राशी चक्राची ओळख
भाग १
राशी परिचय: मेष, वृषभ, मिथुन
मेष
संस्कृत नाव: मेष (नावाचा
अर्थ
मेढ़ा)
प्रकार: अग्नि मूलभूत सकारात्मक
स्वामि ग्रह: मंगल
शुभ रंग: लाल
शुभ दिन: मंगलवार
मेष राशी राशीचक्रातील
पहीली
राशी
आहे.
आपण
शक्तीशाली
विशेषता
चे
अधीकारी
आहात,
तुमच्यात
तुमचे
लक्ष
प्राप्त
करण्याची
खुमारी
आहे,
आणि
तुम्ही
धैय्य
उराशी
बाळगून
उत्कंठेने
ते
लक्ष
प्राप्त
करण्याच्या
प्रयत्नात
नेहमीच
असता,
तुमच्या
अंगी
असलेल्या
अविरत
उर्जेमूळे
तुम्ही
थकण्याचं
नाव
देखील
घेतं
नाही,
साहसी
स्वभाव
ही
तुमची
सर्वात
मोठी
खुबी
आहे,
आणि
तुम्हाला
नैत्रूत्व
करण्यात
जास्त
स्वारस्य
आहे
हे
नेहमीच
दिसून
येतं,
तुमच्या
जवळपासची
मंडळी
तुम्ही
दाखवलेल्या
मार्गाला
मार्गस्थ
होतात,
तुमचा
व्यवहार
हा
सरळ
आणि
स्पष्ट
असतो,तुम्ही येणा-या संकटांना छातीठोकपणे
सामोरे
जाता,
लपुन
बसणे
घाबरणे
हे
तुमच्या
स्वभावात
नाही
आहे,
तुम्ही
लगेच
प्रतीउत्तर
देण्यास
समर्थ
असता,
पण
हाच
आवेग
तुम्हाला
कधी
कधी
संकटात
ओढू
शकतो.
स्वामी ग्रह: मंगळ
लालग्रह मंगळ यास युध्दाचा देवता म्हणण्यात
येतं.
पण
याचा
अर्थ
हा
नाही
की
तुम्ही
सतत
आवडतं
नाही,
जर
तुमच्या
समोर
काही
अडचण
आली
तर
तुम्ही
त्या
अडचणीपासुन
पाठ
नाही
फि
रवत
उलट
तुम्ही
त्या
अडचणीचा
सामना
कसा
करता
येईल
याची
योजना
बनवू
लागता,
आणि
ती
योजना
तुम्ही
पुर्णत्वास
देखील
नेता,
तुमचा
स्वामीग्रह
मंगळ
तुम्हाला
भरपुर
प्रमाणात
उर्जा
प्रदान
करतो
आणि
तुम्ही
त्या
उर्जेचा
उपयोग
सकारात्मक
पध्दतीनेच
करता.
नववे स्थान: राशीचक्रानुसार
प्रथम
घर
तुमची
शाररीक
संरचना
आणि
जग
तुम्हाला
कसं
पहातं
हे
दर्शवीतं,
प्रत्येक
वेळेस
हे
नाही
पाहीलं
जातं
की
तुम्ही
कसे
आहात
तर
हे
पाहीलं
जातं
तुमचं
काम
कसं
आहे,
हे
स्थान
तुमच्या
जिवनातील
आरंभीक
वेळ
म्हणजेच
लहाणपणाची
स्थीती
दर्शवीते.
तत्व: अग्नी
तुमचं तत्व अग्नी खुपच ताकदवान आहे, आणि तुमच्यात अग्नीची उर्जा ठासुन भरलेली दिसून येते, तुमच्या आतील ही उर्जा अविरत असल्याची आपणास दिसून येते, तुमच्यात सगळयात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही जिकडे जालं तिकडे तुमच्या उर्जेचा प्रकाश पसरवाल, आणि याचा फायदा सगळयांना होइल, तुम्ही तुमच्या या अतंर्गत शक्तीच्या
जोरावार
कुठल्याही
कठीन
प्रसंगातून
सहज
बाहेर
येता.
गुण: तुमची सगळयात मोठी शक्ती म्हणजे तुमचा साहसी स्वभाव होय, तुम्ही तुमच्या आयुष्यात येणा-या प्रसंगाना निर्भयपणे सामोरे जाता, स्वत्र्यंतता, उदारता, उत्साह, आशावाद, आणि धेर्य हे तुमचे सकारात्मक गुण आहेत.
शक्ति: तुम्ही हटटी आणि जिददी आहात, तुम्ही इतरांच ऐकण पसंत नाही करत, तुम्ही स्वतःच ते खर क रण्याच्या
प्रयत्नात
नेहमी
असता,
तुमचा
मुड
लगेच
बदलतो
जेव्हा
तुम्हाला
कोणी
काही
बोलतं
तुमची
आलोचना
करतं.
