अल्कधर्मी पाणी
अल्कधर्मी पाणी पिण्याने फायदे
सध्याच्या काळात इतके आजार आणि समस्या वाढल्या
आहेत की लोक निरोगी राहण्यासाठी नवीन मार्ग शोधू लागले आहेत. या संदर्भात, अनेक आरोग्य
तज्ञ अल्कधर्मी पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपण सर्वांनाच माहीत आहे की, जड पाणी असल्यास
भांड्यांवर, नळांवर एक पांढरा थर चढत जातो. कपड्याच्या साबणाला, भांड्यांच्या साबणाला,
अंगाच्या साबणाला जास्त फेस येत नाही. ते का? प्रत्येक अन्नघटकाचे विशिष्ट ‘pH’ (सामू)
असते, तसेच पाण्याचे ही ठरावीक ‘pH’ आहे. ‘pH’ म्हणजे ‘पॉवर ऑफ हायड्रोजन’ किंवा ‘पॉटेन्शियल ऑफ हायड्रोजन’. जेवढे एखाद्या
पदार्थामध्ये ‘H+’ अधिक असतील, तेवढे ते जास्त ‘अॅसिडिक’ होते व त्याचे ‘कि’ कमी असते. ‘कि’ तीन प्रकारचे असते. अॅसिडिक -० ते ७, न्यूट्रल-७
आणि अल्केलिन- ७ ते १४. आपल्या शरीराचे सर्वसाधारण ‘pH’ ७.३५-७.४५ इतके असते. यापेक्षा
कमी-अधिक झाल्यास, कालांतराने शरीराला अपाय होऊ शकतो. आपला आहार व पाणी हे सर्व शरीराला
सात्म्य होण्यासाठी, ‘pH’चा समतोल राखणे अतिशय गरजेचे आहे. सर्वसामान्य पाण्याचा
‘pH’ ७ असतो. पण, जड पाणी असल्यास त्याचे ‘pH’ अधिक असते. पाण्याचे ‘pH’नुसार मुख्यतः
दोन प्रकार होतात (सॉफ्ट वॉटर) साधारण पाणी (हार्ड वॉटर) जड पाणी. पुणे, सातारा व मध्य
महाराष्ट्रातले पाणी थोडे जड असते व मुंबईसह कोकण प्रांतातील पाणी साधारण (सॉफ्ट) असते,
असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. आपले पाणी जड आहे की साधारण, याच्या दोन प्रकारे परीक्षा
करता येतात.
१) साबण व पाणी एकत्र घेऊन चोळावे, त्याचा
व्यवस्थित फेस आला, तर ते साधारण पाणी आहे असे समजावे. पण, जर त्याचा फेस खूप झाला
नाही किंवा अजिबातच झाला नाही, तर त्याला ‘जड पाणी’ म्हणावे.
२) जड पाण्यात कणीक भिजवली, ती तिंबवली
(विशेषत: ‘बेकिंग’साठी कणीक तिंबवावी लागते, अशा वेळेस अधिक
जाणवते.), तर ती जास्त फुलत नाही, तिंबत नाही. कणिक कालांतराने थोडी जड व कडक होते.
साधारण पाण्यामध्ये असे होत नाही. किंबहुना, कणीक थोडी चिकट होते.
३) जड पाणी व साधारण पाण्याच्या चवीतही फरक
असतो. जड पाण्यात अधिक प्रमाणात खनिज द्रव्ये असल्याकारणाने त्या खनिज द्रव्यांची थोडी
चव पाण्यात उतरते. या उलट साधारण पाणी तसे बेचव असते. क्वचित प्रसंगी थोडे खारटसर लागू
शकते. असे का? जड पाण्यात असे काय असते? व जड आणि साधारण पाणी असे प्रकार कसे पडतात?
पावसाचे पाणी जेथे पडते, तिकडच्या डोंगर-दर्यांशी, दगडांशी त्या पाण्याचा संपर्क येतो.
तसेच उन्हाळ्यात बर्फ वितळून त्याचे पाणी होते व ते झरे होऊन विविध नद्यांमधून मिसळतात
आणि वाहू लागतात. ज्या दगडांशी मातीशी, नदीशी व विहिरींशी पाण्याचा संपर्क येतो, त्यातील
खनिज द्रव्ये त्या पाण्यात मिसळतात. काही विरघळतात (विद्राव्य) व काही नुसतीच त्या
पाण्यात राहतात (अघुलनशील). जेवढे पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक, तेवढे
ते पाणी जास्त जड होते. कॅल्शियम व मॅग्नेशियम हे ‘कार्बोनेट्स’, ‘बायकार्बोनेट्स’ आणि ‘सल्फेट्स’ या स्वरूपात खनिज द्रव्यांमधून पाण्यात आढळतात.
यातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण पाण्यात किती आहे, त्यावर ते पाणी साधारण आहे का
जड आहे, ते ठरते. साधारणपणे, १० -५० ppm हे पाणी साधारण (सॉफ्ट) असते. ५०-१००ppm हे
किंचित हार्ड पाणी असते. १०० -२००ppm हे ‘हार्ड वॉटर’ आहे आणि 200ppm वर 'खुप कठिण' पाणी आहे असे
समजावे. हे पाणी पिता येत नाही. खनिज द्रव्यांच्या चवीमुळे पाणी पिण्याचे समाधान व
तृप्ती मिळत नाही, तहान भागत नाही. (ppm - Parts per
million).जड पाणी साधारण
करण्यासाठी सगळ्यात साधा, सोपा उपाय म्हणजे पाणी उकळविणे. उकळताना पाण्यातील कॅल्शियम
कार्बोनेट हे खनिज उडून जाते व पाणी साधारण होते. पण, काही वेळेस पाण्यात जर कॅल्शियम
सल्फेटचे प्रमाण अधिक असले, तर ते उकळवूनही साधारण होत नाही. अशा पाण्याला ‘परमनंट
हार्ड वॉटर’ म्हणावे व ते पिण्यास वापरू नये. पावसाचे
पाणी जमिनीवर पडून त्यातील खनिज द्रव्ये वाहून जातात व म्हणून ते पाणी अधिक ‘सॉफ्ट’ असते. आपण असे म्हणू शकतो की, जेवढे पाणी जड, जेवढे त्यात खनिज द्रव्ये
अधिक, तेवढे ते पाणी अधिक ‘अल्केलिन’ होय. या विपरीत, जेवढे पाणी साधारण (सॉफ्ट),
जेवढे त्यात खनिज द्रव्ये कमी, तेवढे ते पाणी ‘अॅसिडिक’ होय. पिण्यासाठी योग्य पाणी हे ७ ‘pH’च्या
आसपास असावे. खूप जास्त व कमी ‘pH’ शरीरास बाधक आहे.
जड पाणी शरीराला कसे अपायकारक आहे? तर १०
ते १००ppm म्हणजेच ‘स्लाईटली हार्ड वॉटर’ हे तसे खूप अपायकारक नाही. पण, त्यापेक्षा
अधिक जड पाणी शरीराच्या संपर्कात आले की, विशेषतः त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी बाधाकर
ठरते. जड पाण्याने त्वचा व केस दोन्हीही कोरडे व रुक्ष होतात. साबणाचा फेस कमी होतो/होत
नाही, अशा वेळेस त्यातील काही कण त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकून, त्वचेवर खाज उत्पन्न
होते. काही वेळेस त्वचा जळजळते. त्वचा कोरडी पडते, काळवंडते व रोमरंध्र बंद झाल्याने
तारुण्यपीटिका व ’एलूशार’ सारख्या त्वचा विकारांचे प्रमाण वाढते. पाण्यातील
खनिज द्रव्यांमुळे त्वचेचेही ‘कि’मध्ये असंतुलन
होऊन त्वचेचे संरक्षण करण्याचे कार्य बिघडते. विविध जंतूंपासून व ‘इन्फेक्शन्स’पासून त्वचा नीट संरक्षण देऊ शकत नाही. परिणाम,
विविध त्वचाविकार वाढतात. त्याचबरोबर डोक्यावरही खाज व कोरडेपणा येऊन केस लवकर गळू
लागतात, पिकू लागतात. त्वचेचा व केसांचा पोत बिघडू शकतो.अचानक, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी
जर शहर/गाव सोडून इतर ठिकाणी जावे लागले व तिथे जड पाणी असल्यास सुरुवातीला ते पचत
नाही व वारंवार पोटदुखी, जुलाब इ. त्रास बळावतात. हे सगळं टाळण्यासाठी जड पाणी उकळवूनच
पिण्यास व जमल्यास अंघोळीसाठी वापरावे.
काही लोक सामान्य पाणी पिण्याऐवजी
अल्कधर्मी
पाणी
पिण्यास
प्राधान्य
देतात.
