राशी चक्र ओळख- ३
राशी परिचय: तुला, वृश्चिक, धनु
तुला (LIBRA)
संस्कृत नाव:
तुला
नावाचा अर्थ: तराजू, पारडे
प्रकार: वायू मूळ भूत सकारात्मक
स्वामी ग्रह: शुक्र
भाग्यशाली
रंग:
निळा,
हिरवा
भाग्यशाली
दिवस:
शुक्रवार
अधिक जाणून घ्या तुला राशी
हे उपजतच खूप सुंदर कलाकार असतात. राशी पंचांगात ह्या चिन्हावर आल्यावर ह्या गोष्टी वर लक्ष्य देणे गरजेचे आहे कि मागच्या सहा राशी जागा बरोबर व्यतिगत संपर्कावर
लक्ष्य
ठेवून
असतात
जेव्हा
कि
पहिल्या
सहा
राशी
स्वतः
वर
लक्ष्य
केंद्रित
करून
असतात.
तुलेत
जन्मलेले
जातक
कधीच
एकटे
राहत
नाहीत.
हे
गप्पा
मारणे
आणि
सामाजीकरण
करणे
आवडते.
स्वतःला
लोकां
मध्ये
ठेवून
दुसऱ्यान
बरोबर
लवकरात
लवकर
कसे
संबध
विकसित
होतील
ह्याच्या
वर
लक्ष्य
ठेवून
असतात.
एका
जोडप्याने
हे
प्रयत्न
कारणे
जास्त
चांगले
असते
व्यक्तिगत
प्रयत्नान
पेक्षा
असा
ह्यांचा
विश्वास
असतो.
त्यामुळे
जेव्हा
पण
हे
जोडप्याने
असतात
तेव्हा
सुंदर
प्रदर्शन
करतात.
मग
ते
घर
आसो
कि
कार्यालय.तुला राशीचे जातक सारसंग्रह,
संतुलन,
सदभाव
आणि
निष्पक्ष
खेळण्याच्या
भावनेन
ओतप्रोत
असतात.
तुला राशी चा जाताकांचा
उद्येश
सग्लाय्न
साठी
चांगले
करण्या
चा
असतो.
सगळ्या
वाद
विवादना
हाताळण्या
चे
कौशल्य
उपजत
असते.
आणि
ह्या
जातकांना
न्यायासाठी
आदर
असतो.
संघर्ष
आणी
टक्कर
नि
वाचण्या
साठी
निष्पक्षता
चा
कल
ही
वैयक्तित
प्राथमिकता
असत्ये.
चतुर
युद्धानितीकार
आणी
राजकारणी
असल्या
मुले
परिस्थिती
कशी
हाताळायची
हे
उपजत
माहित
असते.
तुला राशी चे जातक स्वताच्या
बुद्धी
चा
चांगला
उपयोग
करत
असतात.
हे
स्वता
चे
विचार
दुसऱ्यान
सोबत
आदान
प्रदान
कराय
चे
कौशल्य
अवगत
असते.
हे
दुसर्यांना
जाणून
घेण्य
साठी
एक
विशिष्ठ
पद्धत
अंगीकारा
करतात.
निष्पक्ष
विचार
करण्या
साठी
हे
मुत्सद्दीपणा
आणि
तह
करणायचा
रस्ता
अपनावतात. जर हे आपल्या सगळ्या प्रयत्नान नन्तर हि हवे तसे प्रदर्शन करू शकले नाही तर आपल्या प्रेरक आकर्षणाचा पूर्ण उपयोग करतात. हे नेहेमी विनम्र आणि भांडणा पासून लांब राहतात आणि सौवाद साधून विवाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. हे नेहेमी बोलण्या साठी विनम्र असतात. ह्याना क्वचितच विरोध होतो. विपरीत पारीस्थितीत डोक थंड ठेवून खोल श्वास घेऊन सहयोग करायच्या भावनेने सगळ्याच विकाल्पांवर विचार करत कार्य करतात. ह्यांचा नेमका हाच गुण त्यांच्या व्यावसाईक जीवनात त्यांना खूप उपयुक्त ठारतो.
मुत्सदी आणि विनम्र तुला राशीचे जाचक वाईट व्यवहारा पासून नेहेमी लांब राहतात. हे नेहेमीच सुंदर सुखद संतुलित आणि खूप सोप्या पद्धतीने कामे करतात आणि आपल्या इच्छित सफलतेचे अधिकारी होतात. ह्यांच्या
वर
नेहेमी
आळशी
असण्याचा
आरोप्
केला
जातो.
ह्याचे
कारण
आसे
किहे
नेहेमी
वेळे
अनुसार
काम
करतात
आणि
आपले
स्वास्थ्य
सांभाळण्या
साठी
योग्य
आराम
पण
करतात.
कितीही
असले
तरी
ह्यांची
अनिर्णीत
राहण्याची
ह्यांची
सवय
ह्यांची
मोठी
दुर्बलता
ठरते
जी
नेहेमी
उशीर
केल्या
मुळे
होते.
हे
नफा
तोटा
ह्याचा
नेहेमी
विचार
करत
राहतात.
ह्यांच्या
साठी
भावनात्मक
संबंधान
मध्ये
समानता
असली
पाहिजे
अर्थात
दोन्ही
कडून
भावनांचे
प्रदर्शन
सामान
असले
पाहिजे.
हे
विपरीत
लीगा
कडे
लवकर
आकर्षित
होतात
आणि
आयुष्य
भराच्या
प्रतीबधते
साठी
विचार
करूनच
पुढे
सरकतात.
तुला संतुलन आणि उर्जेचे विशाल भांडारा चे सूचक आहे. तुम्ही राशी चक्राच्या
सातव्या
घरात
येता
आणि
तुमचे
चिन्ह
तुला
आहे.
तुमच्या
चेतनेत
पण
हे
व्याप्त
असते
कि
तुमच्या
चारही
बाजूला
सगळेच
कसे
संतुलनात
राहील
मग
ते
तुमच
घर
आसो
वा
काम
करण्याची
जागा.
तुम्ही
नेहेमीच
समंजस
पणे
राहता.
आणि
खूपच
व्यावहारिक
समाधान
शोधता.
तसेच
तुम्ही
खूप
उर्जवान
आहात
म्हणून
तुम्ही
खूप
स्फूर्ती
ने
काम
करता.
आणि
नेमक
ह्याच
गडबडीत
तुम्ही
स्वतःला
खूप
थकवता.
तुम्ही
खूप
लवकर
चिडता.
तुमचा
मूड
नेहेमी
वर
खाली
असतो.
कधी
कधी
तुम्ही
खूप
सकारात्मक
वागता
सहायक,
हर्षित,मैत्रीपूर्ण
तसेच
खुपदा
तुमच्या
चारही
बाजूला
अंधार
आणि
निराशेचे
ढग
दाटलेले
असतात.
