आयोडीनची गरज
शरीरात आयोडिनची कमतरता
आयोडिन हे मानवी शरीरास अत्यंत आवश्यक असलेले
नैसर्गिक मूलद्रव्य आहे. भविष्यातील आरोग्याचा विचार करून शरीराला पुरेसे आयोडिन मिळणे
खूपच गरजेचे आहे आणि त्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही काळजी आपल्या खाण्या-
पिण्यातूनच घेणे गरजेचे आहे. पुरेशा सकस आहाराबरोबरच आयोडिनचे समतोलही राखणे तितकेच
महत्त्वाचे आहे. आजच्या फास्ट फूडच्या काळात आयोडिनचा विसरच पडलेला दिसत आहे. आज शरीराच्या
काळजीपेक्षा जिभेचे चोचले पूर्ण करण्याला महत्त्व दिले जात आहे. शरीराला पुरेसे आयोडिन
नाही मिळाले तर संपूर्ण शरीराच्या कार्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. यातून शरीराची
वाढ थांबणे आणि थॉयरॉईड आदी समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी आपली भावी पिढी शारीरिक
व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आहारामध्ये आयोडिनयुक्त मिठाचाच वापर करणे गरजेचे आहे.
आयोडिनची गरज
लहान मुलांना 0.5 ते 1 मायक्रो ग्रॅम आयोडिन
लागते. प्रौढ व्यक्तीस रोज 100 ते 200 मायक्रोग्रॅम आयोडिनची गरज असते. प्रौढ व्यक्तीच्या
शरीरात थॉयरॉईड ग्रंथीमध्ये 20 ते 25 मिलिग्रॅम आयोडीनचा साठा असतो.
या
पदार्थांमधून मिळते शरीराला आयोडिन
समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले मीठ
आणि समुद्राच्या पाण्यातील मासे, खेकडे, शिंपले आदी प्राण्यांतून आयोडिन जास्त मिळते.
समुद्रालगतच्या जमिनीतही काही प्रमाणात आयोडिन असते. त्यामुळे तेथे पिकणाऱ्या भाज्या,
फळे, धान्य यामध्ये आयोडिन असते. जसजसे समुद्रापासून दूर जावे तसतसे मातीतील आयोडिनचे
प्रमाण व तेथे पिकणाऱ्या अन्नपदार्थातील आयोडिन कमी होत जाते. 1 ग्रॅम मिठात 77 मायक्रोग्रॅम
आयोडिन असते.
आयोडिनचे
कार्य
थॉयरॉईड ग्रंथीचे टी 3, व टी 4 हे स्राव
तयार करण्यासाठी एक अत्यावश्यक घटक म्हणून आयोडिन लागते. हे स्राव शरीरातील चयापचय
क्रियेचे नियंत्रण करते.
काय
घ्यावे काय टाळावे?
आहारात मुळा, कोबी, फ्लॉवरचे प्रमाण मर्यादित
असावे
आहरात नेहमी फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर खाणे
टाळावे
आयोडिनयुक्त मीठ घ्यावे
समतोल पोषक आहार घावा
आयोडिन कमतरतेचा परिणाम
मानसिक
आजार वाढतो
गरोदर असताना व स्तनपान देणाऱ्या मातेला
आयोडिनची विशेष गरज असते. गर्भधारणेनंतर मातेच्या शरीरात पुरेसे आयोडिन नसेल तर जन्माला
येणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.
आयोडिनच्या कमतरतेमुळे वंध्यत्वाची समस्या
उद्भवते. आज ही समस्या बऱ्याच मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
गलगंड हा आजार होतो. या आजारामध्ये थायरॉईड
ग्रंथीची वाढ होते आणि यालाच गलगंड म्हटले जाते.
स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व नवजात
बालकाचे मृत्यू होतात. आयोडिनच्या कमतरतेमुळे नवजात बाळामध्ये तिरळेपणा, हायपोथायरॉडीझम,
मेंदूची वाढ खुंटणे, शारीरिक वाढ खुंटणे आदी विकार उद्भवतात.
या 9 लक्षणांवरून समजून घ्या की तुमच्या शरीरात आयोडीनची कमतरता आहे
आयोडीनच्या
कमतरतेची
समस्या
आपल्या
देशात
खूप
सामान्य
आहे.
आयोडीनचा
सर्वात
सामान्य
स्त्रोत
म्हणजे
आयोडीनयुक्त
मीठ.
थायरॉईड
ग्रंथीच्या
योग्य
कार्यासाठी
आयोडीन
आवश्यक
आहे
आणि
आयोडीनच्या
कमतरतेमुळे
शरीरावर
गंभीर
परिणाम
होऊ
शकतात.
