिका
व
युरोपमध्ये
पांढऱ्या
कांद्याच्या
निर्यातीला
संधी
असल्याचे
नाशिकच्या
भाजीपाला
संशोधन
व
विकास
संस्थेचे
उपसंचालक
एच.
पी.
शर्मा
यांनी
स्पष्ट
केले.
मात्र
आता
काही
देशांनी
आयात
कमी
करून
स्वतच
पांढऱ्या
कांद्याचे
उत्पादन
घेण्याचे
ठरविले
असून
प्रक्रियाही
सुरू
केली
आहे.
पांढऱ्या कांद्यात फायबरचा स्रोत
पांढऱ्या कांद्यात असलेले फायबर आरोग्यासाठी
खूप
फायदेशीर
आहे.
फायबर
आरोग्याच्या
विविध
क्रिया
उत्तमरितीने
पार
पाडण्यासाठी
आवश्यक
आहे.
पचन
सुधारण्यासाठी
फायबरचा
चांगला
वापर
होतो.
पोट
साफ
होण्यासाठी
आवश्यक
असलेल्या
बॅक्टेरियांच्या
निर्मितीसाठी
वापर
केला
जातो.
त्यामुळे
पोट
नियमित
स्वच्छ
ठेवण्यास
मदत
होते.
तसेच,
आतड्यांसंबंधी
समस्या
दूर
करण्यासाठी
याचा
खूप
उपयोग
होतो.
पांढरा कांदा शरीर थंड ठेवण्यासाठी फायदेशीर
पांढरा कांदा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी
खूप
फायदेशीर
आहे.
काहींची
प्रकृती
उष्ण
आहे.
किंवा
हवेत
जास्त
उष्णता
असल्यास
शरीराचे
तापमान
नियंत्रित
ठेवण्यासाठी
या
कांद्याचा
उपयोग
होतो.
सनबर्नमुळे
होणारी
सूज
कमी
करण्यासाठी
कांद्याचा
चांगला
उपयोग
होतो.
पांढरा कांदा हृदयासाठी योग्य
पांढरा कांद्यामध्ये
असणारे
अँटी
इन्फ्लमेटरी
गुणधर्म
शरीरातील
रक्तदाब
कमी
करण्यासाठी
फायदेशीर
ठरतात.
रक्तदाब
नियंत्रणात
असल्यास
हृदयाची
कार्ये
सुरळीत
राहण्यास
मदत
होते.
धमन्यांमध्ये
होणाऱ्या
गाठी
कमी
व्हाव्यात
यासाठी
हा
कांदा
खाणे
फायदेशीर
आहे.
ज्यांना
ऐकण्याची
समस्या
आहे,
त्यांनी
आहारात
कांद्याचा
आवर्जुन
समावेश
करायला
हवा.
पांढरा कांदा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध
तुम्हाला होऊ शकणार्या विविध प्रकारच्या
संसर्गांसाठी
आहारात
बॅक्टेरियाविरोधी
गुणधर्म
असलेल्या
पदार्थांचा
समावेश
करणे
आवश्यक
आहे.
पांढरा
कांद्यामध्ये
हा
गुण
चांगल्या
प्रमाणात
असल्याने
हा
कांदा
आरोग्यासाठी
फायदेशीर
आहे.
पांढऱ्या
कांद्यामधील
बॅक्टेरियाविरोधी
गुणधर्म
ऋतू
बदलामुळे
होणाऱ्या
आजारांपासून
दूर
ठेवण्यासाठी
फायदेशीर
आहेत.
पांढरा कांदा इतर समस्यांवर फायदेशीर
पांढरा कांद्याचे
सेवन
केल्याने
संसर्ग
दूर
राहतो.
यात
दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे संसर्ग बरा करण्यास मदत करतात. दुसरीकडे, पांढऱ्या कांद्यामध्ये
सल्फर
आणि
फ्लेव्होनॉइड
अँटी-ऑक्सिडंट आढळतात, जे कर्करोगाशी
लढण्यास
मदत
करतात.
हृदय
निरोगी
ठेवण्यासाठी,
रोगप्रतिकारक
शक्ती
मजबूत
करण्यासाठी
आणि
अनेक
संक्रमणांपासून
दूर
राहण्यासाठी
कांद्याचा
वापर
केला
जातो.
हा
कांदा
खाल्ल्याने
तुमचे
अर्ध्याहून
अधिक
आजार
बरे
होतात.
पांढऱ्या
कांद्यामध्ये
अँटी-कार्सिनोजेनिक
गुणधर्म
असतात,
जे
आपले
शरीर
निरोगी
ठेवतात.
पांढऱ्या कांद्याची लागवड
बीज निवडणी आणि नियोजन: पांढरा कांद्याच्या
लागवड
प्रक्रियेच्या
सुरुवातील
साठी
उत्तम
बीज
निवडणी
करण्याची
महत्त्वाची
आहे.
साधारणपणे
वाणसारख्या
छोट्या
आकाराच्या
बीजांचा
वापर
करावा.
छान
नियोजन
आणि
प्रतिष्ठापित
बीजांच्या
वापराने
उत्पादनात
उन्नती
होईल.
जमिन आणि जलवायु: पांढरा कांद्याच्या
लागवडीसाठी
उपयुक्त
जमिन
आवश्यक
आहे.
या
कांद्याच्या
शेतीसाठी
उत्तम
जमिनाच्या
pH मूळांची
तपास
केली
पाहिजे,
आणि
त्यानुसार
बियाण्याच्या
बोटाच्या
आकारानुसार
पोषण
केल्यास
उत्तम
प्रमाणात
पांढरा
कांद्याच्या
निर्माण
होईल.
पुनः उपयोगी जमिन: पांढरा कांद्याच्या
लागवडीमध्ये
जमिनाची
गुडवाचणी
करण्याची
आवश्यकता
आहे.
या
फसळाच्या
पूर्विक
फसळाच्या
वापराने
जमिनाची
गुडवाचणी
केल्यास,
उत्पादनाच्या
अधिक
गुणवत्तेची
संभावना
आहे.
अंटी-ऑक्सिडंट अभियांत्रण:
पांढरा
कांद्याच्या
लागवडीमध्ये
त्याचे
शत्रू
कीटांच्या
आक्रमणांकिंवा
रोगांकिंवा
वायरसेस
विरोधी
उपाय
अवश्य
घेण्याची
आवश्यकता
आहे.
सारांश
कोणत्याही स्वयंपाकघरात असलेला कांदा हा आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो. त्याशिवाय कोणत्याही भाजीची चव मंद असते. मसूर असो, सॅलड असो किंवा इतर काहीही असो, सर्वांमध्ये त्याचा ठळकपणे वापर केला जातो. याशिवाय कांद्यामध्ये असलेले पोषक तत्व पोटापासून हृदयापर्यंत आरोग्य राखतात. लाल कांद्याचा वापर बहुतेक घरांमध्ये केला जात असला तरी पांढऱ्या कांद्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पांढऱ्या कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट, फायबर, पाणी, प्रथिने, कॅलरीज, कोलेस्टेरॉल, व्हिटॅमिन ए, सी इत्यादी चांगल्या प्रमाणात असतात. कच्च्या कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. पांढरा कांदा अनेक समस्यांवर उपाय आहे. याच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहते. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामध्ये प्रीबायोटिक्स, फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनशक्ती मजबूत करते. याशिवाय पांढऱ्या कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन असते, ज्यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know