पोषक पर्यावरण
जागतिक पर्यावरण दिन
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण
दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी
जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून
पोषक वातावरणाची निर्मिती करणे,हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्य जीव मोकळेपणाने हिंडू फिरू लागल्याचे
समोर आले आहे. पर्यावरण कायम हेल्थी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणे आवश्यक
आहे.
हवामान बदलाचं संकट
आज जगासमोर हवामान बदलाचं संकट उभं आहे.
दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होतेय, प्रदुषणाची समस्या वाढतेय. अनेक ठिकाणची जंगले
विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जातात. केवळ आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या
स्त्रोतांचा अमाफ वापर केला जातोय, त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर केला जातोय.पृथ्वीवर
आणि समुद्रातही प्लॅस्टिकचे साम्राज्य वाढलंय. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच
धोक्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागे या पृथ्वीची काळजी
आणि तिला वाचवण्याची तळमळ आहे.
औद्योगिक क्रांतीनंतर वातावरणातील कार्बनचे
प्रमाण वाढू लागले. कार्बनचे अगदी अल्प प्रमाणही वाढलं तर त्याचा मोठा परिणाम पृथ्वीवरील
सर्व सजिवांवर होतोय. त्यामुळे यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या
वतीनं प्रयत्न सुरु झाले. त्याचाच परिणाम म्हणजे 1972 साली स्टॉकहोम येथे जागतिक वसुंधरा
परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत जगभरातील 119 देश सामिल झाले होते. भारतानेही
या परिषदेत भाग घेतला आणि मोठं योगदान दिलं. या परिषदेत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात
आले. त्यापैकी एक म्हणजे पर्यावरणावर काम करणाऱ्या यूएनईपी म्हणजे युनायटेड नेशन्स
एनव्हायरमेन्ट प्रोग्राम या संस्थेची स्थापना आणि दुसरं म्हणजे दरवर्षी 5 जून रोजी
जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायचा.
पर्यावरण म्हणजे काय?
एनवोर्मेन्ट
साठी
मराठी
मध्ये
पर्यावरण
हा
शब्द
वापरला
जातो
एनवर्मेंट
हा
शब्द
फ्रेंच
भाषेतून
आलेला
आहे
एनवर्मेंट
म्हणजे
सराउंडिंग
म्हणजेच
भवताल
सजीव-निर्जीव यांच्यामधील
क्रिया-प्रतिक्रिया
व
आतर
प्रक्रियेपासून
साकार
झालेली
सजीवांच्या
सभोवतालची
परिस्थिती
म्हणजे
पर्यावरण
होय.
जागतिक पर्यावरण संरक्षण दिन 5 जून 1974 ला प्रथम जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन 5 जून ला साजरा केला जातो , तसेच दरवर्षी वेगवेगळ्या देशांना हा दिवस साजरा करण्यासाठी यजमानपद दिले जाते तसेच प्रत्येक वर्षी एक नवी थीम या दिवसासाठी ठरवली जाते. 5 जून 1974 ला प्रथम साजरा केलेल्या पर्यावरण दिनाचे यजमानपद अमेरिकेला देण्यात आले होते व त्या वर्षीची थीम होती 'केवळ एक पृथ्वी'.
पर्यावरण संरक्षण कसे करावे?
पर्यावरणविषयक
जगभर
अनेक
चळवळी
झाल्या.
त्यामध्ये
भारतातील
"चिपको'
आंदोलन
सर्वात
महत्त्वाचे
आहे.
ढासळत्या
पर्यावरणाबद्दल
विचार
करताना
ओझोनचा
विरळ
होत
चाललेला
थर,
ग्रीनहाउस
इफेक्ट,
ग्लोबल
वॉर्मिंग,
वाळवंटामध्ये
वाढ,
जंगलाचे
प्रमाण
कमी,
जैववैविध्यता
कमी,
कचऱ्याची
विल्हेवाट
आदी
अनेक
प्रश्नांची
चर्चा
होणे
महत्त्वाचे
असते.
विरळ ओझोनचा थर
ओझोनच्या थरावर परिणाम पृथ्वीच्या
वातावरणात
जमिनीपासून
सुमारे
35 किलोमीटर
अंतरावर
असणारा
सुमारे
3 मिलीमीटर
जाडीचा
ऑक्सिजनचा
दाट
थर
म्हणजेच
ओझोनचा
थर
आता
विरळ
होण्याची
भीती
निर्माण
झाली
आहे.
