केशर
केशराचे औषधी गुणधर्म
जगातील सर्वांत महाग मसाल्याचा
पदार्थ
म्हणून
केशर
प्रसिद्ध
आहे.
कुंकुम,जाफरान आणि सफ्रॉन अशा विविध नावांनी ते ओळखले जाते. लाल रंगाच्या काड्या स्वरूपात असलेलं केशर पाण्यात घातल्यावर
त्याचा
रंग
पिवळा
होतो.
याची
चव
किंचित
कडू
आणि
उग्र
असते.
याला
एक
प्रकारचा
सुगंध
असतो.
केशर
हे
वात,
कफ
आणि
पित्तनाशक
मानलं
जातं.
केशराच्या
फुलांमधून
केशर
मिळवले
जाते.
जगभरात
काश्मिरी
केशर
सर्वात
उत्तम
मानलं
जातं.
याशिवाय
इराण,
बुखारा,
स्पेन
इत्यादी
ठिकाणीही
दर्जेदार
केशराचे
उत्पादन
होते.
केशर
हे
आरोग्याच्या
दृष्टीनंही
लाभदायक
असते.
केशराचे
औषधी
गुणधर्म
अनेक
आजार
दूर
करण्यासाठी
उपयुक्त
ठरतात.
सौंदर्य
वृद्धीसाठीही
स्त्रिया
केशराचा
वापर
करतात.
पुरुषांसाठीही
केशर
आरोग्यदायी
आहे.
पुरुषांची शारीरिक दुर्बलता दूर करते
पुरुषांनी केशराचे नियमित सेवन केल्यास त्यांची शारीरिक दुर्बलता दूर होण्यास मदत होते. केशर पुरुषांमधील मेल हार्मोनचं प्रमाण चांगलं ठेवते. पुरुषांमधील इरेक्टाईल डिस्फंक्शनचा धोकाही दूर होतो. केशरात व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळं शुक्राणूंची गुणवत्ता वाढते. या गोष्टी लक्षात ठेवाच यामुळं पुरुषांनी शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी केशराचे सेवन करणं आवश्यक आहे. महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना कमी करते: अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी आणि मासिक पाळीच्या काळात ओटीपोटात वेदना होतात. कंबर दुखी, अंग दुखीचा त्रास होतो. पेटके येतात. यावर केशर गुणकारी ठरते. चिमूटभर केशर दुधात घालून नियमितपणे घेतल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. महिलांमधील सेक्शुअल इंटीमसी वाढवण्यासाठीही केशराचा उपयोग होतो.
लाभदायी केशर
सर्दी-खोकल्यावरही उपयुक्त: सर्दी-खोकला झाल्यास केशराचा वापर करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. केशर उष्ण असतं आणि यातील अँटीऑक्सिडंट्स
सर्दी-खोकला बरा होण्यास मदत करतात.
चेहऱ्याचा रंग उजळतो: केशरामध्ये
व्हिटॅमिन
आणि
अँटीऑक्सिडेंट
मोठ्या
प्रमाणात
असतात.
चेहऱ्याच्या
त्वचेसाठी
ते
खूप
फायदेशीर
असतात.
त्यातील
अँटी-बॅक्टेरियल
आणि
अँटी
-इंफ्लेमेटरी
गुणधर्म
चेहऱ्यावर
मुरुम
येण्यापासून
वाचवतात.
चेहऱ्यावरील
डागही
कमी
होतात.
याकरता
केशर
पाण्यात
भिजवून
त्यात
दोन
चमचे
हळद
घाला
आणि
त्याची
पेस्ट
बनवा.
ही
पेस्ट
चेहऱ्यावर
लावा.
स्मरणशक्ती वाढवते: केशराचे नियमित सेवन केल्यानं स्मरणशक्ती
वाढते.
केशर
वृद्ध
व्यक्तीच्या
मेंदूत
अॅमायलोइड बीटा हा घटक तयार होण्यास प्रतिबंध करून अल्झायमर आणि विस्मरण होण्यापासून
वाचवते.
मुलांचा
मेंदू
अधिक
कार्यक्षम
ठेवण्यासाठीही
केशर
घातलेलं
दूध
उपयुक्त
ठरते.
दम्यावरही लाभदायी: केशरातील अँटी-इंफ्लेमेटरी
गुणधर्म
फुफ्फुसावरील
सूज,
जळजळ
कमी
करण्यात
मदत
करतात.
त्यामुळं
दम्याचा
झटका
येण्याची
शक्यताही
कमी
होते.