नेमक्या
ह्याच
वेळी
तुम्ही
पूर्ण
नकारात्मक
होता
आणि
इतकेच
नाही
तर
दुसर्याच्या
दुखः
विषयी
तुम्ही
खूप
असौवेदनशील
होता.
खरतर
तुमच्यात
हि
पर्याप्त
क्षमता
आहे
कि
तुम्ही
स्थिती
ला
अनुसरून
चांगले
प्रदर्शन
कराल.
तुम्ही
नेहेमीच
दुसर्या
संधीच्या
शोधात
तुमची
एकाग्रता
गमावून
बसता.
थोडक्यात
तुम्ही
एक
बुद्धीमान
माणूस
आहात.
आणि
तुमचे
अस्तित्व
आजूबाजूला
असणे
आनंद
दायक
असते.
स्वाभाविक
पणे
तुम्ही
एक
श्रेष्ठ
यजमान
आसू
शकता.
स्वामी ग्रह: शुक्र
शुक्र आपला मुख्य ग्रह आहे जो प्रेम आणि इच्छा न चे प्रत्येक आहे. जसे नेहेमी कही गैर समाज केले जातात कि हा प्रणय, सुन्दरता आणि शारीरिक प्रेम वासनेशी सम्बन्धित
नाही
पण
आदर्श
प्रेमाचे
प्रतिक
आहे.
जेव्हा
पण
तुम्ही
एखादे
सुन्दर
चित्र
किवा
एखाधी
सुंदर
कलाकृती
पाहता
आणि
तिची
तारीफ
करता
तेव्हा
नक्कीच
तुम्ही
शुक्राच्या
प्रभावात
हे
सगळ
करता.
मूळ
स्वरुपात
हा
एक
आदर्शाच्या
रुपात
सौंदर्याच्या
धारणेच्या
बाबतीत
आहे.
सातवे स्थान: जोडीदार
सातवे स्थान जोडीदाराचे
प्रतिक
आहे.
इथे
हे
जरुरी
नाही
कि
हा
लग्नाचा
जोडीदार
असेल.
इथे
व्यापारातील
भागीदार
पण
आसू
शकतो,
पती
पत्नी
किवा
अन्य
कुठलेही
संबंध
आसू
शकतात.
हे
स्थान
हे
पण
दर्शवते
कि
तुम्ही
तुमच्या
जीवनात
येणाऱ्या
लोकांशी
कसा
व्यवहार
कराल
चांगला
कि
वाईट.
इतकेच
न्हवे
तर
जीवनाच्या
प्रत्येक
चरणात
तुम्ही
लोकांशी
कसा
व्यवहार
कराल
ह्याचे
पण
संकेत
मिळतात.
तत्व: वायू हा अनपेक्षित
आणि
आपली
दिशा
कधीही
त्वरित
बदलतो
आणि
त्यासाठीच
ओळखला
जातो.
वायू
हे
तुमचे
तत्व
आहे,
म्हणून
तुम्ही
पण
तुमच्या
कार्यात
अनपेक्षित
असता.
कधी
कधी
आपण
खूप
सक्रीय
असता
आणि
दुसर्याच
क्षणी
असे
पण
घडते
कि
तुम्ही
पूर्ण
निष्क्रिय
व्यवहार
करता.
तुम्ही
फक्त
महान
विचारक
नसून
दुसर्या
भाषणं
पण
आपण
बखुबीने
जाणता.
तुम्ही
नेहेमी
बहुभाषी
आणि
मजेत
राहता.
तुम्हाला
परिस्थितीचे
विश्लेषण
करणे
आणि
त्यातून
समाधान
कारक
मार्ग
काढणे
खूप
सुंदर
जमते.
तुम्ही
चतुर
आणि
इमानदार
आहात.
तुमच्या
मध्ये
कठीण
प्रसंगी
संतुलन
राखण्याची
सुंदर
क्षमता
आहे.
आणि
म्हणूनच
तुम्ही
दोन
पक्षातील
विवाद
सहज
मिटवून
शांती
प्रस्थापित
करू
शकता.
शांतीप्रिय,
आदर्शवादी,
आकर्षक,सुन्दरता हि आपली ताकत आहे.
कमतरता: स्वतःला
सिद्ध
करण्या
साठी
तुम्ही
कोणाही
बरोबर
वादविवाद
करता
आणि
तुमची
हि
सगळ्यात
मोठी
कमजोरी
आहे.
इतकेच
न्हवे
तर
कधी
कधी
साहसिक
पणे
परिस्थितीचा
सामना
करण्याच्या
आईवजी
तुम्ही
मागे
सरकत.
उथळेपणा,
भाग्य
वादी,
अनिश्चय
आणि
अविश्वासनियता
आसे
आपले
कही
नकारात्मक
गुण
आहेत.
जीवन शैली: तुला
राशीच्या
खाण्या
पिण्याच्या
सवाई.
तुला राशीच्या जाचाकाना रक्त शर्करेच्या
मात्रेवर
नजर
ठेवणे
जरुरी
आहे.
त्यांनचे
स्वास्थ्य
उत्तम
राहावे
म्हणून
त्यांना
हे
पदार्थ
सेवन
करण्याची
शिफारस
केली
जाते
जसे
कि
बदाम,
मटार,
स्त्रोबेरी,
सफरचंद,पालक, किसमिस, मकाई, बीट, ओट , हातसडीचे तांदूळ. ह्यांना ओमेगा ३ एसिड पण गरजेचे असते जे समुद्री खाण्यात विपुल प्रमाणात असते. ह्यांना गोड आणि स्टार्च युक्त खाद्य पदार्थान पासून लांब राहणे गरजेचे असते. ह्यांना मूत्रपिंडाचे
आजार
होण्याची
शक्यता
आस्ते
म्हणून
ह्यांनी
जास्त
साखर,
दारू,
शीतपेय
ह्या
पासून
लांब
राहिले
पाहिजे.
शुद्ध
पाणी
प्यायले
पाहिजे
आणि
आपल्या
परिवारासाठी
उत्तम
दर्ज्याच
पाण्याचा
फिल्टर
बसवून
घेतला
पाहिजे.
शारीरिक सौरचना: ह्याचा
चेहेरा
अंडाकृती,
समाज्यास
पूर्ण
आणि
सुखद
दिसणारा
असतो.
ह्यांची
लांब
आणि
हौस
सारखी
सुंदर
मन
असते.
ह्यांचे
डोळे
सुंदर
बदामाकृती
असतात.गालावर सुंदर खाली पडते. ह्यांची उंची साधारण असते. साधारण मध्यम वयात ह्यांचे वजन वाढण्याची
शक्यता
असते.
आणि
म्हणूनच
ह्यांना
प्रकर्षाने
किशोर
आणि
युवा
अवस्थेत
व्यायाम
नियमित
करण्याची
गरज
असते.