सूर्यापासून
निघणारी
अतिनिल
किरणे
या
ओझोनच्या
थरामुळे
पृथ्वीवर
पोहोचू
शकत
नाही.
त्यामुळे
मानवी
आयुष्याला
अतिदाहकता
अथवा
त्वचारोग
यांपासून
संरक्षण
मिळते.
जगातील
अतिप्रगत
देशांमध्ये
होत
असलेल्या
औद्योगिक
प्रदूषणामुळे
फार
मोठ्या
प्रमाणात
रासायनिक
वायू
व
वाहनांचा
धूर
वातावरणात
मिसळत
आहे.
या
वाढत्या
प्रदूषणामुळे
निर्माण
होणाऱ्या
क्लोरोफ्लुरोकार्बन
(सीएफसी)
च्या
वाढत्या
प्रादुर्भावामुळे
ओझोनच्या
थरावर
मोठा
विपरीत
परिणाम
होतो.
ग्लोबल वॉर्मिंग - जगातील औद्योगिक प्रगतीमुळे
मिथेन,
सीएफसी,
पाण्याची
वाफ,
कार्बन
डायऑक्साईड
म्हणजेच
सर्व
प्रकारच्या
ग्रीन
इफेक्ट
गॅसेसमुळे
पृथ्वीचे
वातावरण
तापत
राहते
व
त्यातूनच
निर्माण
होणाऱ्या
पृथ्वीच्या
तापमानवाढीला
"ग्लोबल
वॉर्मिंग'
म्हटले
जाते.
यामुळे
उत्तर
व
दक्षिण
ध्रुवावरील
लाखो
किमी
पसरलेले
बर्फाचे
थर
वितळण्यास
सुरुवात
होऊन
समुद्राच्या
पातळीत
काही
सेंटीमीटरने
वाढण्याचा
धोका
निर्माण
होतो.
याचा
फार
मोठा
फटका
समुद्रकिनारी
वसलेल्या
गाव
व
शहरांना
बसतो.
वाळवंटामध्ये
वाढ-
पृथ्वीचे
तापमान
वाढल्यामुळे
तसेच
बेसुमार
जंगलतोड
यामुळे
जमिनीचे
वाळवंटात
रूपांतर
होणे
वाढताना
दिसत
आहे.
यासोबतच
शेतीसाठी
वाढत्या
जमिनीची
गरज
व
त्यामुळे
होणारी
वृक्षतोड
यामुळे
काही
वर्षे
शेती
उत्पादन
मिळते.
मात्र,
खते
व
कीटकनाशकांच्या
बेसुमार
वापरामुळे
या
शेतजमिनींची
उत्पादकक्षमता
संपते
व
त्याचे
रूपांतर
वाळवंटात
होते.
जगातील
सुमारे
35 टक्के
म्हणजे
6.1 दशकोटी
हेक्टर
जमिनीवर
वाळवंटाचा
प्रभाव
वाढला
आहे.
याचा
फटका
सुमारे
90 कोटी
लोकांना
बसला
आहे.
जंगल क्षेत्रात घट
शेती,
शहरीकरणाची
गरज
यामुळे
जगात
सुमारे
30 टक्के
असणारे
जंगल
क्षेत्र
आता
घटत
आहे.
ब्राझील,
मध्य-पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया खंड येथे घनदाट जंगले दिसून येतात. अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या
देशांमध्ये
लाखो
एकर
जमिनींवरील
जंगले
वणव्यांमुळे
बेचिराख
झाली
आहेत.
ही
अनियंत्रित
आग
ग्लोबल
वॉर्मिंगमुळेच
वाढताना
दिसत
आहे.
जैववैविध्यतेत घट
जंगलाची
बेसुमार
तोड
होत
गेल्यामुळे
अनेक
प्रकारच्या
वनस्पती
तसेच
अनेक
प्रकारचे
जीवजंतू
व
किडे
यांचा
नाश
झाला
असून
अनेक
प्रजाती
संपूर्णपणे
नष्ट
होताना
दिसत
आहेत.
