चष्मा
चष्मा लागण्याची कारणे
जसजसा तंत्रज्ञानाचा
अविष्कार
वाढत
गेला
तस
तसा
आपल्या
जीवनात
पद्धतीमध्ये
देखील
बदल
खूपच
मोठ्या
प्रमाणामध्ये
होत
गेलेला
आहे.
मित्रांनो
आजकालच्या
काळामध्ये
नवीन
तंत्रज्ञानाचा
वापर
करण्यामध्ये
नवीन
पिढी
सर्वात
पुढे
आहे.
मित्रांनो
आजकाल
चष्मा
लागण्याची
कारणे
ही
बरीच
आहे.
त्यामध्ये
मोबाईलचा
अतिवापर
ऑनलाइन
शिक्षण
जास्त
काळ
टीव्ही
पाहणे
यामुळे
देखील
चष्मा
लागू
शकतो.
चष्मा लागण्याची शास्त्रीय कारणे
चष्मा लागण्याचे
कारण
पुढील
प्रमाणे
आहे
आपल्या
बाहुल्या
मधून
जी
प्रतिमा
ज्या
मौसल
पडद्यावर
पडते
तो
पडदा
आपले
वय
वाढल्या
मुळे
त्याच्या
स्थानात
बदल
होत
जातो
कारण
ज्या
प्रमाणे
नवीन
पेशीची
निर्मांण
संख्या
कमी
होत
जाते
तेव्हा
त्या
पडद्याचे
जाडी
कमी
किंवा
जास्त
होत
जाते
ते
योग्य
जागी
पडावे
म्हणून
त्यातील
तद्न्य
हे
आपले
डोळे
तपासून
योग्य
ते
भिग
आपल्या
चष्म्यात
बसवतात
व
आपण
जे
पाहतो
ते
स्पष्ट
दिसू
लागते
आपण
फारच
वार्धक्यात
पोहोचतो
त्या
वेळी
मृत
पेशी
तिथून
न
जाता
त्या
तिथेच
राहतात
व
नवीन
पेशीची
निर्मिती
अतयंत
धीम्या
गतीने
होत
रहाते
त्यामुळे
एक
पडदा
तयार
होतो
त्याला
आपण
मोती
बिंदू
अस
काहीतरी
म्हणतो
अशा
परिस्थितीत
डॉकटर
लेझर
रे
वापरून
तो
पडदा
त्याचे
तुकडे
तुकडे
करून
काढतात
योग्य
त्या
पडद्याच्या
ठिकाणावरून
काढतात
व
पूर्व
तपासणी
करून
कृत्रिम
भिग
त्या
ठिकाणी
बसवतात
ह्या
भिंगाचा
व
पेशीचा
काही
संबंध
येत
नसल्या
मुळे
बराच
काळ
आपणास
आपण
पाहिलेलं
दृश्य
बऱ्याच
वेळा
चष्म्या
शिवाय पाहू
शकतो.
चष्मा लागण्याची कृत्रिम कारणे
1) डोळ्यात वेदना होणे
मित्रांनो,
बहुतेक
वेळेस
आपण
वाचन
करत
असताना
किंवा
कम्प्युटरवर
काम
करत
असताना
अचानकपणे
आपले
डोळे
दुखत
असतात.
तसेच
डोळे
जळजळ
देखील
करत
असतात
त्याचप्रमाणे
डोळे
थकल्यासारखे
देखील
वाटत
असते.
अशामुळे
देखील
आपल्याला
चष्मा
लागण्याची
हा
एक
प्रमुख
कारण
आहे.
2) डोळे लाल होणे
मित्रांनो,
कोणतेही
कारण
नसताना
डोळे
अचानकपणे
लाल
होणे
कधीकधी
डोळ्यांमध्ये
खूपच
मोठ्या
प्रमाणामध्ये
जळजळ
होणे
आणि
डोळ्यातून
पाणी
येणे
हा
देखील
चष्मा
लागण्याचे
मुख्य
कारण
आहे.
3)
पापण्या सतत मिचकवणे
बहुतेक वेळा अनेक लोकांच्या पापण्या ह्या
मीच मीच करत असतात. त्यावेळेस मित्रांनो आपल्याला कारण नक्की समजत नाही पापण्या या
नेहमी डोळ्यांमधील पाणी कमी झाल्यामुळे मीच मीच करत असतात. हे देखील चष्मा लागण्याचे
मुख्य कारण आहे.
4)
कॉम्प्युटरवर काम
मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये कम्प्युटरवर
काम करणाऱ्या व्यक्तीला चष्मा न लागणे हे एक आश्चर्यच आहे. मित्रांनो रात्री दिवसा
कम्प्युटरवर काम केल्याने त्याचा प्रकाश हा डोळ्यांना सहन होत नाही त्यामुळे डोकं आणि
डोळे हे नेहमी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दुखत असतात.
5)
रात्रीचा डोळ्यांना त्रास होणे
मित्रांनो, संध्याकाळी आपल्याला पाहण्याचा
त्रास होणे तसेच एखादी गोष्ट व्यवस्थितपणे न दिसणे हा देखील चष्मा लागण्याचे मुख्य
कारण आहे.