त्याचा
आरोग्यावर
वेगवेगळ्या
प्रकारे
परिणाम
होतो.
संतुलित पीएच पातळीसाठी अल्कधर्मी पाण्याचे फायदे
क्षारीय पाण्यामध्ये
सामान्य
पाण्यापेक्षा
जास्त
पीएच
पातळी
असते.
याचे
सेवन
केल्याने
शरीरातील
पीएच
पातळी
संतुलित
राहण्यास
मदत
होते,
जे
एकंदर
आरोग्यासाठी
फायदेशीर
आहे,
असे
तज्ञांचे
मत
आहे.
विषारी घटकांचा प्रतिबंध
(Detoxification): अल्कधर्मी
पाणी
हे
शरीरातील
आम्लयुक्त
(Acidic) पदार्थांना
तसेच
शरीराच्या
रोगप्रतिकारक
शक्तीला
हानी
पोचवणाऱ्या
रासायनिक
दूषितांना
रोखण्याचे
काम
करते
म्हणून
अल्कधर्मी
पाणी
हे
शरीराला
अधिक
रोगप्रतिकारक
बनविते.
शरीरातील pH चा समतोल: भारतीय
आहार
पद्धती
हि
आम्लयुक्त
(Acidic) आहे
म्हणून
भारतीय
लोकांचे
शरीर
pH समतोल
राहण्यासाठी
अधिक
कार्य
करत
असते.
अल्कधर्मी
पाण्याचा
pH जास्त
असल्याकारणाने
शरीराचा
pH समतोल
राखण्यास
मदत
होते.
वजन कमी करणे: अल्कधर्मी
पाणी
पिण्याने
शरीरातील
चरबी
वाढण्यास
प्रतिबंध
लागतो.
शरीरातील
आम्लाचे
प्रमाण
अल्कधर्मी
पाण्यामुळे
कमी
होते
आणि
शरीरातील
वाढीव
पेशी
म्हणजेच
चरबीचा
नायनाट
होण्यास
मदत
होते
आणि
ह्याचा
परिणाम
म्हणजेच
वजनवाढीस
लगाम
लागतो
म्हणजेच
वजन
कमी
करण्यासाठी
किंवा
वजनवाढ
रोखण्यासाठी
अल्कधर्मी
पाणी
अत्यंत
फायदेशीर
ठरते.
हाडांचे आरोग्य: अल्कधर्मी
पाण्यामुळे
शरीरातील
हाडांचे
आरोग्य
वाढते.
हाडांचा
ठिसूळपणा
हि
समस्या
वयानुसार
वाढत
जाते
ह्याचे
प्रमाण
महिलांमध्ये
जास्त
आहे
पण
आपण
अल्कधर्मी
पाण्याच्या
सेवनामुळे
हाडांच्या
ठिसूळ
होण्याच्या
गतीला
संथ
करू
शकतो.
मधुमेहापासून
बचाव:
स्वादुपिंड
या
ग्रंथीमुळे
स्वादूपिंडरस
तयार
होते.
इन्सुलिन
मुळे
शरीरातील
साखरेचे
प्रमाण
राखले
जाते.
अल्कधर्मी
पाण्याच्या
सेवनाने
इन्सुलिन
तयार
होण्याच्या
प्रक्रियेस
ऊर्जा
मिळते
म्हणून
मधुमेह
वाढण्यास
प्रतिबंध
होतो
तसेच
ज्या
व्यक्तीला
मधुमेह
नाहीये
त्यांचा
मधुमेहापासून
बचाव
होतो.
हायड्रेशन (हायड्रेशनसाठी अल्कधर्मी पाण्याचे फायदे)
काही लोकांना अल्कधर्मी
पाणी
अधिक
ताजेतवाने
वाटते,
जे
पाण्याचा
वापर
वाढवते
आणि
हायड्रेशन
सुधारते.
म्हणजे
शरीरात
पाण्याची
कमतरता
भासत
नाही.
अँटीऑक्सिडंटसाठी अल्कधर्मी पाण्याचे फायदे
अल्कधर्मी
पाण्यात
अनेकदा
कॅल्शियम,
मॅग्नेशियम
आणि
पोटॅशियम
यांसारखे
अल्कधर्मी
खनिजे
असतात,
ज्यांना
अँटिऑक्सिडंट
मानले
जाते.
ही
खनिजे
शरीरातील
हानिकारक
मुक्त
रॅडिकल्सला
तटस्थ
करू
शकतात
आणि
ऑक्सिडेटिव्ह
तणावापासून
संरक्षण
करू
शकतात.