पृथ्वीवरील
निसर्गाचा
समतोल
राखणाऱ्या
या
जैववैविध्याचा
-हास
होत
असल्यामुळे
पर्यावरणाचा
देखील
मोठा
-हास
होत
आहे.
कचऱ्याचा प्रश्न
गंभीर
आज
जगामध्ये
सांडपाणी
व्यवस्थापन
समाधानकारक
नसल्यामुळे
कोट्यवधी
गॅलन
सांडपाणी
नदीत
व
समुद्रात
प्रक्रिया
न
करताच
सोडले
जाते.
कोट्यवधी
टन
कचऱ्याची
निर्मिती
रोज
होत
असूनही
त्याची
योग्य
विल्हेवाट
लावता
न
आल्यामुळे
कचरा
जमिनीत
गाडला
जातो
व
त्या
कचऱ्यावर
अंतर्गत
प्रक्रिया
होऊन
त्यातील
दूषित
घटक
जमिनीत
मुरत
राहतात.
त्यामुळे
आसपासच्या
परिसरातील
जमिनीखालील
पाणी
दूषित
होते
व
विहिरींद्वारे
हेच
पाणी
पिण्यासाठी
वापरल्याने
रोगराई
वाढते.
पर्यावरणाला
घातक
अशा
बाबींमुळे
जंगले
नष्ट
होत
आहेत,
जमिनीखालील
पाणी
अधिक
खोल
जात
आहे.
त्यामुळे
पाण्याचे
दुर्भिक्ष
निर्माण
होण्याची
भीती
निर्माण
झाली
आहे.
समुद्रात
तेलगळतीमुळे
लाखो
टन
खनिज
तेल
मिसळले
जाते
व
हे
खनिज
तेल
समुद्राच्या
पाण्यात
एकजीव
होत
नसल्यामुळे
हजारो
किमी
पट्ट्यांमध्ये
तरंगत
राहते.
त्यामुळे
समुद्रातील
मासे
व
जलसंपत्तीचा
नाश
होतो.
दूषित
पाण्यामुळे
रोगराई
वाढत
आहे.
पंजाब,
हरियाणासारख्या
राज्यांमध्ये
शेतजमिनी
कस
वाढवण्यासाठी
हिवाळ्यामध्ये
लावलेल्या
आगीमध्ये
लाखो
मेट्रिक
टन
धूर
संपूर्ण
दिल्लीत
नव्हे
तर
संपूर्ण
भारतात
पसरतो
व
त्यात
वाहनांच्या
धुराची
भर
पडते.
त्यातून
फुफ्फुसाचे
रोग
जडतात.
कडक
उन्हाळा,
कडक
थंडी
व
अतिवृष्टी
सारखे
गंभीर
प्रश्न
उद्भवतात.
अशा
अनेक
घातक
गोष्टींमुळे
मानवी
जीवनावर
गंभीर
परिणाम
होत
आहे.
त्यामुळे पर्यावरणाकडे
अधिक
गांभीर्याने
बघण्याची
गरज
आहे.
शासनाबरोबरच
जनतेनेदेखील
पर्यावरण
संरक्षण
व
संवर्धनाच्या
चळवळीत
सहभागी
होऊन
भावी
पिढ्यांच्या
हाती
अधिक
चांगला
निसर्ग,
स्वच्छ
हवा,
स्वच्छ
पाणी
देण्याची
गरज
आहे.
हे
सारे
महत्त्व
जागतिक
पर्यावरण
दिनाच्या
निमित्ताने
अधोरेखित
केले
जाते.
केंद्र
व
राज्य
पातळीवर
पर्यावरणपूरक
कायदे
करण्याची
जबाबदारी
व
त्याची
अंमलबजावणी
करण्याची
जबाबदारी
शासनावर
असते.
आपणही
प्रत्येकाने
पर्यावरणविषयक
जागृती
करून
किमान
एक
झाड
लावावे
व
ते
जगवावे
ही
अपेक्षा
आहे.
त्यातूनच
निसर्गाचे
संतुलन
राखले
जाईल
व
पर्यावरणाचे
संरक्षण
व
संवर्धन
होण्यास
मदत
होईल.
सारांश
जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा निर्णय समजला जातो. आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जगभरात पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येते. हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know