अश्रू
डोळ्यातून अश्रू का येतात
डोळे निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी ते कायम
ओलसर असणे गरचेचं आहे. डोळ्याला आवश्यक असलेला ओलसरपणा राहण्यासाठी अश्रुग्रंथी सतत
एक खास द्रव तयार करत असते. हा द्रव पापण्यांच्या हालचालीनुसार आपल्या डोळ्यात पसरलेला
असतो. या द्रवामुळे डोळे स्वच्छ राहतात तसंच डोळ्याला झालेली इजाही या द्रवामुळे बरी
होते. आपण कधी खूप आनंदी किंवा खूप दु:खी असून तर आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
रडताना डोळ्यातून अश्रू येणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. कधी-कधी आपण रडत नसलो तर अचानक
आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. पण डोळ्यातून पाणी येण्यामागचं कारण काय तुम्हाला
माहित आहे का? डोळ्यातून पाणी येण्याचा आपल्या मनातील भावनांसोबत काय संबंध आहे.
अश्रूंचे अनेक प्रकार आहेत
अश्रूंचे अनेक प्रकार आहेत. काही अश्रू ऍलर्जी, संसर्ग किंवा इतर समस्येमुळे
येतात.
या
संक्रमणामुळे
येणाऱ्या
अश्रूंना
वॉटरी
आयज
असं
म्हणतात.
डोळ्यांसंबंधित
समस्येमुळे
डोळ्यातून
पाणी
येतं
त्याला
वॉटरी
आयज
म्हणतात.
याशिवाय
अनेकवेळा
जोरदार
वाऱ्यामुळेही
डोळ्यातून
अश्रू
येतात,
तर
काही
अश्रू
येण्याचं
कारण
रडण्याशी
संबंधित
असते.
रडल्यावर अश्रू का येतात?
डोळ्याच्या
कडे
छोटीस
छिद्रे
असतात.
डोळ्यातील
ग्रंथी
डोळ्यातील
ओलसरपणा
टिकवण्यासाठी
द्रव
पदार्थ
तयार
करत
असतात.
यामुळे
डोळ्याच्या
कडा
कायम
पाणावलेल्या
असतात.
हा
ओलावा
पापण्यांच्या
हालचालींमुळे
डोळ्यांच्या
समोरील
पृष्ठभागावर
पसरवला
जातो
आणि
त्यामुळे
डोळ्यात
आवश्यक
असलेला
ओलसरपणा
कायम
राहतो.
डोळ्याची
कार्य
सुरळीत
ठेवण्यासाठी
डोळ्यातील
ओलावा,
डोळ्यांचं
निर्जंतुकीकरण
गरजेचं
असतं.
तसेच
डोळ्यात
गेलेला
कचरा,
घाण,
धूळ
बाहेर
काढण्यासाठीही
अश्रूंचा
उपयोग
होतो.
त्याचबरोबर
डोळ्यात
झालेली
जखम
बरी
होण्यासाठी
या
द्रवाचा
उपयोग
होतो.
जेव्हा आपण भावनिक होतो तेव्हा आपल्या डोळ्यातून
अश्रू
येऊ
लागतात.
जेव्हा
एखादी
व्यक्ती
भावनिक
होते.
म्हणजे
खूप
दु:ख किंवा खूप आनंदी अशा कोणत्याही
भावनेच्या
टोकाला
असते
तेव्हा
शरीरात
अनेक
प्रतिक्रिया
होतात.
यामुळे,
शरीरात
अनेक
प्रकारचे
हार्मोनल
बदल
होतात,
ज्यामध्ये
एड्रेनालाईन
हार्मोनची
पातळी
बदलचे
याचा
थेट
संबंध
डोळ्यांशी
असतो.
त्यामुळे
या
हार्मोन्समधील
बदलाचा
डोळ्यांवर
परिणाम
होतो.
अशा
स्थितीत
डोळ्यांत
डोळ्यातून
पाणी
म्हणजेच
अश्रू
येऊ
लागतात.
रडणं आरोग्यासाठी चांगलं
आपण अनेक वेळा भावूक होऊन रडचो. आपल्या मनातील प्रत्येक भावनेचा शरीरावर परिणाम होतो आणि अतिशय भावनिक झाल्यावर अश्रू वाहतात. कोणत्याही
भावनेचा
अतिरेक
झाला
की
बहुतेक
व्यक्तींना
रडू
कोसळतं.
