आरोग्यदायी झोप
कोणत्या वयात किती झोपावं?
-
सहा
ते
नऊ
वयोगटातील
मुलांसाठी
रात्री
नऊ
ते
११
तास
झोप
आवश्यक
आहे.
काहींना
सात
ते
आठ
तास
झोप
देखील
पुरेशी
आहे.
युवकांसाठी
आठ
ते
१०
तास
झोप
आवश्यक
आहे,
काहींना
सात
तास
झोप
ठीक
आहे.
मात्र
११
तासांपेक्षा
अधिक
झोपणे
आरोग्यासाठी
धोकादायक
आहे.
-
१८
ते
६४
वयोगटातील
प्रौढांसाठी
सात
ते
नऊ
तास
झोप
गरजेची
आहे.
६५
वर्षांवरील
वृद्धांसाठी
सात
ते
आठ
तास
झोप
गरजेची
आहे
मात्र
जे
सकाळी
लवकर
उठतात
व
दुपारी
वामकुक्षी
घेतात
अशा
काहींना
पाच
तासही
झोप
पुरते.चांगल्या आरोग्यासाठी
पुरेशी
झोप
घेणे
महत्वाचे
आहे.
झोपण्याच्या योग्य पद्धती
दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही. झोपेत असताना बर्याच वेळा आपण अशी चूक करतो, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. पुरेशी झोप मिळण्याचे महत्त्व, विज्ञान आणि धर्म या दोहोंमध्ये नमूद केले आहे. झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी, याविषयी वास्तुशास्त्रात काही
गोष्टी सांगितल्या आहेत. धार्मिक ग्रंथानुसार, झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर
दिशेने असले पाहिजे. म्हणजेच आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेने असले पाहिजेत, ही झोपण्याची
नैसर्गिक पद्धत आहे.
दक्षिणेकडे डोके करून झोपण्याचा फायदा
वास्तुशास्त्राच्या
मते
दक्षिण
दिशेने
डोके
करून
झोपल्याने
आपले
आरोग्य
निरोगी
राहते
आणि
यामुळे
आपण
सर्व
प्रकारच्या
आजारांपासून
दूर
राहु
शकता.
हा
विश्वास
वैज्ञानिक
तथ्यांवरही
आधारित
आहेत.
असा
विश्वास
आहे
की,
दक्षिण
दिशेकडे
पाय
करून
झोपल्यानंतर
डोक्यातून
चुंबकीय
प्रवाह
येतो
आणि
पायात
प्रवेश
करतो.
यामुळे,
मानसिक
ताण
वाढतो
आणि
आपण
सकाळी
उठल्यावर
आपले
मन
दुःखी
वाटते.
पूर्वेकडे डोके करून झोपणे
या व्यतिरिक्त,
आपण
इच्छित
असल्यास,
आपण
आपले
डोके
पूर्वेकडे
आणि
पाय
पश्चिम
दिशेने
ठेवू
शकता.
कारण,
सूर्य
पूर्वेकडून
उगवतो
आणि
हिंदू
धर्मात,
सूर्याला
जीवन
प्रदाता
मानले
जाते.
अशा
स्थितीत
पूर्व
दिशेने
पाय
करून
झोपणे
शुभ
मानले
जात
नाही.
म्हणून,
डोके
पूर्वेकडील
दिशेने
ठेवणे
चांगले.
असे
केल्याने
आपण
दीर्घायुषी
देखील
व्हाल.
झोपेशी संबंधित महत्वाच्या गोष्टी
·
झोपेचा
आपल्या
शारीरिक
आणि
मानसिक
आरोग्याशी
जवळचा
संबंध
आहे.
म्हणून
ऋषी-मुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत. शास्त्रानुसार
संध्याकाळी
झोपू
नये.
·
निरोगी
आरोग्यासाठी,
झोपेच्या
दोन
तास
आधी
अन्न
खावे.
जेणेकरून
पोटाच्या
समस्या
दूर
राहतात.
·
तातडीची
कामे
नसल्यास
रात्री
उशीरापर्यंत
जागू
नये.
·
झोपेच्या
आधी
मन
शांत
ठेवा
आणि
देवाचे
ध्यान
करा.