कमतरताः ह्या राशीच्या जातक दुराग्रही आणि हट्टी आहेत | हे कधीही दुसर्या लोकांवर
विश्वास ठेवत नाहीत
जीवनशैली: मेष राशीचे जातक अग्नी तत्वाचे प्रतिनीधीत्व करतात, ते शक्यतो अॅसेडीटीपासून वाचण्यासाठी भोजन घेण्याच्या प्रयत्नात ते नेहमी असतात, जसे बिन्स, ब्राउन राइस, दाळी ऑलिीव्ह (जैतून)पालक, अंजीर,दुधी आणि केळी तत्सम पदार्थाचे सेवन त्यांच्या स्वास्थास अनुकूल ठरते, तसेच दुग्धजन्य पदार्थ त्यांना कॅल्शिीयम प्रदान करतात.
शारीरिक वैशिष्ट्ये: फास्ट असतं यांच्या चालण्यात सहजता सोंदर्य दिसून येतं नाही, यांची उंची एवरेज असते, आणि रंगाने हे थोडे दबलेले असतात, यांची उपस्थीती विवाद निर्माण करु शकते, हे सामान्यपणे
भडकू,
सणकी
असल्याचे
जाणवून
येते.
ते
नेहमीत
प्रफ्फूल्लीत,
उर्जायुक्त,
साधेभोळे
दिसून
येतात.
यांना
लाल
रंगाचं
आकर्शण
जास्त
आहे,
फार
वैचारीकतेशी
संबधीत
असलेल्या
गोष्टींशी
यांचा
जास्त परिचय असतो.
सवयीः एखादयाला हटवून त्याची जागा ते बळकावू शकतात, त्यांची लवकरत प्रगती होते पण त्या साठी त्यांना आपल्या जवळच्या व्यक्तींचा रोष ओढावून घ्यावा लागतो.याना मिळालेल्या जबाबदारीमूळे यांचा स्वार्थीपणा कमी होतो, हे पैसे वाचवण्या ऐवजी पैसे खर्च करण्यात माहीर असतात, हे खुपच कमी आपल्या पैशाचं नियोजन करतात.
स्वास्थ: हे उर्जावान शक्तीमान आणि ताकदवान असतात, यांना डोकं, पोट आणि किडणी संबधी आजार होण्याची शक्यता जास्त असते, या साठी त्यांना शरीराची विषेश काळजी घ्यावी लागते नाहीतर त्यांना मायग्रेन, अपचन, किडणीस्टोन
होण्याची
शक्यता
असते,
हे
सगळं
खुप
जास्त
तणावामूळे
किंवा
खाण्यापीण्याच्या
चुकीच्या
सवयीमूळे
होउ
शकतं,
आतातायी
स्वभावामूळे
दुर्घटणेची
संभावना
यांच्या
आयुष्यात
अधीक
असते,
पण
हे
प्रसंगाला
सामोरे
जायला
खुपच
मजबूत असत.
सौंदर्य:
यांना
लाल
रंग
सगळयात
जास्त
आवडतो,
लालरंगाचा
मेकअप
लाल
रंगाचे
कपडे
यांना
नेहमीच दिसते,जे कपडे इतरांवर सामान्य दिसतात तेच कपडे यांना मात्र शोभुन दिसतात, यांनी काही वेष परीधान केला तरी ते सुंदरच दिसतात.
वृषभ (TAURUS)
संस्कृत नाव-: वृषभ
नावाचा अर्थ: बैल
प्रकार: पृथ्वी, स्थिर, नकारात्मक
स्वामी ग्रह: शुक्र
शुभ रंग: सफेद, निळा आणि हिरवट निळा
शुभ वार: शुक्रवार, सोमवार
ह्या राशीत जन्मलेल्या
व्यक्ती
स्वतःच्या
प्रयत्नांनी
आणि
कठोर
परिश्रमांनी
फळ
मिळवण्याचा
प्रयत्न
करतात.
तसेच
कोणताही
विचार
न
करता
एखाद्या
कामाला
स्वतःला
जुंपून
घेतात.
ह्या
राशीचे
चिन्ह
बैल
असून
राशीचक्रातील
ही
दुसरी
रास
आहे.
ह्या
व्यक्तींचे
पाय
नेहमी
जमिनीवर
रोवलेले
असतात
आणि
त्यांना
जेवढे
पटते
तेवढेच
ते
करतात.
ह्या व्यक्ती व्यवहारी, स्थिर बुद्धीच्या
आणि
विश्वासू
असतात.
समोर
येणाऱ्या
प्रसंगाला
तोंड
देत
त्या
सावकाश
पण
ठामपणे
आणि
सातत्याने
स्वतःचे
ध्येय
साध्य
करण्याच्या
मार्गाने
पुढे
जात
असतात.
त्यांच्या
बुद्धीचा
स्थिरपणा,
विश्वासूपणा
आणि
ठाम
संकल्प
ही
त्यांची
शक्तिस्थळे
असतात.
त्यांनी
निवडलेल्या
मार्गावरून
त्यांना
बाजूला
ओढणे
किंवा
त्यांच्या
अंतिम
ध्येयावरून
त्यांचे
लक्ष
हलवणे
फार
कठीण
असते.