केशरची शेती
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर केशरची शेती
करतात. फक्त तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने या पिकाला जगभरात चांगली मागणी
आहे. केशरची विक्री तोळ्यावर केली जाते. भारतात मागणीच्या फक्त 3 ते 4 टक्केच उत्पादन
घेतले जाते. केशर हे नाव जरी आपण कुठे ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर लगेचच काश्मीर उभा
राहतो. आता केशर शेतीतील वाढता नफा पाहता सुशिक्षित तरुणांचा देखील कल याच्या शेतीकडे
वाढत आहे. केशरला लाल सोने म्हणून ओळखले जाते. याची कमाई मागणीवर अवलंबून असते. दरम्यान,
केशर हे जगातील सर्वात महाग मसाल्यापैकी एक आहे.
लागवडीचा कालावधी
केशरची लागवड समुद्रसपाटीपासून
3,000 मीटर
उंचीवर
करा.
ज्या
ठिकाणी
उष्ण
हवामान
आहे,
त्या
ठिकाणी
केशराची
लागवड
करावी.
सर्वात
महत्त्वाचे
म्हणजे
केशर
लागवडीसाठी
थंडी
आणि
पावसाळा
ठीक
नाही.
केशराच्या
लागवडीसाठी
वालुकामय,
चिकणमाती
असणारी
जमीन
खूप
महत्त्वाची
आहे.
त्यामुळे
केशरचे
चांगले
उत्पादन
होते.
यासाठी
10 व्हॉल्व्ह
बिया
वापरतात.
केशरच्या
लागवडीसाठी
जून,
जुलै,
ऑगस्ट,
सप्टेंबर
हे
महिने
सर्वात
उत्तम
मानले
जातात.
या
झाडांना
ऑक्टोबर
महिन्यामध्ये
फुले
येतात.
उंच
डोंगराळ
भागामध्ये
केशर
लावण्यासाठी
जुलै-ऑगस्ट हा उत्तम काळ आहे आणि मैदानी भागामध्ये
केशराची
लागवड
फेब्रुवारी-मार्च दरम्यान करतात. केशरची सुरुवातीपासूनच
खूप
काळजी
घ्यावी
लागते.
सर्वात
महत्वाचे
म्हणजे
या
पिकाचे
बियाणे
15 वर्षांतून
एकदाच
पेरतात.
प्रत्येक
वर्षी
त्यात
फुले
येतात.
या
फुलांमधून
केशर
काढतात.
केशरला
एक
फूल
लागते
आणि
एका
फुलाच्या
आत,
पानांच्या
मध्यभागी
6 पाने
निघतात,
यात
केशराची
दोन-तीन पाने असून त्याचा रंग लाल असतो. शिवाय यात तीन पाने पिवळ्या रंगाची असतात, परंतु त्यांचा काही उपयोग नसतो.
स्वयंपाकामध्ये
केशर
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये
केशराचा वापर केला जातो. कोणताही गोड पदार्थ केशराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खीर, बिर्याणी,
लस्सी, मसाले दूध, मोदक, रसमलाई अशा अनेक पदार्थांची सजावट केशराने केली जाते. मात्र
लक्षात ठेवा केशर उष्ण गुणधर्माचे असल्याने स्वयंपाकात दररोज केशराचा वापर करू नका.
कधीतरी केशराचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. केशरामुळे खाद्यपदार्थ आणखी स्वादिष्ट
होतात.
स्मरणशक्ती वाढते
केशरामुळे
स्मरणशक्ती
वाढते.
कारण
केशरामध्ये
मेंदूचे
कार्याला
उत्तेजना
मिळते.
त्यामुळे
लहान
मुलांची
स्मरणशक्ती
वाढविण्यासाठी
आणि
त्यांची
अभ्यासातील
एकाग्रता
वाढण्यासाठी
त्यांना
नियमित
केशर
दिले
जाते.
शिवाय
वयोमानानुसार
वृद्धांमध्ये
होणाऱ्या
अल्झामर
आणि
विस्मरणाच्या
समस्येला
दूर
करण्यासाठी
वृद्धांनादेखील
केशराचा
चांगला
फायदा
होऊ
शकतो.
यासाठी
घरातील
सर्वांनी
केशराचे
दूध
घेण्यास
काहीच
हरकत
नाही.
शांत झोप येते
आजकालच्या
धावपळीच्या
काळात
पुरेशी
झोप
मिळणं
फारच
कठीण
झालं
आहे.