रडणं
तुमच्या
शरीरासाठी
चांगलं
असतं.
रडण्यामुळे
तुमच्या
मनातील
भावना
मोकळ्या
होतात.
यामुळे
केवळ
डोळेच
नाही
तर
मानसिक
आरोग्यही
चांगलं
राहतं.
आनंद
झाल्यावर डोळ्यांतून अश्रू का येतात?
माणसाच्या
मनातल्या
भावनांनुसार
त्याचं
शरीर
प्रतिक्रिया
देत
असतं.
माणूस
आनंदी
किंवा
दुःखी
होतो,
तेव्हा
त्याच्या
मनातल्या
भावनांनुसार
त्याच्या
चेहऱ्यावरचे
हावभाव
बदलतात.
तसंच
त्याच्या
कृतीतदेखील
बदल
होतो.
माणसाच्या
मनातल्या
विचारांचं
प्रतिबिंब
त्याच्या
डोळ्यांत
दिसतं,
असं
म्हटलं
जातं.
आपण
आनंदी
झाल्यास
हसतो
आणि
दुःखी
झाल्यास
रडतो;
पण
आपल्याला
रडू
का
येतं,
याचा
कधी
कुणी
विचार
केला
आहे
का?
दुःख
झाल्यावर
डोळ्यांतून
अश्रू
येतात
तसंच
आनंद
झाल्यावरही
का
येतात?
अश्रूंचा
थेट
संबंध
मनातल्या
भावनांशी
असतो.
दुःखाच्या
भावना
असोत
किंवा
आनंदाच्या,
भावनांच्या
आवेगामुळे
डोळ्यांतून
अश्रू
वाहू
लागतात.
मिळालेल्या
माहितीनुसार,
सुख
असो
वा
दुःख,
आपल्या
डोळ्यांतून
आपसूकच
अश्रू
ओघळू
लागतात.
माणसं
दुःखात,
संकटात
अनेकदा
रडतात;
पण
जेव्हा
आनंद
झाल्यावर
अश्रू
येतात
तेव्हा
त्याला
आपण
आनंदाश्रू
म्हणतो.
काही वेळा खूप हसताना डोळ्यांत पाणी येते. याचं कारण असं, की मोकळेपणाने
हसत
असताना
आपल्या
चेहऱ्यावरच्या
पेशी
अनियंत्रितपणे
काम
करू
लागतात
आणि
मेंदूचं
अश्रूग्रंथींवरचं
नियंत्रण
सुटतं.
त्यामुळे
हसताना
डोळ्यांतून
अश्रू
येतात.
हसताना
डोळ्यांतून
अश्रू
येण्याचं
दुसरं
कारण
म्हणजे
माणसाच्या
भावना
होत.
कधी
कधी
जास्त
आनंदामुळे
भावनिक
व्हायला
होतं
आणि
चेहऱ्यावरच्या
पेशींवरचा
दाब
वाढतो.
त्यामुळे
अश्रू
बाहेर
पडतात.
याशिवाय
भावनिक
होऊन
अश्रू
ढाळल्याने
मनावरचा
तणाव
संपतो.
डोळे हे आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहेत. डोळ्यांमुळे
आपण
आजू
बाजूचे
सुंदर
जग
बघू
शकतो.
आपल्याला
डोळ्यांची
विशेष
काळजी
घेतली
पाहिजे
, कारण
डोळे
हे
खूप
नाजूक
व
संवेदनशील
असतात.
वातावरणातील
छोट्याश्या
बदलावा
मुळे
आपल्या
डोळ्यांवर
त्याचा
परिणाम
होतो.
पावसाळ्यात,
थंडी
मध्ये
व
उन्हाळ्यात
आपल्या
डोळ्यांवर
प्रभाव
पडतो.
खासकरून
पावसाळ्यात
हवे
मध्ये
ओलावा
व
प्रदूषण
असतो,
त्यामुळे
डोळ्यातून
पाणी
येतो
आणि
उन्हाळ्यात
प्रखर
उन्हामुळे
डोळ्यांची
आग
होते
आणि
डोळ्यातून
पाणी
येतो
तसेच
हिवाळ्यात
हवेत
गारवा
असतो
व
बोचर्या
थंडीमुळे
डोळ्यातून
पाणी
येतो.