ह्यांची
उपस्थिती
शिस्त
ता
आकर्षण
आणि
करून
प्रदर्शित
करते.
सवयी: ह्यांना
सगळच
सगळ्यान
पेक्षा
छान
लागत
हे
ते
मिळवण्या
करता
ते
आपली
सगळा
पैसा
खर्च
करतात.ह्यांना खरेदी करायला आवडते पण कठीण प्रसंगी हे आपल्यावर छान काबू ठेवू शकतात. ह्यांना हे शिकणे गरजेचे असते कि आयुष्यात लहान लहान गोष्टी न मध्ये असलेले सुख पण महत्वाचे असते. ह्यांच्यातल्या
काही
लोकांन
ची
जमापुंजी
व्यवस्थित
असली
तरी
हे
उत्पन्न
कमी
असल्याची
तक्रार
करतात.
स्वास्थ्य: ह्यांना
कधीही
आपल्या
स्वास्थ्य
विषयी
काळजी
करावी
लागत
नाही
हे
अति
व्यस्त
असल्या
मुळे
नेहेमीच
तरुण
आणि
सुन्दर
दिसतात.
ह्यांना
समस्या
झाल्याच
तर
त्य
मूत्राशय,
नितंब
मध्ये
होऊ
शकतात.
ह्यांना मानसिक आजार पण होऊ शकतो विशेष म्हणजे एखादे नाते ह्यांच्या मना प्रमाणे विणले जात नसेल . ह्यांनी उच्च केलरी खाद्य पदार्थान पासून लांब राहणे तसेच दारू पासून लांब राहणे गरजेचे आहे.कारण वजन वाढण्याच्या समस्ये पासून हे ग्रासित असतात. ह्यांची सुंदर दिसण्याची इच्छा इतकी तीव्र असते कि हे लगेच ह्या समस्ये वर सुधारात्मक पावले उचलून परत नाजूक, आकर्षक, सुंदर काया प्राप्त करू शकतात.
सौंदर्य: एखादा
भारी
हार
ह्यांना
खूप
सुंदर
दिसतो
विशेष
रुपात
ह्यांचे
आकर्षक
हास्य
आणखीन
आकर्षक
बनवण्या
साठी.
ह्यांना
नेहेमी
हसत
आणि
आनंदी
राहणे
शिकावे
लागते
ह्यांना
सुंदर
चालीच्या
अभ्यासाची
गरज
आहे.गुलाबी लिपस्टिक ह्यांच्या
सौंदर्यात
आणखीन
भर
पाडते.
कमी
रंगीत
कपडे,पादत्राणे
,वस्त्र
ह्यांना
छान दिसतात. हे फेशांच्या ची टीप हे तेव्हाच ऐकतात जेव्हा ह्यांना वाटते हे त्यांना अणुपुर असतील. हे एक वेगळीच व्यतिगत शैली आणि फेशन विधान बनवतात.
वृश्चिक (SCORPIO)
१) नक्षत्र:-विशाखा नक्षत्राचे
चौथे
चरण
अनुराधा
नक्षत्राची
चार
चरणे,
आणि
ज्येष्ठा
नक्षत्राची
चार
चरणे
मिळून
वृश्चिक
रास
बनते.
या
राशीची
आकृती
विंचवासारखी
आहे.
ही
रास
प्रेम
व
आसक्तीचे
प्रतीक
आहे.
पृथ्वीवर
पडणाऱ्या
क्रांती
अंशावर
आधारित
विषुववृत्त
रेखेपासून
१२
ते
२०
अंशापर्यंत
या
राशीची
व्याप्ती
मानण्यात
आली
आहे.
२) वृश्चिक राशीची नांवे:- अलि, अष्टम, कोर्णि, कीट, आणि इंग्रजीत Scorpio (स्कॉर्पिओ)
बृहत्काय
स्त्री
राशी,
तीक्ष्ण
नांगी
असलेल्या
विंचवाच्या
आकाराची,
डंख
मारणारी,
गुप्त
विषाने
परिपूर्ण,
जड़
संज्ञक
उत्तर
दिशेत
रहाणारी,
पाषाण,
विष,
कृमींची
बिळें-
छिद्रांत
निवास
करणारी,
सोग्यधर्मी,
शांत
लक्षणाची,
सोनेरी
रंगाची,
तमोगुणी,
जलतत्त्वाची,
दिवाबली,
ब्राह्मण
जातीची
शीर्षोदय
सम
रास
आहे.
या
राशीचा
प्राकृतिक
गुण
दंभ,
हट्ट,
स्पष्टवक्तेपणा
व
स्वच्छता
आहे.
या राशीचे निसास स्थान मलयदेश, स्वामी मंगळ, वार मंगळवार व अंक ९आहे. शरीरातील मूत्राशय, गुप्तांग, गुप्तेंन्द्रियाजवळील
हाड
यावर
या
राशीचा
अंमल
लोखंड,
ऊस,
गुळ,
साखर,
अल्कोहोल,
दारू,
औषधे,
तेल,
सुपारी,
कापूस,
मोहरी,
विषारी
पदार्थ
व
नशा
आणणारे
पदार्थ
या
राशीच्या
वर्चस्वाखाली
येतात.
मेदिनीय
ज्योतिषशास्त्रात
नॉर्वे,
मोस्टेको,
वॉशिंग्टन,
टांसवाल,
लिवरपूल,
सिप,
आणि
गंगेचा
उष्णकटीबंधीय
प्रदेश
इत्यादिंचे
प्रतिनिधित्त्व
या
राशीकडे
आहे.
३) विशाखा नक्षत्राच्या
जातकाची
लक्षणे:-
नम्र
आकर्षक
व्यक्तिमत्त्व,
कपडे-वेश या बाबत चोखंदळ, ईश्वरभक्त,
परंपरावादी,
न्यायप्रिय,
प्रतिभावान,
संभाषणकलेत
प्रवीण,
लोभी,
ईर्ष्याळू,
अभिमानी,
मानसिकदृष्ट्या
नेहमी
अशांत,
खर्चिक
स्वभावाचे,
कुशल
संपादक,
कवि,
लेखक,
ज्योतिषी,
प्रणयकथा
लिहणारे
असे
महाभाग
विशाखा
नक्षत्रावर
जन्मलेले
असतात.
ट्रॅवलिंग
एजंसी,
राज्यमंत्री,
प्राध्यापक,
मोठ्या
कंपन्यांचे
डायरेक्टर,
बँकर,
बँक
अधिकारी,
डॉक्टर,
प्रकाशन
इत्यादि
व्यवसायात
विशाखा
नक्षत्राचे
व्यक्ती असतात.
४) विशाखा नक्षत्रावर
जन्मलेल्या
महिलांची
लक्षणे:-
धार्मिक
कार्यात
पुढाकार
घेण्याऱ्या,
स्वभावाने
नम्र,
सत्याची
चाड
बाळगणान्या,
धनी,
विद्वान,
लेखक
व
भाषणकलेत
पारंगत,
आकर्षक
व्यक्तीमत्त्वाच्या
महिला
विशाखा
नक्षत्रावर
जन्मलेल्या
असतात.