आपले
लक्ष्य
गाठण्याचा
त्यांचा
संकल्प
दृढ
असतो
आणि
त्या
लक्ष्यापर्यंत
ते
पोचतातच.
त्यांना
कोणताही
धोका
पत्करायला
भीती
वाटते
त्याचे
मुख्य
कारण
असे
आहे
की
त्यांना
सुरक्षितता
हवी
असते.
दुसरे
कारण
असे
आहे
की,
ह्या
व्यक्ती
आळशी
असतात.
ह्याचाच
अर्थ
असा
आहे
की,
ह्या
व्यक्ती
फक्त
मळलेल्या
वाटेवरून
चालतात.
हे
जरी
वाईट
नसले
तरी
नव्या
कामातली
मजा
त्यांना
लुटता
येत
नाही.
नेहमी
सुरक्षितता
आवडणाऱ्या
ह्या
व्यक्ती
अतिशय
ठामपणे
आपले
नेहमीचे
वातावरण,
काम,
घर
आणि
विचारांना
धरून
असतात.
इतरांच्या
दृष्टीने
हा
हट्टीपणा
असू
शकेल
परंतु
ह्यांच्या
दृष्टीने
स्थिर
राहण्यासाठी
आवश्यक
असलेली
अशी
ती
गोष्ट
असते.
त्यांचे
मन
कोणत्याही
बदलाचा
स्वीकार
करत
नाही.
पण
त्यामुळे
ह्या
व्यक्ती
जे
काही
करतात
त्या
कामाच्या
गुणवत्तेत
कोणतीही
कमतरता
येत
नाही.
म्हणजेच
ह्या
व्यक्ती
हट्टी
आणि
धीट
असतात
पण
त्यांच्याइतका
दृढसंकल्प
असणारा
इतर
कोणीही
मिळणे
फारच
कठीण
असते.
ह्या
व्यक्ती
दुसऱ्या
व्यक्तीच्या
दबावाखाली
कधीच
येत
नाहीत.
त्यांना
शांतता
हवी
असते
पण
तरीही
ते
आपल्या
मार्गावरून
किंवा
मतापासून
मागे
कधीच
सरकत
नाहीत. ह्या व्यक्ती धैर्यवान आणि विश्वासू असतात पण कधी नाराज झाल्या तर मात्र त्यांच्यात
संताप
आणि
क्रौर्य
पाहायला
मिळते.
पण
ह्यांचा
राग
शांत
झाल्यानंतर
मात्र
त्या
गौतम
बुद्धासारख्या
शांत
होतात,
जणू
काही
काहीच
घडले
नसावे.
ह्या व्यक्ती विचारी असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व
विशेष
प्रकारचे
असते.
ह्या
व्यक्ती
कलाकार
किंवा
संगीतज्ज्ञ
असू
शकतात.
कला,
संगीत,
चांगले
भोजन,
शारीरिक
सुख
आणि
भौतिक
सुख-सुविधा अशा आयुष्यातील
सगळ्याच
चांगल्या
क्षेत्रात
त्यांना
पृथ्वीवरच
स्वर्ग
मिळाल्याचे
समाधान
मिळते.
ह्या
व्यक्ती
आपमतलबी
नसतात
पण
भौतिक
सुखे
मिळावी
अशी
त्यांची
इच्छा
असते.
त्यांचे
आपल्या
कुटुंबावर
प्रेम
असते
आणि
सगळी
सुखे
आपल्या
प्रिय
व्यक्तींनासुद्धा
मिळावी
अशी
त्यांची
इच्छा
असते.
ह्या व्यक्ती विशेष व्यक्तिमत्वाच्या
असतात,
पण
हट्टीपणा
आणि
आळशीपणा
ही
त्यांची
दोन
प्रमुख
लक्षणे
असतात
आणि
त्यामुळेच
त्या
व्यक्ती
बऱ्याचदा
अडचणीतही
येतात.
तसेच
त्यांच्याशी
काही
व्यवहार
करणे,
त्यांच्या
जोडीने
काम
करणे
कठीण
होऊन
बसते.
आपल्या
आसपासची
परिस्थिती,
वस्तू
बदलण्याचा
ह्या
व्यक्ती
प्रयत्नही
करत
नाहीत
आणि
एकाच
स्थितीत
अडकून
पडतात.
स्थिया
किंवा
कोणतेही
बदल
होऊ
न
देता
राहण्याची
त्यांची
इच्छा
पूर्ण
करणारा
सहचर
/ सहचरी
त्यांना
मिळणे
आवश्यक
असते.
हि राशी चक्राची दुसरी राशी आहे. वृष ह्या राशी चे प्रतिक आहे. वृषभ रास सत्ता आणि ताकतीचे प्रतिनिधित्व
करते.
राशीच्या
प्रतीकला
पाहून
आपण
मुळीच
भ्रमित
होऊ
नका.
ह्या
राशी
ची
माणसे
मृदू
स्वभावाची
आणि
परोपकारी
पण
असतात.