असेच
अजून
हि
कारण
असू
शकतात.
उन्हाळ्यात
हवेत
धूळ
असते
व
हवा
जोरात
वाहत
असते,
ज्यामुळे
हेवेमुळे
व
धुळीमुळे
डोळ्यातून
पाणी
येतो,
आणि
डोळ्यात
कचरा
गेल्यामुळे
हि
डोळ्यातून
पाणी
येतो,
आपल्या
डोळ्यात
खाज
होत
असेल
तरी
देखील
डोळ्यातून
पाणी
येतो
किंवा
डोळ्यात
एलर्जी
झाली
असेल
तर
आपण
डोळे
चोळतो
व
त्यामुळे
डोळ्यातून
पाणी
येतो.
डोळे फुगणे
आपल्या कधी लक्षात आले असेल आपल्या डोळ्याला कधी कधी सूज येते आणि फुगल्या सारखे होतात याचे कारण काय असेल? काहीवेळा खूप वेळ झोपल्याने
लहान
मुलांचेच
नाही
तर
मोठ्यांच्या
डोळ्यात
थोडी
सूज
येते
आणि
डोळयांन
संबंधी
कोणत्याही
समस्येत
डोळ्यातून
पाणी
येतो.
डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांची आग आग होणे
या समस्येवर उपाय देखील सोपे आहेत. या साठी आपल्याला काही गोष्टींवर
लक्ष
द्यायला
हवा.
जर
आपल्या
डोळ्यात
कोणत्या
हि
प्रकारची
समस्या
असेल
तर
आपण
सगळ्यात
आधी
थंड
पाण्याने
डोळे
धुऊन
घ्या
आणि
मऊ
व
स्वच्छ
कापडाने
डोळे
पुसून
घ्या.
पण
डोळे
साफ
करताना
ते
जोरात
चोळू
नका,
जर
डोळ्यात
खाज
होत
असेल
तर
साफ
रुमालाने
डोळ्यांची
हलकी
मालिश
करा.
डोळे
साफ
करण्यासाठी
शुद्ध
गुलाब
जल
चा
वापर
करू
शकता,
म्हणजे
डोळ्यात
शुद्ध
गुलाब
जलाचे
२
ते
३
थेंब
टाकून
काही
वेळासाठी
डोळे
बंद
करा,
आपल्याला
आराम
मिळेल.
आणि
जर
आपल्या
डोळ्यात
सूज
आली
असेल
किंवा
डोळे
फुगले
असतील
तर
रात्री
दुधाची
मलई
डोळ्यांवर
ठेऊन
झोपा,
सकाळी
डोळे
एकदम
ताजे
तवाने
वाटतील.
शुद्ध
मध
आपल्या
डोळ्यांसाठी
खूप
चांगली
असते.
जर
आपण
रोज
डोळ्यांना
मध
लावत
असाल
तर
आपल्या
डोळ्यात
सूज
व
डोळे
झोंबणार
नाही.
गर्मी
मुळे
डोळे
लाल
झाले
असतील
तर
थंड
काकडीचे
गोल
तुकडे
आपल्या
डोळ्यांवर
ठेवा
यामुळे
आपल्याला
दोन
फायदे
होतील,
आपल्या
डोळे
झोंबणार
नाही
व
आपल्या
डोळ्यातील
लालसर
पणा
दूर
होईल
व
आपल्या
डोळ्याच्या
खालचे
डार्क
सर्कल
(काळपट
पणा)
कमी
होतील.
आजकल मोबाईल, टीव्ही व कॉम्पुटर च्या सतत वापराने आपल्या डोळ्यात पाणी येण्याची समस्या होते व डोळे दुखतात म्हणून मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटर चा जास्त वापर करू नका. फक्त कामा पुरते वापरा.
प्रदूषण व मोबाईल सारखे इतर इलेक्ट्रोनिक
वस्तू
च्या
वापरा
मुळे
डोळे
झोबंणे,
त्यातून
पाणी
येणे
हि
एक
सामान्य
समस्या
बनली
आहे.