कामाचा
ताण,
दैनंदिन
चिंता,
सतत
होणारा
स्मार्टफोनचा
वापर
यामुळे
निवांत
झोप
येत
नाही.
वास्तविक
निरोगी
जीवनासाठी
प्रत्येकाने
दररोज
कमीतकमी
आठ
तास
झोप
घेणं
गरजेचं
असतं.
मात्र
आजकाल
अनेकजण
उशीरा
झोपतात
त्यामुळे
त्यांना
अपुऱ्या
झोपेच्या
समस्येला
सामोरं
जावं
लागतं.
शांत
झोप
लागण्यासाठी
उपाय
म्हणून
रात्री
झोपताना
केशराचे
दूध
प्या.
ज्यामुळे
तुम्हाला
गाढ
झोप
मिळू
शकेल.
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी
केशरामधील
अॅंटी
ऑक्सिडंट
गुणधर्मांमुळे
तुमच्या
चेहऱ्याचे
योग्य
पोषण
होऊ
शकते.
यासाठी
मध,
बदाम
आणि
केस
एकत्र
करून
फेसपॅक
तयार
करा.
रात्रभर
बदाम
पाण्यात
भिजत
ठेवा.
सकाळी
बदाम,
मध
आणि
केसर
मिक्सरमध्ये
वाटून
घ्या.
या
पेस्टमध्ये
लिंबूरस
आणि
थोडं
कोमट
पाणी
टाका.
तयार
फेसपॅक
तुमच्या
चेहऱ्यावर
लावा
आणि
काही
मिनीटांनी
चेहरा
धुवून
टाका.
नियमित
हा
फेसपॅक
लावल्यास
तुमच्या
चेहऱ्यावरील
सुरकुत्या
कमी
होतील.
कर्करोगापासून दूर ठेवते
केशरामध्ये
कर्करोगाला
दूर
ठेवण्याची
ताकद
असते.
एका
संशोधनानुसार
केशर
कर्करोगावर
उपचार
करण्यासाठी
उपयुक्त
आहे.
कारण
केशरातील
क्रोसिनमुळे
कर्करोगाच्या
पेशी
वाढत
नाहीत.
त्यामुळे
स्तनांचा
कर्करोग,
त्वचेचा
कर्करोग
अथवा
पोटाचा
कर्करोग
असल्यास
त्या
रूग्णाला
केशर
दिले
जाते.
रक्ताच्या
कर्करोगावरही
केशर
फायदेशीर
ठरते.
केशराचा वापर किती प्रमाणात करावा
केशर हे एक उष्ण गुणधर्माचा
पदार्थ
आहे.
त्यामुळे
त्याचा
वापर
योग्य
प्रमाणात
करणे
फार
गरजेचे
आहे.
म्हणूनच
केशराचा
वापर
नेहमी
चिमूटभर
मात्रेतच
केला
जातो.
शिवाय
ज्यांना
उष्णतेचा
त्रास
असेल
त्यांनी
केशराचा
वापर
करताना
नेहमी
सावध
राहीले
पाहिजे.
त्यामुळे
लक्षात
ठेवा
केशराचा
वापर
वीस
ग्रॅमपेक्षा
अधिक
मात्रेत
कधीच
करू
नका.
शिवाय
एखाद्या
आरोग्य
समस्येसाठी
जेव्हा
तुम्ही
केशराचा
वापर
करता
तेव्हा
त्यासाठी
तुमच्या
डॉक्टरांचा
सल्ला
अवश्य
घ्या.
कारण
तुमची
शारीरिक
प्रकृती
कशी
आहे
हे
फक्त
तुमच्या
डॉक्टरांनाच
व्यवस्थित
माहित
असतं.
सारांश
केशर हे जगातील एक दुर्मिळ मसाल्याच्या पदार्थां पैकी एक आहे. खाद्यपदार्थांना रुचकर करण्यासाठी अगदी पुरातन काळापासून केशराचा वापर केला जातो. लालसर आणि गुलाबी रंगाच्या केशराची निर्मिती स्पेन, इटली, ग्रीस, तुर्किस्तान, इराण, चीन आणि भारतात होते. भारतात जम्मू आणि काश्मिरमध्ये केशर मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं जातं.
त्यामुळे जम्मू आणि काश्मिरमधील लोकांसाठी केशर हे उत्पन्नांचे एक प्रमुख साधन आहे. केशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं केशराचे फुल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतं. आजकाल केशर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. त्यामुळे केशरचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं. मात्र केशर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. शिवाय ते सौंदर्य वाढविण्यासाठी सर्वोत्तम आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आलं आहे.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know