तुम्ही
तो
पर्यंतच
विनम्र
असता
जो
पर्यंत
तुम्हाला
कोणी
डिवचत
किवा
उकसवत
नाही.
तुम्ही
तुमच्या
केलेल्या
संकल्पा
साठी
पण
ओळखले
जाता.
तुम्हाला
तुमच्या
लक्ष्या
पासून
कोणीही
विचलित
नाही
करू
शकत.
तुम्ही
तुमच्या
आयुष्यात
स्थिरता
आणि
साधेपणाला
जास्त
महत्व
देता.
म्हणून
तुमच्या
आजूबाजूची
लोक
तुम्हाला
निरुत्साही
समजतात.
तुम्ही
अनावश्यक
जोखीम
स्वीकारण्यास
तयार
होत
नाही
जर
तुमची
स्थिरता
विचलित
होत
असेल
तर.
तुम्ही
तुमच्या
आरामाला
खूप
महत्व
देता
आणि
तुम्ही
भौतिक
वादी
पण
असू
शकता
पण
तुमचा
हाच
गुण
तुम्हाला
इक
व्यावहारिक
दृष्टीकोन
देतो.
खरतर
वास्तवात
तुम्हाला
बहिर्मुखी
नाही
म्हणता
येणार,
तरी
हि
तुम्ही
एक
चांगले
मित्र
होऊ
शकता
जो
एक
रक्षक
आणि
वाटाड्या
ची
चांगली
भूमिका
बाजावू
शकतो.
स्वामी ग्रह शुक्र
आपला प्रमुख ग्रह शुक्र आहे जो आदर्श वादी आणि सौसारीक प्रकारच्या
प्रेमात
बघता
येतो.
प्रणय
आणि
सुंदरता
बघताच
तुमचे
पाय
घसरायला
लागतात.
जर
तुम्ही
इखादी
सुंदर
पेंटिंग
किवा
सुंदर
कलाकृती
बघितली
तर
तिची
स्तुती
केल्या
शिवाय
राहत
नाही
आणि
नक्कीच
हा
शुक्राचा
प्रभाव
असतो.
तुम्ही
सौवेदनशील
आणि
सरल
आहात
आणि
जगातली
सुंदरता
बघण्या
साठी
आपल्या
कडे
एक
वेगळी
नजर
आहे.
जेव्हा
संबंध
ची
वेळ
येते
तेव्हा
तुम्ही
ते
दीर्घ
काळ
कसे
टिकतील
ह्या
कडे
जास्त
लक्ष
देता
आणि
तुम्ही
स्थायी
आणि
खुश
खुशाल
वैवाहिक
जीवन
व्यतीत
करता.
तुम्हाला
शांती
आणि
सद्भाव
जास्त
प्रिय
आहे
आणि
क्वचित
तुम्ही
आपल्या
मर्यादा
ओलांडता.
नववे स्थान: संपत्ती
दुसर्या सदनात जगाच्या सगळ्या गोष्टी येतात ज्या मूर्त किवा अमूर्त स्वरूपातल्या
असल्या
तरी
तुमच्या
साठी
खूप
महत्वाच्या
असतात.
निजी
सप्पती
आणि
पैसा
तर
निश्चितच
ह्या
घरात
येतात.
संपत्ती
आणि
माणुसकी
दोन्ही
आपल्या
साठी
तितक्याच
महत्वाच्या
आहेत.
आणि
जेव्हा
तुम्ही
विचार
करता
कि
तुमच्या
साठी
सगळ्यात
जास्त
महत्वाचे
काय
आहे
तर
ते
आहे
आपले
विचार
मूल्य.
आणि
नक्कीच
तुम्ही
तुमच्या
द्वितीय
घरामुळे
प्रभावित
राहता.
तत्व: पृथ्वी
आपल्या राशीचे तत्व पृथ्वी आहे आणि तसेच पृथ्वीच्या
अन्य
लक्षणान
प्रमाणे
व्यवहारू
पणा
साठी
तुम्ही
प्रसिध्द
आहात.
तुम्ही
सुध्दा
तुमच्या
दृष्टी
कोनात
व्यवहारू
पण
ठेवता.
तुम्ही
जीवनाचा
सामना
करण्यात
विश्वास
ठेवता
कठीण
प्रसंगी
तुम्ही
पाठ
दाखवत
नाही.
आपला
जीवनाच्या
साठीचा
व्यवहारूक
दृष्टीकोन
अन्य
राशींना
जे
जे
भावूक
प्रकृतीचे
आहेत
त्यांना
बळ
प्रदान
करतात.
वृषभ: शक्ति
जीवनाच्या
प्रती
आपला
व्यवहारू
दृष्टी
कोन
तुमचा
मुख्य
गुण
आहे.
आपल्या
मध्ये
मुख्यत्वे
कही
अन्य
गुण
आहेत
ते
म्हणज
विश्वसनीयता,
स्थिरता,
वफादारी
धैर्य
आणि
उदारता.