6)
डोके दुखणे
मित्रांनो, डोके दुखणे हे चष्मा लागण्याचे
एक मुख्य संकेत आहे. कारण मित्रांनो एखादी गोष्ट आपण जास्त प्रमाणात बघत असतो त्यामुळे
डोळ्यांना ताण हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.
7)
डोके गरगर करणे
मित्रांनो, एखाद्या गोष्टीकडे सतत पाहणे
यामुळे आपली दृष्टी केंद्रित करत असताना नेहमी डोके गरगर करत असते हे देखील चष्मा लागण्याचे
मुख्य कारण आहे.
8)
डबल दिसणे
मित्रांनो, आपल्या आज बाजूच्या परिसरामध्ये
आपण जर एखादी वस्तू पाहिली तर ती आपल्या डोळ्यांना डबल दिसत असेल हे देखील चष्मा लागण्याचे
कारण आहे.
9)
अंधारामधून उजेडामध्ये जाताना नेहमी त्रास होणे
मित्रांनो, रात्री मध्ये किंवा अंधारामधून
प्रकाश मध्ये जाताना जर आपल्या डोळ्यांना त्रास होत असेल किंवा रात्रीच्या वेळेस गाडी
चालवताना आपल्या डोळ्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असेल तर आपण डॉक्टरांचा
नेहमी सल्ला घ्यायला हवा कारण हे देखील चष्मा लागण्याचे मुख्य कारण आहे.
10)
कमी दिसणे
मित्रांनो, जवळचे नेहमी कमी दिसायला सुरुवात
होते तसेच लांबचे देखील अंधुक दिसत असते तसेच वाचन करायला देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये
अडचण निर्माण होत असते हे देखील चष्मा लागण्याचे मुख्य कारण आहे.
11)
डोळ्यांमधील असणारा थकवा
मित्रांनो, अनेकदा मुले ही लक्ष केंद्रित
करून काही वाचू शकत नाही त्यांच्या सतत डोळ्यातून पाणी येत असते अशावेळी मुलांच्या
डोळ्यांमध्ये नेहमी थकवा जाणवत असतो. अशावेळी मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे खूपच
गरजेचे असते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर त्यांना चष्मा लागण्याची गरज असेल तसे तर
त्यांना चष्मा वापरू द्यावा. हे देखील चष्मा लागण्याचे कारण होऊ शकते.
12)
अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी
अभ्यास करताना मुलांना जर त्यांच्या डोळ्याशी
संबंधित असणाऱ्या काही समस्या नेहमी जाणवत असतील तर त्या समस्यांकडे वेळीच बघणे खूपच
गरजेचे असते. अभ्यासामधील असणाऱ्या अडचणी मागे देखील डोळ्याच्या समस्येचे मुख्य कारण
असू शकते. मुलांना नेहमी शाळेत मधील असणाऱ्या गृहपाठ किंवा इतर कामांवर नेहमी लक्ष
केंद्रित करता येत नसेल तर त्यांना देखील डोळ्याची समस्या येत असेल तर आपण लवकरात लवकर
डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करणे खूपच गरजेचे ठरते.
13)
जास्त डोकेदुखीची समस्या
मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये तंत्रज्ञान
हे वाढत चाललेले आहे आजकालच्या काळामध्ये टीव्ही, मोबाईल संगणक यांचा जास्त वापरामुळे
डोळ्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकदा मुलांना डोकेदुखीची तक्रार ही खूपच
मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मुले वारंवार डोके दुखत असल्याची तक्रार नेहमी पालकांकडे
करत असतात. यावेळेस त्यांना चष्मा लागण्याची कारणे नाकारता येत नाहीत हे देखील चष्मा
लागण्याचे मुख्य कारण असू शकते.
14)
नेहमी डोळे चोळणे
मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा अतिवापर करण्याबरोबरच
वाढत्या प्रदूषणामुळे देखील मुलांच्या डोळ्यांची समस्या ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये
निर्माण होऊ शकते. मित्रांनो अनेकदा त्यांचे डोळे हे जळजळ करू लागतात तसेच डोळे जोरात
चोळणे हा देखील चष्मा लागण्याचे मुख्य कारण आहे. तसेच डोळे जास्त चोळल्याने चष्मा लागण्याचे
लक्षण देखील मानले जाते.
चष्म्याची काळजी घेण्याच्या टिप्स
तुमचा चष्मा तुमच्यासाठी
अत्यंत
महत्वाचा
असतो,
तरी
चष्मा
सांभाळताना
काही
चुका
या
होतातच.
मग
चष्म्यावर
ओरखडे
पडतात,
काच
जास्तीची
घासली
जाते
आणि
त्याचा
त्रास
शेवटी
डोळ्यांनाच
होतो.
या लहानसहान चुका टाळण्यासाठीच
आज
आम्ही
तुम्हाला
चष्म्याची
काळजी
घेण्याच्या
काही
खास
टिप्स
सांगणार
आहोत.
चला
तर
पाहून
घ्या.
१. नेहमी चष्मा दोन्ही हातांनी काढा.