शांत झोपेसाठी हे आहेत उत्तम घरगुती उपाय
अनेकदा असं होतं की रात्री लवकर झोपायचा प्रयत्न केला तरी चांगली झोप येत नाही किंवा लोकांना गाढ आणि निरोगी झोप मिळत नाही. पौष्टिक आहार जसा आपल्या शरीरासाठी
आवश्यक
आहे,
तशीच
पुरेशी
झोपही
आपल्या
आरोग्यासाठी
आवश्यक
आहे.
आरोग्य
तज्ञ
देखील
वयानुसार
पुरेशी
झोप
घेण्याचा
सल्ला
देतात.
आपल्या
वयानुसार
आपण
किती
तास
झोपले
पाहिजे
हे
आपल्याला
माहित
असले
पाहिजे.
पण
काही
लोकांसाठी
झोप
न
येणे
ही
मोठी
समस्या
असते.
अशा
वेळी
तुम्ही
डॉक्टरांशी
संपर्क
साधा.
पण
तुम्हाला
हवं
असेल
तर
तुम्ही
काही
घरगुती
उपायही
करून
पाहू
शकता.
यामुळे
तुमच्या
शरीराला
आराम
मिळेल
आणि
आरामदायी
झोप
ही
मिळेल.
जाणून
घेऊया
गाढ
झोपेसाठीच्या
पाच
बेस्ट
ड्रिंक्स.
1.
कॅमोमाइल टी: जर तुम्हाला रात्री उशिरा उठण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी
कॅमोमाइल
चहा
प्या.
यात
असलेले
अपीजेन
नावाचे
घटक
आपल्याला
आरामदायक
झोप
घेण्यास
मदत
करतात.
यामुळे
तुम्हाला
गाढ
झोप
येईल.
2. गरम दूध: रात्री झोपण्यापूर्वी
गरम
दुधात
हळद
किंवा
मध
मिसळून
प्यावे.
यामुळे
तुम्हाला
रात्री
गाढ
झोप
येईल.
खरं
तर
दुधात
ट्रिप्टोफेन
नावाचे
अमिनो
अॅसिड
असते,
जे
झोपेसाठी
फायदेशीर
मानले
जाते.
3. तुळशीचा चहा: तुळशीचा चहा बनवून रात्री चांगल्या झोपेसाठी प्या. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल तसेच चांगली झोपही येईल. तुळशीमध्ये असलेले अँटी-स्ट्रेस गुणधर्म आपल्याला आराम देतात. ज्यामुळे तुम्ही उशीरा उठत नाही आणि बेडवर पडताच झोपू शकता.
4. लॅव्हेंडर चहा: लॅव्हेंडर
हे
एक
सुगंधी
फूल
आहे
ज्याचा
चहा
आपल्या
डोक्याला
आराम
देण्यासाठी
बनविला
जातो.
रात्री
झोपण्यापूर्वी
हा
चहा
प्यावा.
यामुळे
आपल्या
मज्जासंस्थेला
शांती
मिळते
ज्यामुळे
झोप
चांगली
होते.
5. अक्रोडचे दूध: तुम्ही बदाम किंवा अक्रोड दुधात मिसळून पिऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी
30 मिनिटे
आधी
हे
दूध
प्या.
तुमच्या
खोलीत
शांततापूर्ण
वातावरण
निर्माण
करा
आणि
मस्त
झोप.
तेलाचा मसाज
जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी
पायात
मोहरीच्या
तेलाचा
मसाज
करा.
पायाच्या
तळव्याला
मसाज
केल्याने
ताण
कमी
होऊन
मनाला
आराम
मिळतो,
ज्यामुळे
चांगली
झोप
येते.
अश्वगंधा आपल्याला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी
अश्वगंधा
चूर्ण
कोमट
दुधात
मिसळून
प्यायल्याने
तणाव
कमी
होतो.
हे
आपल्याला
लवकर
आणि
चांगले
झोपण्यास
मदत
करू
शकते.
रात्री झोपण्यापूर्वी
कोमट
दूध
प्यायल्याने
मेंदूला
आराम
मिळतो
आणि
चांगली
झोपही
येते.
ज्यांना
जास्त
थकव्यामुळे
झोप
येत
नाही
त्यांनी
अर्धा
चमचा
मध
कोमट
दुधात
मिसळून
प्यावे.