कमतरता: तुम्ही
सगळ्यांवर
अधिकार
गाजवता
हि
तुमची
सगळ्यात
मोठी
उणी
बाजू
आहे.
मुख्य म्हणजे
प्रेमाची
बाब
असेल
तिथे
खास
हे
दिसून
येते.
जीवनशैली
वृषभ राशीच्या जातकांचा आहार: थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट चालण्यासाठी
उपयुक्त
असेल
असा
आहार
वृषभ
राशीच्या
जातकांनी
घेणे
त्यांना
फायदेशीर
असते.
ह्यांच्या
जेवणात
आयोडीनयुक्त
मीठ,
दुधीभोपळा,
फ्लॉवर,
काकडी,
मटार,
बदाम
यांचा
समावेश
असणे
आवश्यक
आहे.
अधिक
पिष्टमय,
अधिक
गोड
आणि
अधिक
तेल
असलेला
म्हणजेच
मेदयुक्त
आहार
ह्या
व्यक्तींनी
टाळणे
श्रेयस्कर
असते,
कारण
अशा
आहाराने
त्यांचे
वजन
वाढू
शकते.
न्याहारी
म्हणून
किंवा
दुपारचे
खाणे
म्हणून
ह्या
व्यक्तींनी
कडधान्ये
खावी.
ताकद
येण्यासाठी
त्यांना
मांसयुक्त
पदार्थ
खाता
येतील.
चॉकलेट
किंवा
मिठाई
खाणे
आपण
अचानक
बंद
करू
नये
अन्यथा
आपल्याला
साखरेची
फारच
कमतरता
जाणवू
शकते.
परंतु
ह्या
पदार्थांचे
आपल्या
आहारातील
प्रमाण
थोडेतरी
कमी
करावे.
शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये: त्यांचा चेहरा आनंदी, गुबगुबीत असून ओठ सुरेख असतात. चेहरा लंबगोलाकार असतो. चेहऱ्याचा मध्यभाग पटकन लक्षात येण्याजोगा असतो. नाक गोल आणि जरासे मोठे असते. रंग गोरा आणि केस दाट व चमकदार असतात. शरीर प्रमाणबद्ध असते. आपण स्वतः कसे दिसतो याकडे त्यांचे फार लक्ष असते आणि त्यांची कपड्यांची निवड अतिशय छान असते. त्यांचे वागणे नम्र असते. एकंदरीत त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि त्यांच्यातील दृढपणाची जाणीव इतरांना नेहमी होते.
सवयी: ह्यांना सामान पसरून ठेवण्याची
वाईट
सवय
असते.
हे
आळशी
असतात
आणि
आपले
सामान
व्यवस्थित
ठेवू
शकत
नाहीत.
त्यांना
सगळ्या
वस्तू
स्वतःपासून
हातभर
अंतरावर
हव्या
असतात.
तसे
असले
की
त्यांना
सुरक्षित
वाटते.
पण
खरेतर
अशाने
त्यांचा
गोंधळ
होतो
आणि
त्यांची
गैरसोय
होते.
बिनदाराची
कपाटे
आणि
साठवणीची
साधी
सोय
त्यांच्यासाठी
चांगली
असते.
त्यांना
सगळ्या
गोष्टींचा
साठा
करण्याची
सवय
असते
पण
पैशांची
अनुपलब्धता
हे
त्यांच्या
मनातील
तणावाचे
कारण
असते.
स्वास्थ्य: वृषभ राशीच्या जातकांत जन्मतःच भरपूर शारीरिक क्षमता असते. त्यामुळे लहानपणापासूनच
आरोग्याबाबत
त्यांच्या
फारशा
तक्रारी
नसतात.
पण
ह्या
व्यक्ती
जसजशा
वयाने
मोठ्या
होत
जातील,
तसतशा
आहारविषयक
सवयींमुळे
जाड
होत
जातात.
ह्यांचा
गळा
फारच
संवेदनशील
असतो
आणि
गळ्यात
कफ
दाटण्याची
तक्रार
ते
बऱ्याचदा
करतात.
त्यांना
हलकासा
आहार
घेण्याची
आणि
नियमित
व्यायाम
करण्याची
आवश्यकता
असते.
जर
त्यांना
व्यायाम
करणे
नकोसे
वाटत
असले
तर
बागकाम
किंवा
तत्सम
कामांची
सवय
त्यांनी
लावून
घ्यावी.
सौंदर्य: त्यांची त्वचा अतिशय कोमल असते. त्यांना निळा रंग खुलून दिसतो. फुलांचे प्रिंट केलेले स्कार्फ त्यांना चांगले दिसतात. तसेच तजेलदार रंगांचे लिपस्टिक व नेलपॉलिश त्यांना चांगले दिसते. त्या व्यक्तींचे
संवेदनशील
व्यक्तित्व
जांभळ्या,
गुलाबी
किंवा
पिवळ्या
रंगात
फारच
उठून
दिसते.
त्यांचे
चालणे
अतिशय
सावध
असते.
कोणते
कपडे
घालावे
ह्याबद्दल
निर्णय
घेण्यास
त्यांना
फारच
वेळ
लागतो.