नीच
व्यसनी
लंपट
आणि
धोखेबाज
मित्रांच्या
संगतीमुळे
चारित्र्यावर
कलंक
लागण्याची
शक्यता
व
भीती
या
महिलांना
असते.
५) विशाखा नक्षत्राच्या
व्याधी
व
व्याधीमुक्तीसाठी
दैवी
उपाय:-
विशाखा
नक्षत्रवार
जन्मलेल्या
अधिकांश
व्यक्ती
कुक्षीशूल,
डोकेदुखी
व
सर्वागपीडेने
ग्रासलेले
असतात.
आयुष्यात
स्थिरता
येण्यासाठी
यांना
खूप
संघर्ष
करावा
लागतो.
६) अनुराधा नक्षत्राच्या
स्वाती:-
अनुराधा
नक्षत्रावर
जन्मलेल्या
व्यक्ती
प्रवासाची
आवड
असणाऱ्या,
परोपकारी,
नेहमी
कार्यात
मन,
उदार
आणि
दयाळू
असतात.
जन्मस्थानापासून
दूर
रहावे
लागते.
याच्या
विचारांचा
थांगपत्ता
कोणालाही
कळणे
अवघड
असते.
सूड
घेण्याची
वृत्ति
असते.
वेळ
आल्यावर
विंचवाप्रमाणे
डंख
मारल्या
शिवाय
रहाणार
नाहीत.
मदिरापान,
अखाद्य
वस्तूंचे
सेवन
सहजगत्या
करू
शकतात.
यांना
भूक
सहन
होत
नाही.
उत्सवप्रिय
असल्याने
निरनिराळ्या
प्रकारचे
सामाजिक,
पारिवारिक
व
धार्मिक
कार्यात
यांचा
पुढाकार
असतो.
शत्रूंना
न
घाबरणारे,
त्यांना
खच्ची
करण्याची
अद्भूत
शक्ती
यांच्यात
असते.
वडिलांचे
सुख
मिळत
नाही.
वडिलांपासून
दूर
राहून
स्वकर्तृत्वावर
पुढे
येतात.
वडिलोपार्जित
संपत्तीचा
वाटा
यांना
मिळत
नाही.
चारित्र्याच्या
दृष्टीने
शिथील
व
वादग्रस्त
असतात.
कामकलेत
पारंगत
असल्याने
व
प्रबळ
असल्याने
अनेक
स्त्रियांशी
संबंध
येतो.
क्रिमीनल
वकील,
सर्जन,
ज्योतिषी,
लेखक,
नट,
तेलाचे
व्यापारी,
छापखाना
चालक,
फिटर,
वेल्डर
म्हणून
यांची
कारकीर्द
यशस्वी
होते.
७) अनुराधा नक्षत्राच्या
महिलांची
लक्षणे:-
अनुराधा
नक्षत्रावर
जन्मलेल्या
महिला
स्वार्थी,
कपटी,
लोभी
व
खादाड
असतात.
मांसाहारप्रिय
व
दुसऱ्यासर
अवलंबून
असणाऱ्या,
आपल्या
प्रेमपाशात
इतरांना
अडकवून
स्वार्थ
साधण्यात
पटाईत
असतात.
अत्यंत
कामूक
असतात.
अनेकांशी
शरीरसंबंध
असतो.
खाण्यापिण्याची
स्वतःची
अशी
आवड
असते.
प्रवास
खूप
करतात.
८) अनुराधा नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय:- अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती मधुमेह, ज्वराभास, शिरोव्यथा, अपचनाचे विकार या व्याधीमुळे त्रस्त असतात. अतिविचारामुळे रक्तचापाचे विकार ही यांना त्रास देतात. जीवन संघर्षमय असते. प्रत्येक गोष्ट झगडून मिळवावी लागते. जीवनात अनेक प्रकारचे चढ-उतार पाहावे लागतात.
९) ज्येष्ठा नक्षत्राच्या
जातकाची
लक्षणे:-
ज्येष्ठा
नक्षत्रावर
जन्मलेला
व्यक्ती
सुंदर,
यशस्वी,
पारमार्थिक
असतात.
वडिलोपार्जित
संपत्ती
शिल्लक
राहत
नाही.
परंतु
गरीब
कुटुंबात
जन्म
झालेला
असेल
तर
आपल्या
परिश्रमाने
पुरूषार्थाने
श्रीमंत
होतात.
प्रभावी
वक्तृत्त्व
व
नेतृत्त्वाचे
गुण
असल्याने
समाज,
सोसायटी,
युनीयनचे
पुढारी
बनतात.
रात्रदिवस
कार्य
करणारे,
दोन
नंबरच्या
धंद्यातून
पैसे
मिळवणारे
जातकही
याच
नक्षत्रावर
जन्मलेले
असतात.
केमिकल
इंजिनीअर,
मुद्रक,
प्रकाशक,
पत्रकार,
टायपिंग-
शार्टहँडचा
व्यवसाय
करणारे,
विमा
एजंट,
रेडिओ
मेकॅनिक,
संगीत
कलेची
साधने
बनविणारे
किंवा
विकणारे,
गणितज्ञ,
ज्येष्ठा
नक्षत्राचे
जातक
असतात.
१०) जेष्ठा नक्षत्राच्या महिलांची लक्षणे:- ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या महिला भांडखोर, रागीट असतात. मारामारी, करण्यापर्यंत यांची मजल जाते. पतीच्या थोरल्या भावाला या अनिष्ट असतात. वृश्चिक राशीच्या महिला सुनयनी व आकर्षक चेहऱ्याच्या व उंच बांध्याच्या असतात. यांचा हात खर्चिक असतो. शिक्षण विशेष मिळत नाही. धर्मावर फारच कमी श्रद्धा असते. पति सुख मध्यम प्रतीचे मिळते. सामाजिक कार्यात पुढाकार घेतात. धार्मिक व्रतवैकल्ये करणाऱ्या असतात. कामविकाराने पछाडलेल्या असतात. शिक्षण चांगले असते.
११) जेष्ठा नक्षत्राच्या
व्याधी
व
व्याधीमुक्तीसाठी
दैवी
उपाय:-
ज्येष्ठा
नक्षत्रावर
जन्मलेल्या
स्त्री
पुरूषांना
पित्तरोग,
कंपन,
व्याकूळता
व
मानसिक
रोगाचा
त्रास
असतो.
आर्थिक
अडचणी
जाणवतात.
या
आधी
व्याधीतून
मुक्त
होण्यासाठी
इन्द्राची
सुवर्ण
प्रतिमा
तयार
करवून
घ्यावी.