सिनेमात दाखवतात तसं एका हाताने चष्मा काढू नये. एका हाताने चष्मा काढणं हे सनग्लासेस
सोबत
शोभू
शकतं,
पण
नंबरचा
चष्मा
असेल
तर
हे
टाळायला
हवं.
एका
हाताने
चष्मा
काढल्यास
फ्रेम
हलू
शकते
आणि
ती
तुमच्या
चेहऱ्यावर
नीट
बसणार
नाही.
२. चष्मा साफ करताना या चुका टाळा.
चष्मा साफ करण्यासाठी
क्लीनरचा
वापर
हा
केलाच
पाहिजे.
या
क्लीनर
मध्ये
अमोनिया
किंवा
अल्कोहोल
आहे
की
नाही
हेही
तपासून
पाहायला
हवं.
क्लीनर
नसेल
तर
तुम्ही
लिक्विड
डिश
सोप
पण
वापरू
शकता.
लिक्विड
डिश
सोप?
हो
भाऊ!!
घाबरू
नका
लिक्विड
डिश
सोपने
तुमच्या
चष्म्याचं
नुकसान
होणार
नाही.
काचेवर
लिक्विड
डिश
सोप
लावून
बोटांनी
तो
पसरवा
आणि
नंतर
धुवून
टाका.
आणि हो सर्वात महत्वाचं, चष्मा पुसण्यासाठी
टॉवेल,
शर्ट,
जुन्या
बनियनचा
तुकडा
किंवा
आणखी
कोणतंही
कापड
वापरू
नका.
चष्मा
साफ
करण्यासाठी
जे
खास
कापड
मिळतं
त्याचाच
वापर
करा.
३. आपल्या चष्म्याला उष्ण जागी ठेवू नका.
चष्म्याची
काच
बनवण्यासाठी
हल्ली
प्लास्टिक
वापरलं
जातं.
हे
प्लास्टिक
उष्ण
जागेत
राहिल्यास
विरघळू
शकतं.
४. चष्म्याच्या बॉक्स मध्ये चष्मा कसा ठेवाल?
चष्मा वापरायला सुरुवात केल्यापासून
बरेचजण
त्यासोबत
आलेल्या
बॉक्सला
विसरतात,
पण
तसं
करून
चालणार
नाही.
या
बॉक्सचा
वापर
झाला
पाहिजे.
बॉक्स
मध्ये
चष्मा
ठेवताना
पण
काच
खाली
नसेल
याची
काळजी
घ्या.
काच
जर
खाली
असेल
तर
ओरखडा
पडण्याची
शक्यता
असते.
५. चष्मा जर सारखा सारखा नाकावर येत असेल तर घ्यावयाची काळजी.
चष्मा नाकावर घसरत असेल तर चिडचिड होते, पण यावर सुद्ध उपाय आहे. चष्मा एका जागी टिकून राहावा म्हणून तुम्ही वेडगीस (Wedgees) वापरू शकता. Wedgees कापडापासून
बनवलेलं
असतं.
कानाजवळच्या
चष्म्याच्या
काडीवर
लावल्यास
चष्मा
एकाजागी
स्थिर
राहतो.
याखेरीज
नर्डवॅक्स
हा
खास
बाम
वापरू
शकता.
नर्डवॅक्स
चष्म्याच्या
नाकाजवळच्या
भागात
लावता
लावल्यास
चष्मा
घसरत
नाही.
सारांश
प्रत्येक इतर व्यक्ती चष्मा घालतो असे वाटत नाही का? परंतु त्याहूनही अधिक लोकांनी ते परिधान केले पाहिजे. कारण अनेकांना हे माहीत नसते की त्यांना दृष्टीची समस्या आहे. कदाचित त्यांना चष्म्याशिवाय अनेक वर्षे गेली असतील आणि त्यांच्या दृष्टीमध्ये हळूहळू होणारा बदल त्यांच्या लक्षात आला नसेल. किंवा कदाचित त्यांनी फक्त त्यांचे डोळे तपासण्याची तसदी घेतली नाही. आमची दृष्टी कालांतराने बदलते, त्यामुळे तुमची दृष्टी राखणे महत्त्वाचे आहे. वाचन किंवा संगणक पाहण्यासारख्या दैनंदिन क्रियाकलापांसाठी आपल्याला चांगली दृष्टी आवश्यक आहे. नेत्रचिकित्सक किंवा नेत्रचिकित्सक सोबत नियमित भेटींचे वेळापत्रक करा. तुम्हाला भेट देय नसले तरीही, तुम्हाला काही समस्या येत असल्यास अपॉइंटमेंट घ्या. तुमच्या दृष्टीमध्ये काहीही चुकीचे नाही असे तुम्हाला आढळू शकते किंवा चष्म्याने उपचार किंवा दुरुस्त करता येणारी समस्या तुम्हाला सापडू शकते. तुमच्या डोळ्यांची काळजी घेणाऱ्या व्यावसायिकांना भेट देणे आणि तुम्हाला हे दृष्टीचे बदल का येत आहेत हे शोधून काढणे त्रासदायक नाही.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know