संध्याकाळी
फिरायला
जातानासुद्धा
ह्या
व्यक्ती
फार
विचारपूर्वक
कपड्यांची
निवड
करतात.
आपण
नेहमी
चांगलेच
दिसावे
असे
त्यांना
वाटते
आणि
त्यांच्या
मनात
नेहमी
महाग
कपड्यांचेच
विचार
येत
असतात.
मिथुन (GEMINI)
संस्कृत नाव: मिथुन
नावाचा अर्थ: जुळे
प्रकार: वायु, परिवर्तनशील,
नकारात्मक
स्वामि ग्रह: बुध
शुभ रंग: नारिंगी, पिवळा, लिंबू,
शुभ वार: बुधवार
मिथुन राशी चे लोक हे हजर जवाबी आणि स्फूर्ती वाले असतात. डबल चिन्ह प्रतीक असणारे हे लोक आकर्षक आणि मैत्री पूर्ण असतात. यांची जाणून घेणाची प्रवृत्ती
आणि
हुशारी
या
मुले
हे
लोक
सामाजिक
कार्यक्रमात
आणि
मध्ये
आकर्षणाचे
केंद्र
ठरतात.
केवळ
हे
चांगले
काम
करणारे
नसून
चांगले
ऐकणारे
पण
आहेत
त्या
मुळे
नवीन
काही
शिकून प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे यांचे जीवन हे बोलणे ,माहिती जाणून घेणे ह्या गोष्टी मध्ये फिरत असते.
हे ज्या सवांद मध्ये उपलब्ध असतात तेथे साधारण गोष्टी बोलल्या जात नसून माहिती पूर्ण वार्तालाप असतो त्या मुले कायम याना नवीन सर्व घटनांची माहिती
लागते.
यांचा
साठी
नाती
हि
खूप
महत्वाची
असतात.
त्या
मुळे
हे
आपल्या
व्यस्त
दिनचर्या
मधून
वेळ
काडून
वेग
वेगळ्या
क्षेत्रातील
लोकांना
भेटतात
ज्यातून
नव
नवीन
मित्र
भेटून
आपल्या
मित्रांची
संख्या
वाढवण्यासाठी
प्रयत्न
करतात.
यांचा राशी चे प्रतीक जुडवा असल्या मुळे दुहेरी प्रदर्शन करतात. जसे कधी हे व्यवहारिक
आहेत
त्याच
वेळी
हे
कल्पानात्मक
आणि
सर्जनशील
होऊन
जातात.
परंतु
अधिक
वेळ
हे
ह्या
विचारात
असतात
कि
कोणता
भाग
प्रथम
प्रतिक्रिया
देईल.
हे
मुडी
असतात.
हे
यांची
ऊर्जा
असते
कि
त्यांना
लक्ष
केंद्रित
करण्या
पासून
थांबवते.
यांच्यात भरपूर जीवन शक्ती असते. विचारांनी
भरपूर,
मनमोहक,
विसंगत,
सनकी,
तत्पर
ह्या
सर्व
गुणाचे
विरोधाभास
एक
बंडल
आहे. हे सर्व काही काम संपवणे जाणतात आणि कुठल्याही एका कले मध्ये पारंगत असू शकतात. मिथुन राशी चे लोक हे अष्टपैलू असतात. जे विषय निवडतात आणि त्याचे भरपूर माहिती ठेवतात. पण त्यांची आवड निवड कायम ह्यात राहत नसून बदलत असते. यांचा साठी बुद्धि हि सर्व गोष्टी पेक्षा महत्वाची असते. कायम हे कामाच्या विचारात गुंतलेले असतात. यांचे पूर्ण विचार हे नवीन विचारा सोबत या कुठल्याहि नवीन टीमचा हिस्सा बनून जातात. यांची सर्वात जास्त क्षमता हे त्यांचे मोकळे विचार आणि सर्वांशी चांगले बोलणे हि ह्यांची कला आहे. ह्याचा डोक्यात धोकादायक विचार येत असतात. परंतु ज्या वेळी यांचा करियर विषयी गोष्टी होतात त्या वेळी यांचा निर्णय घेण्याचा क्षमते वर प्रश्न निर्माण होतात आणि जर ते लवकर सोडवले गेले नाही तर हे विचलित होऊ लागतात.
मिथुन राशी सोबत प्रणय करणे, मजेशीर साहसी आणि मनोरंजक, होऊ शकते. पण चंचल, आणि बेजाबदार वागण्या मुळे भरपूर जणांचे मन दुखावू शकते. मिथून राशी चे लोक हे खूप प्रेमळ हि असतात.
आपल्या राशीचा चिन्ह हे जुळे आहे जे तुमच्या प्रकृती मध्ये असणारे उत दर्शवते. आपल्या व्यवहारात
असणारी
विसंगती
तुम्हाला
दुसऱ्यांपासून
वेगळं
ठेवते.