पाचनाच्या आरोग्यासाठी अल्कधर्मी पाण्याचे फायदे
काही लोक असा दावा करतात की अल्कधर्मी
पाणी
पोटातील
अतिरिक्त
ऍसिड
निष्प्रभ
करण्यास
मदत
करू
शकते.
याव्यतिरिक्त,
ते
ऍसिड
रिफ्लक्स
लक्षणे
कमी
करू
शकते
आणि
पचन
सुधारू
शकते.
टॉक्सिक
काढून टाकणे (डिटॉक्सिकसाठी अल्कधर्मी आहाराचे फायदे)
तज्ञांनी असे सुचवले आहे की अल्कधर्मी
पाणी
शरीरातील
विषारी
पदार्थ
काढून
टाकून
आणि
शरीराच्या
नैसर्गिक
साफसफाईच्या
प्रक्रियेस
समर्थन
देऊन
डिटॉक्स
करण्यास
मदत
करते.
घरी अल्कधर्मी पाण्याची कृती
तुम्ही घरी क्षारीय पाणी देखील बनवू शकता-
साहित्य
1
गॅलन
(3.8 एल)
फिल्टर
केलेले
पाणी
1-2
चमचे
बेकिंग
सोडा
तयार करण्याची पद्धत (अल्कधर्मी
पाणी
कसे
तयार
करावे):
फिल्टर केलेले पाणी स्वच्छ डब्यात घाला.
1-2
चमचे
बेकिंग
सोडा
पाण्यात
मिसळा.
बेकिंग सोडा विरघळण्यासाठी
पाणी
नीट
ढवळून
घ्यावे.
बेकिंग सोड्याने पाण्याची पीएच पातळी वाढवण्यासाठी
मिश्रण
थोडावेळ
बाजूला
ठेवा.
अल्कधर्मी
पाणी
तयार
आहे.
आता तुम्ही अल्कधर्मी
पाण्याचे
सेवन
करू
शकता.
तुम्हाला हवे असल्यास हे पाणी तुम्ही नंतरही वापरू शकता. हे तयार पाणी बाटलीत साठवता येते. हे पाणी तुम्ही एक ते दोन दिवसात वापरू शकता.
आम्ही तुम्हाला सांगूया की पीएच पातळी वाढवण्यासाठी
घरगुती
अल्कधर्मी
पाण्याची
परिणामकारकता
बदलू
शकते,
कारण
तुमच्या
घरातील
पाण्यात
असलेले
घटक
वेगवेगळे
असू
शकतात.
जर
तुम्हाला
अधिक
अचूक
आणि
नियंत्रित
अल्कधर्मी
पाणी
हवे
असेल
तर
तुम्ही
बाजारात
उपलब्ध
असलेले
अल्कधर्मी
पाणीच
वापरावे.
अल्कधर्मी पाण्याची वैशिष्ट्ये
विषारी घटकांचा प्रतिबंध
रोगप्रतिकारक
क्षमता
वाढते
वजन संतुलित ठेवण्यास मदत करते
हाडांचे आरोग्य वाढवते
मधुमेह / कर्करोगापासून
सुरक्षा
म्हातारपण
लवकर
येण्याची
प्रक्रिया
लांबवतो
आपल्या आहारात कोणतेही महत्त्वपूर्ण
बदल
करण्यापूर्वी
किंवा
त्याच्या
संभाव्य
आरोग्य
फायद्यांसाठी
अल्कधर्मी
पाण्याचे
सेवन
करण्यापूर्वी
तज्ञाचा
सल्ला
घेणे
लक्षात
ठेवा.
सारांश
अल्कधर्मी पाणी एक प्रकारचे पाणी आहे ज्याची पीएच पातळी 7 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की पाणी अधिक मूलभूत आहे, ज्याचा तात्काळ अर्थ होतो की त्यात अधिक ऑक्सिजन आहे आणि ते हानिकारक अम्लीय पदार्थांना तटस्थ करू शकते. अलिकडच्या वर्षांत, लोक त्यांचे आरोग्य लक्षात घेऊन अल्कधर्मी पाणी पिण्यास सुरुवात करतात. क्षारयुक्त पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे यावर पुरेसे वैज्ञानिक संशोधन झाले असले तरी, या संदर्भात उपलब्ध असलेले सर्व संशोधन किंवा अभ्यास हे दर्शविते की क्षारयुक्त पाणी पिण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know