डोळ्यातून
पाणी
येणे
डोळ्यात
आग
होणे
हे
डोळ्यांच्या
कमजोरीचे
लक्षण
आहे
या
सारखी
समस्या
ड्राय
आय
सिंड्रोम
ची
कारण
असू
शकतात.
ड्राय
आय
सिंड्रोम
ने
पिडीत
व्यक्तीला
हिवाळ्याच्या
दिवसात
त्रास
वाढतो.
डॉक्टरांच्या
नुसार
डोळ्यातून
पाणी
येत
राहतो.
यासाठी
खूप
कारण
असू
शकतात
उदा.
वातावरणात
होणारे
बदल,
हार्मोन
मध्ये
बदलाव,
मोबाईल,
टीव्ही,
कॉम्पुटरच्या
प्रमाणा
पेक्षा
जास्त
वापराने,
आणि
इतर
आरोग्या
संबंधी
समस्यांमुळे.
जर कोण्याच्या
डोळ्यातून
पर्याप्त
अश्रू
येत
नसतील
किंवा
अश्रू
लवकर
सुकणे
त्यालाही
ड्राय
आय
सिंड्रोम
सारखी
समस्या
होते.
डोळ्यात
खाज
येणे
, अंधुक
दिसणे
आणि
डोळ्यात
काहीतरी
रुपल्या
सारखे
वाटणे
हे
याचे
संकेत
आहेत.
डोळे
चोळल्यामुळे
लाल
होतात,
वाढत्या
वयामुळे
डोळ्यातून
पाणी
निघणारे
तंत्र
कमजोर
होतो,
त्यामुळे
डोळे
सुकतात
आणि
डोळ्यात
लाली
येते
त्यामुळे
डोळ्यात
आग
आग
होते.
वृद्ध माणसांच्या
डोळ्यातून
पाणी
येणे
हि
एक
सामान्य
समस्या
आहे.
वाढते
वय
तसेच
हार्मोन
मध्ये
बदलाव
सुरु
होतो
त्यामुळे
डोळ्यांच्या
तरलतेवर
वाईट
प्रभाव
पडतो.
पण
एक
आश्चर्याची
बाब
असते
कि
ड्राय
आय
सिंड्रोम
च्या
रोग्यांचे
डोळे
अधिक
तरल
दिसतात.
डॉक्टरांच्या
अनुसार
डोळे
सुकल्या
मुळे
डोळे
जरुरी
तरल
ठेवण्यासाठी
अधिक
अश्रू
स्त्रवित
करतात.
आपण
आपल्या
डोळ्यांची
विशेष
काळजी
घेतली
पाहिजे
आणि
आपल्याला
डोळ्यां
संबंधी
कोणतीही
समस्या
असेल
किंवा
त्रास
होत
असेल
तर
त्वरित
डोळ्यांच्या
डॉक्टरांकडे
जाऊन
डोळ्यांची
तपासणी
करावी.
रडताना किंवा हसताना अश्रू येण्यात शरीरातले हॉर्मोन्स
महत्त्वाची
भूमिका
बजावतात.
आपला
मेंदू
ज्या
प्रकारे
सदैव
सक्रिय
राहतो,
त्याच
प्रकारे
मेंदूचा
एक
भाग
रडताना
किंवा
हसताना
सक्रिय
होतो.
मेंदूच्या
पेशींवर
ताण
पडल्याने
हसताना
किंवा
रडताना
शरीरातल्या
वेगवेगळ्या
प्रतिक्रियांसाठी
कॉर्टिसॉल
आणि
अॅड्रेनलिनसारखी
हॉर्मोन्स
जबाबदार
असतात.
त्यामुळे
जेव्हा
हसतो
किंवा
रडतो
तेव्हा
आपल्या
डोळ्यांत
पाणी
येतं.
रडण्याचे अनेक फायदे
रडण्याचे अनेक फायदे आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. थोड्या वेळासाठी रडणे आरोग्यासाठी
फायदेशीर
ठरू
शकते.
यामुळे
तुम्ही
तणावापासून
मुक्त
होऊ
शकता.
तसेच
रडताना
डोळ्यांना
आणि
पापण्यांना
तरलता
मिळते.