मधाचे
दूध
प्यायल्याने
झोप
न
येण्याची
समस्या
दूर
होते.
झोप पूर्ण का होत नाही?
अलिकडे कामाच्या व्यापामुळे
आणि
काही
इतरही
कारणांमुळे
अनेकांना
इतकी
झोप
घेणे
शक्य
होत
नाही.
त्यामुळे
वेगवेगळ्या
आजारांचाही
सामना
करावा
लागतो.
अशात
तुम्हाला
तुमच्या
रात्रीच्या
झोपेचं
खोबरं
होऊ
नये
असे
वाटत
असेल
तर
खालील
गोष्टींची
काळजी
घ्या.
आजच्या धावपळीच्या
जगण्याक
चिंता,
मानसिक
ताण
यासोबतच
इंटरनेट
आणि
सोशल
मीडियाचा
अतिवापर
यामुळे
निद्रानाशाची
समस्या
अनेकांना
भेडसावत
आहे.
दिवसभराच्या
धावपळीनंतर
तुम्हाला
रात्री
नियमित
सात-आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी
आवश्यक
आहे.
पण
अलिकडे
कामाच्या
व्यापामुळे
आणि
काही
इतरही
कारणांमुळे
अनेकांना
इतकी
झोप
घेणे
शक्य
होत
नाही.
त्यामुळे
वेगवेगळ्या
आजारांचाही
सामना
करावा
लागतो.
अशात
तुम्हाला
तुमच्या
रात्रीच्या
झोपेचं
खोबरं
होऊ
नये
असे
वाटत
असेल
तर
खालील
गोष्टींची
काळजी
घ्या.
निद्रानाश टाळण्यासाठी काय कराल?
1) रात्री भरपूर खाणे टाळा: चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता, त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे चांगले आहे. रात्रीचे जेवण अतिमसालेदार असू नये. यामुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच चांगले आहे. जेवल्यावर लगेच झोपू नका.
2) दिवसा डुलकी घेणे टाळा: पोटभर जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र, वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमची रात्रीची झोप बिघडू शकते. रात्री तुमची पुरेशी झोप न झाल्याने तुमचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही.
3) धुम्रपान व मद्यपान टाळा: झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली, तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही.
4) झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळा: व्यायाम हा सकाळी उठल्यावरच करावा असे सांगितले जाते. मात्र आजच्या लाइफस्टाइलमुळे आणि बिझी शेड्युलमुळे अनेकजण संध्याकाळी उशिरा जिमला जातात. यामुळे निद्रानाश होण्याची शक्यता वाढते. अशात जर तुम्हाला संध्याकाळी व्यायाम करावयाचा असल्यास तो झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी करावा.
5) खूप पाणी पिऊ नका: आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी प्यायल्याने लघवीसाठी तुम्हाला सतत उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते.
6) चहा / कॉफीचे सेवन टाळा: चहा व कॉफीत आढळणाऱ्या 'कॅफिन' या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप टाळू शकता. तसेच विविध पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे रात्री वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा, कॉफी यासारखी पेय घेणे टाळा.
7) झोपण्यापूर्वी विचार/चिंता करणे टाळा: झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करणे, चिंता करत राहणे यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते. तुमच्या मेंदूला मनन करण्यासाठी व दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज होण्यासाठी थोडा वेळ द्या. झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर चिंता व विचार करत बसणे टाळा.
सारांश
अनेक जणांचा असा गैरसमज असतो की झोप ही निष्क्रिय अवस्था आहे. झोपेमध्ये मेंदू फक्त विश्रांती घेत असतो. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळून आले आहे की, झोपेमध्ये मेंदूचे काम चालू असतेच, किंबहुना झोपेच्या एका विशिष्ट पातळीमध्ये (आर. ई. एम. झोप) मेंदू जागेपणापेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असतो. झोपेमध्ये मेंदू आधी घडलेल्या घटनांचे विवेचन करीत असतो. स्मरणशक्ती दृढ होण्याकरिता याचा उपयोग होतो. किंबहुना याच क्षमतेमुळे कित्येक बौद्धिक प्रश्नांचे उत्तर झोपेमध्ये सापडते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know