उदाहरणार्थ
असं
कि
एखाद्या
दिवशी
जर
आपण
एखाद्या
गोष्टीला
आवड
दाखवली
तर
होऊ
शकत
कि
दुसऱ्या
वेळेस
दुसरी
गोष्ट
असू
शकते.
एकाच
वेळेस
तुम्हाला
प्रेम
आणि
तिरस्कार
यांना
अनुभवू
शकता.
खरतर,
कधी
कधी
तुमच्या
साठी
या
दोघं
भावनांमध्ये
फरक
करणं
कठीण
होऊन
जात.
हे
फक्त
तुम्हालाच
गोंधळात
नाही
टाकत
तर
पण
तुमच्या
आजूबाजूला
राहणारे
पण
गोंधळून
जातात.
हे
तुमच्या
निर्णयांना
पण
प्रभावित
करतात.
आणि
आपण
शेवटी
तुमच्या
शत्रूंच्या
हितचिंतक
सारखा
विचार
करू.
तरी
आपल्याला
अंतदृष्टी
भेट
म्हणून
मिळाली
आहे.
असं
असू
शकत
कि
या
बद्दल
तुम्हाला
काही
माहिती
नसेल.
पण
जेव्हा
तुम्हाला
या
बद्दल
माहित
होईल
तेव्हा
तुम्ही
याचा
दुरुपयोग
करू
शकतात.
आपण
एक
चांगले
वार्ता
देणारे,
उत्कृष्ठ
वक्तृत्व
करणारे
आणि
मजेदार
असू
शकतात
त्यामुळे
तुमचे
चांगले
मित्र
बनू
शकतात.
स्वामी ग्रह: बुध
बुध हा सूर्याजवळचा
एक
ग्रह
आहे.
हे
ज्या
गती
ने
प्रवास
करतात
त्याची
तुलना
तुमच्या
विचारांशी
केली
जाऊ
शकते.
हे
आपल्याला
वक्तृत्व
च्या
मागे
असणारे
कौशल्य
ची
शक्ती
आणि
भाषेचे
चातुर्य
याची
क्षमता
प्रदान
करतात.
तरी
बुध
चा
प्रभाव
तुमच्या
मनाला
अस्वस्थ
आणि
चपळ
बनवत.
हे
आपल्याला
गोष्टी
करणार
आणि
ऐकणार
तर
बनवताच
पण
काम
करायला
उस्फुर्त
नाही
करत.
नववे स्थान: संवाद
तिसरे घर हे तुमचे संवाद कौशल्य आणि त्या संभंधित असणाऱ्या सगळ्या पैलूंना प्रभावित करत. हे तुमच्या जवळपास चा परिसर जस कि तुमचा परिवार, जवळचे मित्र यांच्याशी
बोलण्याला
जबाबदार
असतो.
हा
एक
पर्यटन
चा
पण
सूचक
आहे
मग
तो
सरकारी
असो
नाहीतर
खाजगी.
तत्व: वायु
मिथुन एक प्रमुख राशी आहे वायू तत्वात असणारा सतत प्रवाहाला
ते
दर्शवतात.
वायू
नेहमी
दिशा
बदलवत
राहतो
हा
गुण
तुमच्या
अस्थिरतेला
समजावतो.
खरंतर
याचा
सकारात्मक
वापर
केला
जाऊ
शकतो
आणि
वास्तवात
तुम्ही
ते
कधी
कधी
करतात.
या
वरून
असं
कळून
येत
कि
तुम्ही
कोणत्यापन
समस्यांबद्दल
वेगवेगळ्या
प्रकारे
विचार
करू
शकतात.
तुम्ही
खूप
सहजपणे
कंटाळू
शकतात
जे
कि
तुमच्या
लक्ष
केंद्रित
करण्याच्या
क्षमतेला
प्रभावित
करतात.
शक्तिः हे राशी चक्र मधील सगळ्यात उत्साही चिन्ह आहे. तुम्ही हुशार आणि जुळवून घेणारे आहे. हास्य आणि बुद्धी ची आपली भावना सकारात्मक
असते
आणि
आपण
एखाद्या
पार्टी
साठी
खूप
उपयुक्त
मनुष्य
आहे.
कमतरता: तुमची सगळ्यात मोठी कमजोरी हि तुमची विसंगती आहे. लोकांना तुम्हाला समजण्यासाठी
हे
खूप
अडचणी
निर्माण
करतात.
तुम्ही
तुमच्या
प्रेम
संबंधांमध्ये
पण
अडचणी
निर्माण
करू
शकतात.
जीवनशैली
मिथुन राशीच्या जातकांचा आहार: यांना अशा खाद्य पदार्थांची
गरज
असते
कि
जे
त्यांच्या
फुफुस
आणि
स्नायूंना
निरोगी
ठेवेल.
पालक
,टमाटे,संत्री ,हिरवी भाजी पाला ,आलुबुखार, किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी
उपयुक्त
अशी
एक
वनस्पती,
नारळ
आणि
गहू
त्यांना
चांगले
आहेत.
