चिरतारुण्य
वाढते वय आणि तारुण्य
वाढत्या वयात तंदुरुस्त
आणि
तरुण
दिसण्यासाठी
वयाच्या
चाळिशीनंतर
चेहरा
आणि
हातापायांवर
पडणाऱ्या
सुरकुत्या
डोळ्यांखालची
काळी
वर्तुळे,
पांढरे
केस,
ढिले
पडलेले
शरीर,
कामवासना
कमी
होणे,
सांधेदुखी,
अशक्तपणा,
थकवा,
तणाव
तुम्हाला
वेगाने
वृद्धापकाळाकडे
घेऊन
जातात.
अशावेळी
वाढते
वय
रोखण्यासाठी
तुम्ही
अनेक
प्रकारचे
लोशन
आणि
क्रीम
वापरू
लागता.
एनर्जी
ड्रिंक
पिऊ
लागता.
व्हिटॅमिनच्या
गोळ्या
खाऊ
लागता.
तरीही
वाढणारे
वय
थांबत
नाही
आणि
त्याच्या
खुणाही
लपत
नाहीत.
वाढत्या वयासोबत शरीरातील कॅलरीचं उपयोग
व्यक्ती आपला आहारही आधीप्रमाणेच
ठेवतो.
परंतु,
वाढत्या
वयासोबत
शरीर
आधीप्रमाणे
कॅलरी
घेऊ
नाही
शकत.
त्यामुळेच
वजन वाढू
लागतं.
वाढत्या
वयासोबत
वाढणारं
वजन
रोखण्यासाठी
आणि
वजनावर
नियंत्रण
मिळवण्यासाठी
आहार
संतुलित
ठेवणं
गरजेचं
आहे.
त्यामुळे
डाएटमध्ये
कमी
कॅलरी
असणाऱ्या
पदार्थांचा
समावेश
करा.
रात्री कमी म्हणजेच हलका आहार घ्या आणि जेवल्यानंतर
थोडं
चालायला
विसरू
नका.
लहान
मुलांप्रमाणे
सतत
खाणं
टाळा.
कारण
वय
वाढल्यानंतर
सतत
भूक
लागण्याची
समस्या
वाढते.
लाइफस्टाइल,
डाएटसह
तुम्ही
तुमच्या
स्किन
केअरची
काळजी
घेणेही
गरजेचे
आहे.
साधारण
४०
व्या
वर्षांनंतर
चेहऱ्यावरील
सुरकुत्या
आणि
निस्तेजपणा
अथवा
कोरडेपणा
पटकन
दिसून
यायला
पटकन
दिसून
लागतो.
असे
असले
तरी
तुमचा
दृढनिश्चय
असेल
आणि
प्रयत्नांमधील
सातत्य
व
आहारातील
शिस्त
याद्वारे
वाढत्या
वयाला
रोखता
येते.
कुठल्याही
महाग
क्रीम,
लोशन
किंवा
एनर्जी
टॉनिकने
नाही
तर,
त्या
गोष्टींनी
ज्या
तुमच्या
किचनमध्ये
नेहमीच
असतात.
या
त्याच
गोष्टी
आहेत
ज्यांच्यामुळे
आपले
ऋषीमुनी
निरोगी,
आनंदी
आणि
१०० वर्षांहूनही
अधिक
दीर्घायुष्य
जगत
होते.
आपल्या रोजच्या आहारात घरातीलच काही अन्नपदार्थांचा
रोजच्या
आहारात
उपयोग
केला,
तर
तुम्ही
नक्कीच
तुलनेत
तरुण
दिसू
शकता.
त्वचेवरील
सुरकुत्या,
चेहऱ्यावर
दिसणारे
वाढलेले
वय
हे
सगळे
तुम्ही
काही
वर्षांसाठी
लांबवू
शकता.
हळदीचे दूध अनेकांना याची चव आवडत नसली,
तरी
त्याचे
फायदे
नक्कीच
आवडतील.
कारण या दुधाचे दररोज सेवन
केल्याने तुम्ही ३०-३५ वर्षाच्या तरुणांप्रमाणे तंदुरुस्त, सक्रिय आणि कूल दिसू शकता.
पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, जे वाढत्या वयाच्या लक्षणांपासून
बचाव करण्यास
मदत
करते.
हे
फळ
लाइकोपीनसारख्या
अँटिऑक्सिडंटने
समृद्ध
आहे,
ज्यात
वृद्धत्वाची
प्रक्रिया
कमी
करण्याचे
घटक
आहे.