पांढरे
चंदन,
चाफ्याची
फुले,
कापूर,
धूप,
शुद्ध
तूपाचा
दिवा
व
चित्रान्नाचा
नैवेद्य
इत्यादि
सामग्रीने
या
प्रतिमेचे
पूजन
ज्येष्ठा
नक्षत्र
येईल
त्यादिवशी
करावे.
तरुण
ब्राह्मणांना
तीळ,
नीले,
कपडे,
दान
करावेत.
१२) वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे
भविष्य:-
वृश्चिक
राशीच्या
व्यक्तींना
सरकारीयंत्रणेकडून
त्रास
होतो.
कोर्ट
कचेरीची
लफडी
मार्गे
लागतात.
जुगार-सट्टा लॉटरीमुळे
धनलाभ
न
होता
नुकसान
होते.
कलह
उपद्रव
हा
वृश्चिक
राशीचा
स्थायीभाव
आहे.
अनेक
प्रकारचे
व्यवसाय
आयुष्यात
करावे
लागतात.
खरे
व
चांगले
मित्र
मिळत
नाहीत.
लहानपणी
नेहमी
आजारपण
असते.
छाती
व
डोळे
मोठे
असतात.
पिता
व
गुरुचे
पूर्ण
सुख
मिळत
नाही.
हातावर
किंवा
पायावर
पद्मरेषा
असते.
वाद-विवादात पुढाकार असतो. वयोवर्षे ५, ८, १८, २२, २३, ४२, ५१ व ५६ या वर्षी दुखापत, उंचावरून खालील पडणे, जलभयच असते. समाजप्रिय
व
गीत-नृत्यादि व संगीताची आवड असते. मित्र व परिचितांची
संख्या
मोठी
असते.
कारस्थान
करून
पैसे
मिळवण्याकडे
यांच
कल
असतो.
संगतीमुळे
अनेक
अवगुण
येतात.
विचारात
स्थिरता
नसल्याने
व
निर्णयशक्तीच्या
अभावामुळे
जीवनात
संघर्ष
करावा
लागतो.
१३) 'जातकाभरणा
चंद्र'
निर्माणाध्याया
प्रमाणे:-
अधिकांश
वृश्चिक
व्यक्ती
रागीट,
दुसऱ्यांना
त्रास
देण्यान्या,
द्वेष
भावना
बाळगणाऱ्या,
अविश्वसनीय
व
भांडणातांडणात
पुढे
असतात.
मित्रद्रोही
असतात.
स्वभावाने
चलाख
परंतु
संतोष
समाधान
नसते.
दोन
पत्नींचे
सुख
मिळते.
जन्मापासून
पहिल्यावर्षी
व
तिसऱ्यावर्षी
ज्वरपात,
अग्निभय
असते.
पांचव्यावर्षी
ऊंचावरून
खाली
पडल्यामुळे
डोके
हलके
असते.
पंधराव्या
वर्षी
टाईफाईडचा
आजार
व
पंचवीसाव्या
वर्षी
बराच
शारीरिक
त्रास
सहन
करावा
लागतो.
वयोवर्षे
४,६,१४,१६,२४,२६ ही वर्षे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासान अडथळे आणणारी असतात.
वृश्चिक स्त्री पुरुषांच्या
स्वभावाचा
थांग
लागत
नाही.
अग्निभय,
जननेद्रियासंबंधी
रोग,
याणीदोष,
ब्लडप्रेशर,
मधुमेह,
हृदयविकार,
अशा
व्याधीने
जीवन
शक्ती
कमी
असते.
सासरच्या
लोकांशी
पटत
नाही
त्यांच्यामुळे
जीवनात
बरेचकांही
नुकसान
सहन
करावे
लागते.
१४) वृश्चिक राशीची अनुभव सिद्ध फळे:- धर्मश्रद्धालू, देवभक्तल रक्त बिघडल्यामुळे चर्मरोगाने ग्रस्तल कुटुंबात भांडण विग्रह, वडिलोपार्जित संपत्तीचा भोग मिळत नाही. आई-वडिलाकडून सुख मिळत नाही. त्यांच्या विषयी विचार चांगले नसतात. शिक्षण कमी परंतु शिक्षणाचा अभाव आयुष्यात जाणवत नाही. पत्नी व कुटुंबविषयक प्रश्नामुळे दुखी, लहान मोठे प्रवास खूप होतात. भोगविलासाची प्रबल शक्ती अनेक खियांशी संबंध, शत्रुजीत एकांतप्रिय, खर्चिक, नोकरी-व्यवसायात उन्नतीवरून खाली येण्याचे अनेक प्रसंग जीवनात येतात. लेखक, प्रकाशक, बक्ता, ज्योतिषी, डॉक्टर, छापखाना संचालक, बॉईनशॉप रेडिओचे दुकानदार, कीर्तनकार, हार्डवेअर व पेट्रोल पंप, विमा व्यवसाय, अध्यापन, इत्यादि व्यवसायात किंवा या क्षेत्रात नोकरी करणारे वृश्चिक महाभाग असतात.
प्रतिकूल:- कोणत्याही
वर्षी
मे
महिना कोणत्याही
महिन्याच्या
१,
५,
१५,
२५
तारखा,
शुक्रवार,
निळा
व
हिरवा
रंग
या
रंगाची
वस्त्रप्रावरणे
इत्यादि.
मिथुन,
तुळ,
कुंभ
या
राशीच्या
व्यक्ती
वृश्चिक
राशीच्या
व्यक्तींना
प्रतिकूल
असतात.
१५) वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या
जीवनातील
महत्त्वपूर्ण
घटनांचा
काळ:-
जन्मापासून
१५
वयोवर्षापर्यंत
शारीरिक
त्रास
राहील.
१६
ते
२२
किंवा
२६
ते
३२
या
वयोवर्षात
विवाह
होईल.
या
काळात
२/३ स्त्रियांशी
संपर्क
येईल.
तीन
किंवा
चार
संतती
राहतील.
२८
ते
४४
हा
काळ
उलाढालीचा
जाईल.
कर्ज
खूप
मोठ्या
प्रमाणात
होईल.
या
काळात
एक
किंवा
दोन
व्यवसायात
नाव
कमवाल.
४५
ते
६१
हा
कालखंड
चांगला
व
वाईट
ही
जाईल.
कार्यसिद्धी
होईल,
उत्पन्न चांगले
मिळेल,
इतर
कारणांमुळे
दुखी
रहाल.
६२
ते
७१
शरीरिक
त्रास
एखादी
शस्त्रक्रिया
करावी
लागेल.
चौन्याहत्तर
व्यावर्षी
येणारे
गंडातर
टळले
तर
आयुष्ययोग
नव्वद
वर्षाचा
राहील.
१६) वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी
विशेष
उपासना:-
भ्रम,
ज्वर,
प्रलाप
व
अन्य
व्याधीमुळे
वृश्चिक
व्यक्ती
नेहमी
अस्वस्थ
असतात.