या
स्लाईड्समध्ये
आम्ही
अशा
काही
लक्षणांबद्दल
सांगत
आहोत
जे
आपल्या
शरीरात
आयोडीनची
कमतरता
दर्शवतात.
बद्धकोष्ठता- थायरॉईड संप्रेरके
चयापचय
प्रक्रियेत
महत्त्वाची
भूमिका
बजावतात
आणि
जेव्हा
आपल्या
शरीराला
पुरेसे
आयोडीन
मिळत
नाही,
तेव्हा
ते
आतड्याच्या
कार्यात
व्यत्यय
आणते
आणि
बद्धकोष्ठतेस
कारणीभूत
ठरते.
जास्त वजन- आपल्या शरीरात आयोडीनच्या
कमतरतेमुळे
मेटाबॉलिज्म
कमजोर
होते.
त्यामुळे
कॅलरी
जळण्याची
प्रक्रिया
मंदावते
आणि
आपले
वजन
वेगाने
वाढू
लागते.
रक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी- जर्नल न्यूट्रिशनमध्ये
प्रकाशित
झालेल्या
एका
अभ्यासानुसार,
शरीरात
आयोडीनच्या
कमतरतेमुळे
रक्तातील
कोलेस्टेरॉलची
पातळी
लक्षणीय
वाढते.
कोरडी त्वचा आणि गळणारे केस - फुगलेला चेहरा, कोरडी त्वचा आणि गळणारे केस. शरीरात आयोडीनची कमतरता आणि मंद चयापचय यामुळे हे सर्व घडते.
नैराश्य- आयोडीनच्या
कमतरतेचा
संबंध
नैराश्यासारख्या
मानसिक
स्थितीशीही
असतो.
कारण
थायरॉईड
संप्रेरके
आपल्या
मेंदूच्या
क्रियाकलाप
आणि
देखभालीमध्ये
महत्त्वाची
भूमिका
बजावतात.
अनियमित मासिक पाळी- थायरॉईड संप्रेरके
प्रजननासाठी
मदत
करणाऱ्या
इस्ट्रोजेनसारख्या
संप्रेरकांच्या
निर्मितीवरही
परिणाम
करतात.
ज्यामुळे
अनियमित
मासिक
पाळी
येऊ
शकते.
खूप थंडी जाणवणे - थायरॉईडचे
कार्य
आणि
ऊर्जा
उत्पादन
यासारख्या
कार्ये
कमकुवत
झाल्यामुळे,
तापमानात
किंचित
घट
होऊनही
तुम्हाला
थंडी
जाणवू
लागते.
आपल्या
सभोवतालचे
लोक
त्याच
तापमानात
आरामात
राहतात.
थकवा- थायरॉईड संप्रेरके
कर्बोदके,
प्रथिने
आणि
चरबीच्या
विघटनात
महत्त्वाची
भूमिका
बजावतात.
आयोडीनच्या
कमतरतेमुळे
या
हार्मोन्सची
संख्या
कमी
होते.
त्यामुळे
तुमची
शक्ती
लवकर
कमी
होऊ
लागते
आणि
तुम्हाला
थकवा
जाणवू
लागतो.
गोइटर- आयोडीनच्या
कमतरतेमुळे
थायरॉईड
ग्रंथी
वाढतात
आणि
त्यामुळे
घशात
सूज
येऊ
लागते.
आयोडिन हे फक्त मिठातच असतं का?
आयोडिन हे मिठातून मिळत असलं तरी शरीराला फक्त मिठातून मिळणाऱ्या
आयोडिनची
गरज
नसते.
किंवा
मीठातलं
आयोडिन
शरीरासाठी
पुरेसं
नसतं.
आहारात
आयोडिनयुक्त
घटकांचा
समावेश
केल्यास
शरीराची
आयोडिनची
गरज
पूर्ण
होते.
आहारतज्ज्ञ
म्हणतात,
शरीराला
पुरेशा
प्रमाणात
आयोडिन
मिळण्यासाठी
आहारात
प्रमाणात
मीठ
असणं
आवश्यक
आहे,
पण
आयोडिनसाठी
केवळ
मिठावर
अवलंबून
राहूनही
चालत
नाही.
यासाठी
जेवणात
मुळे,
शतावरी,
गाजर-
टमाटे-
काकडी
यांचं
सलाड,
कांदा,
केळी,
स्ट्रॉबेरी,
दूध,
पनीर
आणि
कॉर्ड
लिवर
तेल
यांचा
समावेश
सायला
हवा.
बटाटे,
दूध,
मनुके,
दही,
ब्राउन
राइस,
लसूण,
मशरूम
यांचा
समावेश
असायला
हवा.