त्यांना
अशा
चहाच्या
पानांत
किंवा
कॉफीच्या
बियांत
असणारे
उत्तेजक
द्रव्य
असलेली
पेये
म्हणून
चहा
घेणारे
आणि
कार्बोनेट पेय पासून दूर राहावे
| तसेच
धूम्रपान
पासून
हि
दूर
राहा . डोके आणि स्नायू तंत्राचा लागतात काम करण्यासाठी चांगला पौष्टीक आहाराची गरज असते. जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडस्, मासे आणि शिंगाडा यामध्ये आढळते.
शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये: मिथुन राशीचे लोक सरासरी उंच असतात. शरीर सडपातळ आणि रंग हा मध्यम असतो. याचे तेजस्वी डोळे, हलके केस, पातळ नाक, नुकुली हनुवटी,आणि लांब हात असतात . यांचे व्यक्तिमत्व
असे
असते
कि
परिस्थिती
नियंत्रणात
आणि
आरामात
हाताळू
शकतात.
पण
हे
परिस्थिती
नुसार
कुठले
हि
काम
हाताळू
शकतात.
हे
कुठलीही
गोष्ट
स्पष्ट
पाने
बोलतात.
यांचे
मांसपेशी
कोमल
आणि
पातळ
असतात.
आणि
हाथ
पाय
लांब
असतात.
यांची
उपस्थिती
हि
सुंदरता
आणि
तेजस्वी
पानाची
छाप
सोडते.
हे
नियंत्रित
आणि
शांत
राहणे
पसंद
करतात.
सवयी: जास्त क्रियाशील
मिथुन
राशीचे
लोक
हे
नख
चावण्याची
सवय
लावून
घेतात.
हि
सवय
त्यांच्या
स्वतःच्या
प्रति
असलेली
उत्सुकता
दर्शवते.
असे
काम
जे
त्याच्या
बोटांना
व्यस्त
ठेवतात
जसे
कि
शिवणकाम
विणकाम
किंवा
कीबोर्ड
यांना
उपयुक्त
ठरू
शकते.
नेहमी
नेहमी
मेनिक्युअर
करून
हे
त्यांच्या
सवयी
पासून
सुटका
मिळवू
शकतात.
ते
त्यांचा
कदाचित
थोडाच
वेळ
वित्त
व्यवस्थापनाला
लावत
असतील
आणि
जेव्हा
हे
वेळेवर
बिल
भरू
शकत
नाही
त्यामुळे
ते
तणावात
येतात.
स्वास्थ्य: मिथुन राशीचे लोक अतिक्रियाशील
असतात
आणि
सहजपणे
उत्तेजना
आणि
निद्रानाश
चे
शिकार
होतात.
यांनी
त्यांच्या
खाण्या
पिण्या
कडे
आणि
झोपेवर
लक्ष
दिल
पाहिजे.
लहानपणी
ते
स्वास
संबंधी
म्हणजेच
अस्थमा
इत्यादी
समस्यांशी
ग्रस्त
होऊ
शकतात.
मोठे
झाल्यावर
यांना
फ्लू
किंवा
व्हायरल
इन्फेकशन
होऊ
शकत.
यांच्या
हातापायात
पण
अस्वस्थता
जाणवेल.
त्यामुळे
यांनी
नियमित
व्यायाम
केला
पाहिजे.
हे
लोक
खुप
नाजूक
असतात
पण
यांना
मोठा
आजार
नाही
होत.
हे
लोक
नेहमी
अति
उत्तेजित
होतात
त्यामुळे
ते
नर्वसनेस
चे
शिकार
होतात
आणि
हे
त्यांचं
तणावाचं
कारण
बनत.
सौंदर्य: यांना पिवळा आणि नारंगी रंग जास्त चांगला दिसतो. यांचं डोळ्यांचं सौंदर्य मस्कारा लावल्याने जास्त वाढते. चॉकलेटी रंगाची लिप्स्टीक यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकर्षक बनवते. मिनी स्कर्ट आणि स्लिव्हलेस टॉप यांना चांगले दिसतात. कोणता पण आऊटफिट घालण्याचा पहिले ते खूप कपडे घालून बघतात आणि नंतर एक वेगळच निवडतात. पण हे जे पण घालतात ते एकदम स्टाईल ने घालतात.
सारांश
मेष:
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की या राशीचे लोक नेहमी स्वतःबद्दल विचार करतात.
ज्या कारणांमुळे त्यांना त्यांच्या नात्यात समस्यांना सामोरे जावे लागते त्या कारणांचा
ते विचार करत राहतात.
वृषभ:
या राशीचे लोक स्वभावाने खूप हट्टी असतात. अशा लोकांना आपल्या इच्छा पूर्ण करण्याची
सवय असते. जर तुम्ही देखील वृषभ राशीचे व्यक्ती असाल तर काही वेळा तुम्ही समोरच्या
व्यक्तीचे ऐकावे.
मिथुन: राशीनुसार अशा लोकांचे मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. या लोकांना एकाच ठिकाणी राहणे आवडत नाही. त्यांना झटपट बदल आवडतात.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know