जीवननिर्वाह
चालविण्यासाठी
खूप
संघर्ष
करावा
लागतो.
धनु (SAGITTARIUS)
संस्कृत नाव- धनु
नावाचा अर्थ – धनुर्धर
प्रकार – अग्नि, परिवर्तनशील,
सकारात्मक,
स्वामी ग्रह – गुरू,
शुभ रंग – जांभळा, वांगी, लाल, गुलाबी,
शुभ वार – गुरुवार.
धनु चांद्ररास
असलेल्या
व्यक्ती
नेहमी
सत्याच्या
शोधात
असतात.
मागचे
अर्धे
अंग
घोड्याप्रमाणे
असलेला
धनुर्धर
हे
ह्या
राशीचे
प्रतिक
आहे.
ह्या
राशीचा
जीवनाबद्दलचा
दृष्टीकोन
व्यापक
असून
तो
ज्ञान
आणि
गती
यांच्यावर
आधारित
आहे.
मौजमजा
करत
बेजबाबदारपणे
आयुष्य
व्यतीत
करणाऱ्या
ह्या
उत्साही
व्यक्ती
मनापासून
पूर्ण
जीवन
जगतात.
जीवनाचा अर्थ समजावून घ्यावा अशी इच्छा दार्शनिक आणि धार्मिक मन व बुद्धी असणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींच्या
मनात
असते.
ह्या
व्यक्तींचे
विचार
अगदी
स्पष्ट
असतात
आणि
भरपूर
विचार
करून
बनवलेल्या
आपल्या
मताशी
इतरजण
सहमत
झाले
की
त्यांना
खूप
आनंद
होतो.
ह्या
व्यक्ती
काहीवेळा
खूप
तार्किक
विचार
करतात
आणि
कठोरपणेही
वागतात.
ह्यांचा
बोलण्यात
जितका
उत्साह
आढळतो
तितक्याच
उत्साहाने
व
आनंदाने
ते
इतरांचे
बोलणेही
ऐकून
घेतात.
स्वतःची
शिकण्याची,
ज्ञानसंपादनाची
भूक
शमवण्यासाठी
ते
इतरांचे
बोलणे
ऐकतात
आणि
त्यांच्या
सूचनाही
ऐकून
घेतात.
ज्ञान
मिळवण्यासाठी
दुनियेच्या
कोणत्याही
कोपऱ्यात
जाण्याची
त्यांची
तयारी
असते.
त्या
प्रयत्नात
जर
त्यांना
कोणी
अडवण्याचा
प्रयत्न
केला
तर
त्याचा
धीर
सुटतो
आणि
मग
मात्र
त्यांना
सांभाळणे
अवघड
होऊन
बसते.
निर्भय
आणि
मस्तीखोर
असे
धनु
जातक
हे
कोणत्याही
सार्वजनिक
समारंभात
सर्वप्रथम
पोचणारे
आणि
सर्वात
शेवटी
निघणारे
पाहुणे
असू
शकतात.
ज्ञानप्राप्तीसाठी
धनु
जातक
प्रवास
करतो
आणि
प्रत्येक
ठिकाणचे
लोक
आणि
तेथील
संस्कृती
यांच्याविषयी
माहिती
जाणून
घेण्याचा
प्रयत्न
करतो.
ते
स्वतंत्र
वृत्तीचे
आणि
कोणाचेही
उत्तरदायित्व
न
मानणारे
असतात.
प्रवासात
वाट्याला
येणारे
असंख्य
रोमांचक
आणि
साहसपूर्ण
क्षण
हे
त्यांच्यासाठी
अक्षत
ऊर्जेचे
स्त्रोत
असतात.
विविध
नातेसंबंधांकडे
पाहण्याचाही
त्यांचा
दृष्टीकोन
असाच
असतो.
कोणत्याही
कठीण
किंवा
अडचणीच्या
स्थितीत
राहायला
लागणे
त्यांना
आवडत
नाही,
मग
ती
परिस्थिती
भावनिक
असो
अथवा
शारीरिक
प्रामाणिक पण काहीसे उद्धट व अहंकारी धनु जातक आव्हानांचा सामना करायला तयार असतात. ह्या व्यक्ती स्वतःला बुद्धिजीवी व्यक्तीपेक्षा साहसी व्यक्ती मानतात. लिखाण, वाचन आणि अनोळखी विषयांत संशोधन करणे ह्यात त्यांना खूप आनंद मिळतो. धनु जातक विद्यार्थीरुपात फारच चांगले कार्य करतात. ह्या व्यक्ती लोकप्रिय असतात आणि मित्रांशी नेहमीच प्रामाणिकपणे वागतात. महत्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करण्यातही ह्यांना आनंद होतो. काहीवेळा अतिउत्साहाच्या भरात ह्या व्यक्ती आपल्या मूळ उद्दिष्टापासून भरकटतात. त्यांच्या मनात असणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची न्यायबुद्धी संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. धनु जातक स्वतंत्र विचारांचे, उत्साही आणि जरा जास्तच मोकळ्या स्वभावाचे असतात. त्या भरात ते बऱ्याचदा स्वतःचे मर्यादातिक्रमण करतात. ते फार वेगाने बोलतात आणि त्यामुळे काही वेळा त्यांचे बोलणे समजून घेणे कठीण होउन बसते. त्यामुळे त्यांचे बोलणे आणि त्यांचे मत यांचे महत्व कमी होते. ह्या व्यक्ती बऱ्याचदा दुसऱ्यांच्या भावना दुखावतात. पण त्यांच्या बोलण्यातून इतरांना प्रेरणाही मिळते. धनु जातक नवीन गोष्टी समजून घेण्यास उत्सुक, आध्यात्मिक वृत्तीचे आणि पूर्ण विश्वासू असतात. स्वतःमधील आनंद आणि विश्वास ह्या भावनांच्या आधारे इतरांना स्वतःकडे आकर्षून घेतात. धनु जातक आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडून बसत नाहीत. ते क्वचितच दुसऱ्याची गळाभेट घेतात किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. बंजी जंपिंग, पर्वतारोहण, अश्वारोहण, परदेशात फिरणे अशा गोष्टींतून ते प्रेमाचे आदानप्रदान करतात. धनु ही रास राशिचक्रातली नववी रास असून तिचे प्रतिक एक अश्वमानव आहे. त्याच्या शरीरातील मागील अंग घोड्याचे असून पुढचे अंग मानवी आहे. ह्या मानवी अंगाच्या हातात प्रत्यंचा ताणलेले आणि बाण लावलेले धनुष्य आहे. त्यामुळे धनु राशीच्या जातकात उच्च आणि नीच प्रकारच्या अशा दोन्ही प्रवृत्ती असतात. मानवी अंगाच्या हातातील धनुष्यबाण स्वर्गाच्या दिशेने रोखलेले आहेत. यातून असे सूचित होते की, धनु राशीच्या जातकाची प्रवृत्ती आध्यात्मिक प्रकारची आहे. ह्याचा असाही अर्थ होतो की जातक आशावादी असून त्याचा स्वभाव प्रत्येक बाबीतील सकारात्मक आणि प्रकाशमान बाजू पाहण्याचा आहे. ह्या राशीचा जातक अडचणींपुढे कधीच हार मानत नाही. ह्याचीच दुसरी बाजू अशी आहे की धनु राशीचा जातक अतिशय कठोर होतो आणि चांगल्या सूचनांचाही स्वीकार करत नाही. हा जातक अतिशय चळवळ्या स्वभावाचा असतो आणि त्याला घराबाहेर असणे आणि घराबाहेर काहीतरी उद्योग करीत राहणे अधिक मानवते. ह्या जातकाला सगळ्या प्रकारचे खेळ आणि शारीरिक हालचाली यांच्यात बराच रस असतो. तसेच तो अतिशय कनवाळू आणि अतिशय प्रामाणिक असतो आणि आपल्या प्रियजनांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. ह्या जातकाचा उद्योगीपणा त्याला काहीवेळा अस्वस्थ करतो. एकाच वेळी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणे त्या जातकांना अवघड होते आणि त्यामुळे एकाच वेळी खूप गोष्टी त्यांना करता येत नाहीत.