आपल्या डोळ्यांना
व्यवस्थित
काम
करण्यासाठी
अश्रू
आवश्यक
आहेत.
डोळ्यात
विशेष
ग्रंथी
असतात,
ज्या
दिवसभर
अश्रू
बनवण्याचे
काम
करतात.
सामान्यतः
या
ग्रंथी
फक्त
थोड्या
प्रमाणात
अश्रू
निर्माण
करतात,
म्हणजेच
दररोज
अर्ध्या
चमचापेक्षा
देखील
कमी.
अश्रू
म्हणजे
बरेचसे
पाणी
आणि
थोडेसे
मीठ
असतात,
परंतु
त्यात
काही
तेल,
श्लेष्मा
आणि
एन्झाईम
नावाची
रसायने
देखील
असतात,
जी
जंतूंना
नष्ट
करतात.
अश्रूंची वर्गवारी तीन प्रकारात केली आहे.
अश्रूंची पहिली श्रेणी म्हणजे बेसल. हे नॉन इमोशनल अश्रू असतात, जे डोळ्यांना
कोरडे
होण्यापासून
वाचवतात
आणि
निरोगी
ठेवतात.
दुस-या श्रेणीमध्ये
देखील
नॉन
इमोशनल
अश्रूच
समाविष्ट
आहेत.
हे
अश्रू
एखाद्या
विशिष्ट
गंधाच्या
प्रतिक्रियेतून
येतात,
जसे
की
कांदा
कापल्यामुळे
किंवा
फिनाईलसारख्या
तीव्र
वासामुळे
अश्रू
येतात.
यानंतर अश्रूंची तिसरी श्रेणी येते ज्याला क्राईन्ग टियर्स म्हणतात. रडल्याने येणारे अश्रू भावनिक प्रतिक्रिया
म्हणून
येतात.
वास्तविक,
मानवी
मेंदूमध्ये
एक
लिंबिक
प्रणाली
असते,
ज्यामध्ये
मेंदूचा
हायपोथॅलॅमस
असतो.
हा
भाग
मज्जासंस्थेच्या
थेट
संपर्कात
असतो.
या
प्रणालीचा
न्यूरोट्रांसमीटर
एखादी
भावना
अनावर
झाल्याने
सिग्नल
देतो
आणि
आपण
रडू
लागतो.
माणूस
फक्त
दुःखातच
नाही
तर
रागाने
किंवा
भीतीनेही
रडू
लागतो
आणि
त्याच्या
डोळ्यातून
अश्रू
येऊ
लागतात.
कांदा चिरताना अश्रू का येतात?
डोळ्यात पाणी येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कांद्यामध्ये
असलेले
रसायन.
त्याला
सिन-प्रोपॅन्थिल-एस-ऑक्साइड म्हणतात. कांदा कापल्यावर
त्यात
असलेले
हे
रसायन
डोळ्यातील
अश्रू
ग्रंथीला
उत्तेजित
करते,
त्यामुळे
डोळ्यांतून
अश्रू
येऊ
लागतात.
सारांश
मनुष्याच्या
डोळ्यांतून
अश्रू
केवळ
दु:खात, संकटात किंवा अतिसुखाच्या प्रसंगीच येतात असे नाही, ते एखाद्या विशिष्ट वासामुळे किंवा चेहऱ्यावर जोरदार वारा लागल्यामुळेही येतात. याशिवाय कांदा कापताना अश्रू येणे ही सामान्य गोष्ट आहे. सामान्यतः जेव्हा आपण डोळे मिचकावतो तेव्हा पापणी आपल्या डोळ्याभोवती अश्रू पसरवते आणि श्लेष्मा अश्रू डोळ्याला चिकटून ठेवण्यास मदत करते. उरलेले अश्रू नाकातून जाणार्या विशेष ड्रेनेज सिस्टमद्वारे वाहून जातात.
परंतु, जेव्हा आपण रडतो तेव्हा खूप जास्त अश्रू येतात, जे डोळे धरून ठेवू शकत नाहीत आणि डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागतात. याचे कारण असे की सर्वात मोठी अश्रू ग्रंथी सुरु होते आणि एका छोट्या कारंज्याप्रमाणे एकाच वेळी भरपूर अश्रू निर्माण करू शकते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know