त्यामुळे
न्याहारीमध्ये पपईचा समावेश करा.
डाळिंबात प्युनिकलॅजिन्स
नावाचे
एक
संयुग
असते,
जे
त्वचेतील
कोलेजन
वाढवते.
ज्यामुळे
त्वचेवर
सुरकुत्या
दिसून
येत
नाही.
आपण
दररोज
डाळिंबाचा
रस
पिऊ
शकता.
दुपारी किंवा संध्याकाळी
एक
बीटरूट
सॅलडच्या
स्वरूपात
खा.
असे
केल्याने
तुमच्या
शरीराला
नगण्य
चरबी
मिळते,
तर
प्रथिने,
फायबर,
फोलेट, मॅग्नेशियम,
व्हिटॅमिन
सी,
व्हिटॅमिन
ए.
पोटॅशियम
इत्यादी
अनेक
प्रकारची
खनिजे
आणि
पोषक
तत्त्वे
मिळतात.
बीटरूटचे
सेवन
रक्ताची
पातळी
राखण्यासाठी
आणि
त्वचेच्या
पेशी
निरोगी
ठेवण्याचे
काम
करते.
रोज मूठभर ड्रायफ्रुट्स
खावे.
यामध्ये
बदाम-
काजू-बेदाणे आणि अक्रोड यांचा समावेश असावा. हे ड्रायफ्रुट्स
खाण्यासोबतच
तुम्ही
दिवसातून
दोन
ग्लास
दूध
आणि
एक
वाटी
दही
जरूर
खावे दुपारच्या
जेवणात
दही
समाविष्ट
करा
आणि
न्याहारीपूर्वी आणि
रात्री
जेवणानंतर
२
तासांनी
दूध
प्या.
असे
केल्याने
शरीराला
या
मेव्याचे
पूर्ण
पोषण
मिळेल.
आणि
उष्णतेचा
त्रासही
होणार
नाही.
प्रत्येकाला
मध
खायला
आवडते.
हे
संपूर्ण
अन्न
मानले
जाते.
वयाच्या
२०-२५ वर्षापासून
आपल्या
रोजच्या
आहारात
मध
घेणे
सुरू
करा.
तुम्ही
ते
दुधात
मिसळून
घेऊ
शकता
किंवा
सकाळ
संध्याकाळ
एक-एक चमचे सेवन करू शकता. मधामध्ये अँटिएजिंग
गुणधर्म
असतात.
यामुळे
त्वचेला
लवचिकता
आणि
शरीराला
ताकद
मिळते.
आणि
मन
आणि
शरीर
शांत
ठेवते.
दह्यामध्ये
प्रोबायोटिक्स
असतात,
जे
आतड्यांमध्ये
चांगले
बॅक्टेरिया
वाढण्यास
मदत
करतात.
दह्यामध्ये
असलेले
लॅक्टिक
अँसिड
त्वचा
सुंदर
आणि
मजबूत
बनवण्याचे
काम
करते.
रिबोफ्लेविन
किंवा
व्हिटॅमिन
बी
१२ने
समृद्ध
दही
त्वचा
चमकदार
आणि
ठेवण्यास
मदत
| हायड्रेट
ठेवण्या
करते.
हिरव्या
पालेभाज्यांमध्ये
आढळणारे
क्लोरोफिल
त्वचेतील
कोलेजन
वाढवते.
ज्यामुळे
चेहऱ्यावरील
वृद्धत्वाची
लक्षणे कमी
करण्यास
मदत
मिळते.
त्वचा
व
आरोग्यासाठी
नियमित
पालेभाज्या
खा.
याचे
अनेक
फायदे
आपल्या
शरीराला
मिळतात.
चिरतारुण्य टिकवण्यासाठी काही सोपे उपाय
व्हिटॅमिन
डी घेणे- व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं
आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते. जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात
बसावे त्या पासून आपल्याला व्हिटॅमिन मिळते. दररोज असे करणे शक्य नसल्यास जमेल तेव्हा
करावे. असे केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणार नाही.
मसाज
करावे- शरीरामध्ये रक्त विसरण चांगले होण्यासाठी
आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी स्पा किंवा मसाज करावी असे केल्यास रक्त विसरण
चांगले होईल आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल.
दीर्घ
श्वासोच्छ्वास घेणे- दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून
आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील.
हृदय स्वस्थ राहील.
मेडिटेशन
करणे- मेडिटेशन करून आपण आपल्या शरीरास तेजवान
आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते.