स्वामि ग्रह: गुरु सूर्यापासून
पाचवा
ग्रह
असून
तो
आपल्या
सूर्यमालेतील
सर्वात
मोठा
ग्रह
आहे.
तो
योग्य
प्रकारे
व
न्यायीपणाने
वागण्याचे
द्योतक
आहे.
सगळ्याच
मोठ्या,
चांगल्या
आणि
संख्येने
अधिक
असलेल्या
गोष्टी
त्याच्या
अधिपत्याखाली
येतात.
पण
असेही
म्हटले
जाते
की,
‘अति
सर्वत्र
वर्जयेत‘.
म्हणजेच
कोणत्याही
गोष्टीचा
अतिरेक
वाईटच
असतो.
गुरु
आपल्याला
अतिखर्चिकपणा
करणे
आणि
कोणत्याही
कामात
स्वतःला
पूर्णपणे
बुडवून
टाकणे
ह्या
गोष्टी
करण्यास
भाग
पडतो.
गुरु
हा
एखाद्या
सूक्ष्मदर्शक
भिंगाप्रमाणे
काम
करतो
आणि
एखादी
लहानशी
संधी
खूप
मोठी
असल्याचे
भासवतो.
तुमचा
राशीस्वामी
ह्या
नात्याने
गुरु
तुमच्या
आयुष्यात
येणाऱ्या
संधींचा
स्वीकार
करून
त्यांचा
उपयोग
करून
घेण्यास
प्रोत्साहित
करतो.
तुमच्या
मनात
तो
अशी
भावना
निर्माण
करतो
की,
जे
तुमच्या
समोर
येऊन
उभे
राहिले
आहे,
ते
तुमच्याहूनही
भव्यदिव्य
आहे.
नववे स्थान: प्रवास
पत्रिकेतील
तिसरे
स्थान
जर
जवळपासचे,
कमी
अंतराचे
प्रवास
दर्शवत
असले
तर
नवव्या
स्थानावरून
दूर
अंतरावरचे
प्रवास
दर्शवले
जातात,
असे
म्हणता
येईल.
ह्या
स्थानावरून
परदेशप्रवास,
उच्च
शिक्षण
तसेच
काही
साहसी
गोष्टींची
शक्यता
दर्शवली
जाते.
तत्व: अग्नि
अमर्याद ऊर्जेचे भांडार असलेल्या अग्नितत्वाची
ही
रास
आहे.
अग्निप्रमाणे
ह्या
जातकाने
स्वतःमधील
उर्जेचा
कितीही
उपयोग
अंगीकृत
कार्यासाठी
केला
तरीही
तो
कधीच
थकत
नाही.
ह्या
जातकाच्या
सगळ्या
कृती
अनपेक्षित
असतात.
त्यांच्या
मनात
पुढील
कार्याचे
नियोजन
केलेले
नसते
आणि
काहीही
विचार
न
करता
ते
पुढची
कृती
करून
मोकळे
होतात.
हा
जातक
कोणत्याही
कार्यात
स्वतःला
झोकून
देतो.
यांच्यातील
उर्जा
रचनात्मक
आहे
असेही
म्हणता
येत
नाही
किंवा
अगदी
विनाशकारी
असते
असेही
म्हणता
येत
नाही.
ज्यांच्याविषयी
ह्या
जातकाला
आपलेपणा
वाटतो,
त्यांचे
हित
त्यांच्यासाठी
सर्वस्व
असते,
असे
म्हणता
येईल.
शक्ति: ह्या जातकांना बरेच गुण जन्मजात भेटीदाखल मिळालेले असतात. ह्यांची रास आपल्या राशीचक्रातील
सर्वाधिक
उद्योगी
रास
आहे.
वेगाने
धावणाऱ्या,
शर्यतीत
भाग
घेणाऱ्या
खेळाडूचे
सगळे
गुण
ह्यांच्यात
असतात.
त्यामुळे
खेळांमध्ये
आणि
साहसी
वृत्ती
आवश्यक
असलेल्या
क्षेत्रात
त्यांना
चांगले
यश
मिळते.
ह्या
व्यक्ती
स्वतंत्र
वृत्तीच्या,
आशावादी
आणि
नेहमी
सावधान
अशा
असतात.
तसेच
ते
चांगले
मित्र
आणि
प्रामाणिकपणे
वागणारे
असतात.
कमतरता: ह्या राशीच्या जातकांत असलेला अतिउत्साह
त्यांना
कोणत्याही
कामाबद्दल
जराही
साधकबाधक
विचार
न
करता
त्या
कामाला
हात
घालायला
भाग
पाडतो.
ह्यांना
लगेच
कंटाळा
येतो
आणि
प्राप्त
परिस्थितीचा
त्रासही
वाटू
लागतो.
त्यामुळे
स्वतःच्या
आयुष्याबद्दल
एकाग्रपणे
विचार
करून
कार्य
करणे
ह्यांना
जमत
नाही.भावविहीनता,
स्वभावातील
ताठरपणा
आणि
अस्वस्थपणा
हे
ह्या
व्यक्तींमधील
इतर
काही
अवगुण
आहेत.
जीवनशैली
धनु राशीच्या जातकांचा आहार: धनु राशीच्या जातकांचे यकृत हा त्यांचा कमजोर अवयव असतो. त्यामुळे यकृत निरोगी आणि कार्यक्षम
ठेवेल
असा
आहार
त्यांनी
घेणे
आवश्यक
असते.
बीट,
टोमॅटो,
ताजे
आणि
पूर्णपणे
वाळलेले
असे
दोन्ही
प्रकारचे
आलुबुखार,
कोंबडी,
मासे,
सफरचंद,
कच्ची
अंडी,
स्ट्रॉबेरी,
फळांची
आणि
भाज्यांची
साले,
खजूर,
चेरी,
हिरवे
बीन्स
आणि
मका
ह्यांचा
धनु
जातकाच्या
आहारात
समावेश
असणे
आवश्यक
असते.
त्यांनी
मद्यपान
आणि
धूम्रपान
पूर्णपणे
वर्ज्य
करावे,
नियमित
व्यायाम
करावा
आणि
नियमित
वेळी
योग्य
तितके
भोजन
नक्की
घ्यावेच.
ताजी
फळे
आणि
भाज्या
ह्यांच्यापासून
तयार
केलेले
हलकेसे
खाद्यपदार्थ
त्यांनी
नेहमी
जवळ
बाळगावे.
तसेच
भरपूर
पाणी
पिण्याची
सवय
स्वतःला
लावून
घ्यावी.
शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये
धनु व्यक्ती उंच आणि मजबूत शरीरयष्टीच्या
असून
त्यांचे
केस
दाट
असतात.
ह्या
व्यक्ती
बऱ्याचदा
हसताना
दिसतात
आणि
त्यांच्या
डोळ्यांतील
चमक
त्यांना
अधिकच
आकर्षक
बनवते.
त्या
व्यक्तींचा
आवाज
ऐकायला
फार
मधुर
वाटतो.
त्यांचे
हात
धडापेक्षा
मोठे
असतात,
नाक
सामान्यतः
मोठे
असते
आणि
पुढचे
दातही
मोठे
असतात.
भरपूर
जेवण्याच्या
त्यांच्या
सवयीमुळे
प्रौढ
वयात
त्यांचे
वजन
चांगलेच
वाढते
आणि
त्यांच्या
हालचालीत
सहजपणा
राहात
नाही.
त्यांची
उपस्थिती
नेहमी
वातावरणात
उत्साह
आणणारी
आणि
अगदी
सहज
असते
(त्यांच्या
वागण्यात
औपचारिकपणा
नसतो).
ते
नेहमीच
प्रेमळपणे
वागतात.
बदलत्या
परिस्थितीनुसार
वागण्याचे,
स्वतःमध्ये
बदल
घडवून
आणण्याचे
कौशल्य
त्यांच्यापाशी
असते.
सवयी: ह्या व्यक्तींना
कोणत्याही
सवयी
सहजपणे
लागत
नाहीत.
कोणत्याही
वस्तूची
सवय
त्यांना
एकतर
लागत
नाही
आणि
लागली
तर
सुटत
नाही.
ह्या
व्यक्तींमध्ये
एक
दोष
असा
असतो
की
सत्य
पुढे
आणण्यासाठी
हे
क्रूर
म्हणावे
असेही
वर्तन
करू
शकतात.
त्यांच्या
अशा
वागण्यामुळे
लोक
दुखावले
जातात.
इतरांशी
बोलण्याच्या
सभ्य
पद्धती
ह्या
व्यक्तींनी
शिकणे
आवश्यक
असते.
ह्या
व्यक्ती
पैशाबद्दल
फारशी
चिंता
करत
नाही
आणि
अगदी
सहजपणे
जुगार
खेळू
लागतात.
समाजात
वावरताना
त्यांनी
थोडीफार
बचत
केली
तर
ते
बऱ्यापैकी
पैसा
गाठीला
बांधू
शकतात.
स्वास्थ्य:
धनु
जातक
बहुतेक
वेळा
मजबूत
अंगकाठीचे
असल्याचे
पाहायला
मिळतात.
अर्धेअधिक
तारुण्य
संपेपर्यंत
ह्या
व्यक्तींना
आरोग्यविषयक
प्रश्नांना
क्वचितच
तोंड
द्यावे
लागते.
पण
खूप
किंवा
गरजेपेक्षा
अधिक
जेवण्याच्या
त्यांच्या
सवयीमुळे
त्यांचे
यकृत
बघडू
शकते.
त्यांचा
पार्श्वभाग,
जांघा,
पोट
आणि
पायही
अतिशय
संवेदनशील
असतात.
मद्यसेवन
करणे
किंवा
पचायला
खूप
जाड
पदार्थ
खाणे
ह्या
गोष्टी
त्यांनी
टाळाव्या.
उच्च
रक्तदाब
किंवा
यकृताशी
संबंधित
कटकटी
निर्माण
होऊ
नयेत
म्हणून
त्यांनी
स्वतःच्या
जीवनशैलीकडे
गांभीर्याने
पाहाणे
आवश्यक
असते.
धनु
व्यक्तींना
कटीस्नायूशूल
(सायटिका)
किंवा
जांघेतील
लिगामेंट
फाटणे
असे
त्रास
होण्याची
शक्यता
असते.
वाहन
चालवत
असताना
अपघात
होऊ
नये
याची
काळजी
त्यांनी
जरूर
घ्यावी.
सौंदर्य: आरामदायक वाटणारे खेळांचे कपडे वापरणे ह्या व्यक्तींना
आवडते.
ह्या
प्रकारचे
कपडे
त्यांच्या
व्यक्तिमत्वाला
चांगलाच
उठाव
आणतात.
टी
शर्ट,
शॉर्ट्स
आणि
टोपी
अशा
वेशात
ह्या
व्यक्ती
छान
दिसतात.
त्यांचे
पाय
लांब
असतात
त्यामुळे
त्यांना
लेगिंग्ज
आणि
घट्ट
जीन्स
चांगल्या
दिसतात.
फिकट
जांभळा
किंवा
वांग्यासारखा
रंग
त्यांना
आवडतो.
ह्या
रंगाच्या
कपड्यांत
धनु
व्यक्ती
चांगल्या
दिसतात
आणि
त्यांचे
व्यक्तिमत्व
मैत्रीपूर्ण
वाटते.
ही
माणसे
हवामान
आणि
आसपासचे
वातावरण
यांच्यावर
अवलंबून
कोणत्याही
प्रकारचे
कपडे
वापरतात.
सारांश
तूळ
राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ते समाजाच्या हितासाठी अनेक चांगल्या
गोष्टी करत असतात. त्यांच्या दिलखुलास व हसऱ्या स्वभावाने ते अनेकांना प्रिय असतात.
वृश्चिक
राशीच्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरुन खूप राग येतो. यामुळे अनेकदा त्यांचे नुकसानही
होते. या राशीच्या काही लोकांचा स्वभाव खूप जिद्दी असतो. अनेकदा गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे
होत नाही त्यावेळी या लोकांना खूप अस्वस्थ वाटते.
धनु राशीचे लोक खूप जास्त प्रामाणिक आणि समजूतदार असतात. या राशीमध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात. यांना वैचारिक स्वातंत्र्य असते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know