प्रथिनं
आहारात घ्यावे- नियमाने व्यायाम करत असल्यास आपल्या आहाराकडे
लक्ष द्या. जेवणात प्रथिनांचा समावेश करा. दूध, बदाम, चणे खावे. व्यायामानंतर चणे खावे.
ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
डोळ्यांना
विश्रांती द्या- आजचे युग कॉम्पुटरचे आहे. दिवस रात्र कॉम्पुटर
आणि लॅपटॉप वरूनच सर्व काम केले जातात. त्यामुळे कॉम्प्युटर स्क्रीन पासून निघणाऱ्या
किरणांमुळे डोळ्याला इजा होऊ शकते. त्यासाठी डोळ्यांना आराम द्या 2 -3 मिनिटे डोळे
बंद करून बसा. असे केल्यास डोळ्याचा ताण कमी होईल. अधून मधून आपले डोळे थंड पाण्याने
धुवा.
धावणे- आजच्या धावपळीच्या जगात जो बघा तो धावत आहे. पण हे असं धावणे शरीरांवर
वेगळाच प्रभाव टाकते. काही लोक आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतात, जॉगिंगला
जातात. पण काही कारणास्तव वेळ मिळत नसल्यास जेव्हा वेळ मिळेल स्वतःच्या जागेवरच धावावे.
धावल्याने रक्त विसरण चांगले होते आणि शरीर निरोगी राहत. वेळोवेळी आपल्या चिकित्सकांचे
योग्य तसे मार्गदर्शन घ्या. स्वस्थ राहा मस्त राहा.
चिरतरूण ठेवणारा जांभळा बटाटा
वय वाढणे कुणालाच नको असते. चेहर्यावर जरा
कुठे सुरकुती येऊ लागली, केस पांढरे होऊ लागले की या ना त्या प्रयत्नाने तरूणपण जपण्याचा
प्रयत्न सुरू केला जातो. आता मात्र वय लपविण्याची गरज फारशी उरणार नाही असे दिवस येऊ
घातले आहेत. म्हणजे ब्यूटी पार्लरमध्ये न जाताही चिरतरूणपण देणारी संजीवनी सापडली आहे.
ही संजीवनी म्हणजे एकप्रकारचा बटाटा आहे. नेहमीचा बटाटा व जंगली बटाटा यांच्या संकरातून हा बटाटा तयार होतो. प्रथम तो टेस्ट ट्यूबमध्ये
तयार
करून
नंतर
त्याची
रोपे
शेतात
लावली
जातात.
यात
आरारूटचे
प्रमाण
खूपच
कमी
असल्याने
त्याचा
रंग
जांभळा
दिसतो
मात्र
चवीला
कोणताही
फरक
लागत
नाही.
या
बटाट्यात
आजारांपासून
संरक्षण
करण्याची
क्षमता
आहे
तसेच
तो
खाल्यानंतर
वय
वाढण्याचा
वेग
कमी
होतो.
त्यामुळे
म्हातारपण
उशीरा
येते.
यात
अँटी
ऑक्सिडंटचे
प्रमाण
नेहमीच्या
बटाट्याच्या
चौपट
तर
सी
व्हीटॅमिनचे
प्रमाण
नेहमीच्या
बटाट्याच्या
तिप्पट
आहे.
विशेष
म्हणजे
उकडविल्यानंतरही
हा
बटाटा
तसाच
जांभळा
व
चमकदार
दिसतो.
स्ट्रेस मॅनेजमेंट
जास्त वेळ तणावात राहणे हानिकारक ठरू शकतं, त्यामुळे स्वतःला तणावमुक्त
ठेवणे
गरजेचे
आहे.
तणावमुक्त
राहण्यासाठी
रोज
योग
आणि
ध्यान
करता
येतं.
योग
आणि
ध्यान
तुम्हाला
तणावमुक्त
राहण्यास
आणि
मानसिक
आणि
भावनिकदृष्ट्या
संतुलित
ठेवण्यास
मदत
करतं.
सारांश
आपल्या शरीरावर जर का कुठल्या गोष्टीचा परिणाम पडतो तो असतो कामाचा आणि कामाच्या व्यापामुळे होणाऱ्या ताणाचा. अत्यधिक ताणामुळे आरोग्य बिघडते आणि शरीरावर त्याचा परिणाम पडतो आणि शरीर अनेक रोगाने ग्रसित होते. कमी वयातच अनेक रोग झाल्याने शरीराचा बिघाडतर होतोच त्याशिवाय सुंदरता ही जाते. आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर निरोगी राहा. त्याचबरोबर चीरतारुण्य राहा.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know