कारण
यातही
आयोडिन
मोठ्या
प्रमाणात
असतं.
काळं मीठ उत्तम
काळं मीठ यालाच सेंद्रिय मीठ किंवा रॉक सॉल्ट असंही म्हटलं जातं. या मिठावर शुध्दीकरणाची
प्रक्रिया
केली जात
नाही.
सामान्यपणे
ज्या
मीठाचा
वापर
केला
जातो
त्याच्या
तुलनेत
काळ्या
मिठात
कॅल्शियम,
पोटॅशियम
आणि
मॅग्नेशियमचं
प्रमाण
थोडं
जास्तच
असतं.
आरोग्यासाठी
काळं
मीठ
म्हणूनच
उत्तम
मानलं
जातं.
आयोडिनमुळे शरीरावर तसेच बाळावर काय परिणाम होतो
योग्य आहार आणि उत्तम जीवनशैली म्हणजे सुखी आणि निरोगी आयुष्याचा
कानमंत्र
आहे.
नियमित
चांगल्या
खाद्यपदार्थांचे
सेवन,
व्यायाम,
योगा
केल्याने
शरीर
निरोगी
राहण्यास
मदत
मिळते.
स्त्रियांनी
तर
आपल्या
व्यस्त
वेळापत्रकामधून
वेळ
काढत
आरोग्याची
योग्य
ती
काळजी
घेतलीच
पाहिजे.
प्रेग्नेंसीदरम्यान
तर
स्त्रियांनी
आहार
आणि
व्यायामाच्या
बाबातीत
दुर्लक्ष
करून
चालणार
नाही.
तसेच
या
काळात
स्त्रियांनी
शरीराला
पोषक
तत्त्वांचा
पुरवठा
कसा
होईल
याकडे
लक्ष
दिलं
पाहिजे.
त्याचबरोबरीने
गरोदरपणात
आयोडिन
हे
आई
आणि
बाळासाठी
अगदी
उपयुक्त
ठरतं.
मासे,
दुग्धजन्य
पदार्थ
तसेच
इतर
खाद्यपदार्थांमधून
आयोडिनचा
शरीराला
पुरवठा
होतो.
आयोडिनचं
योग्य
प्रमाणात
सेवन
केलं
की
शरीर
निरोगी
राहते.
डॉक्टरांच्या
म्हणण्यानुसार,
आयोडिनचं
कमी
प्रमाणात
सेवन
केल्यास
बाळाला
विविध
आजारांचा
सामना
करावा
लागतो.
गर्भामध्ये
वाढणाऱ्या
मुलाच्या
विकासासाठी
आयोडिनचे
योग्य
प्रमाणात
सेवन
स्त्रियांनी
करणं
खूप
गरजेचं
आहे.
आयोडिनचं
किती
प्रमाणात
सेवन
केलं
पाहिजे,
आयोडिनचं
महत्त्व
काय
याची
माहिती
गर्भवती
स्त्रियांना
असणं
महत्त्वाचं
आहे.
गरोदरपणात स्त्रियांनी शरीराला पोषक घटकांचा
पुरवठा होईल अशा पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. आयोडिनही एक महत्त्वपूर्ण पोषक घटक
आहे. निरोगी शरीराचं रहस्य म्हणजे आयोडिनचे पुरेशा प्रमाणात सेवन. आयोडिनमुळे शरीरामधील
प्रत्येक प्रक्रिया सुरळीतपणे होते. तसेच वेगवेगळ्या अवयवांना देखील याचा फायदा होतो.
आयोडिनमुळे थायरॉइड हार्मोनस तयार होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबरीने पेशींच्या कार्यप्रणालीवरही
याचा चांगला परिणाम दिसून येतो. मात्र प्रेग्नेंसीमध्ये आयोडिनचे कमी प्रमाणात सेवन
केले की शरीरामधील थायरॉइड हार्मोनसचे प्रमाण देखील कमी होण्यास सुरुवात होते. परिणामी
वजन वाढणे, थकवा जाणवणे आणि सतत मूड बदलणे या समस्या उद्भवतात. स्त्रियांनी
गरोदरपणात
चांगल्या
खाद्यपदार्थांचे
सेवन
केले
पाहिजे,
बाळाच्या
विकासासाठी
योग्य
ती
काळजी
घेतली
पाहिजे
अशा
अनेक
गोष्टी
घरातील
वरिष्ठ
मंडळींच्या
तोंडून
गरोदरपणात
तुम्ही
ऐकल्या
असतील.
या
गोष्टींमध्ये
तथ्य
देखील
तितकंच
आहे.
पोषक
घटकांचा
समावेश
असलेल्या
पदार्थांचे
सेवन
तुमच्या
बाळाच्या
वाढीसाठी
उपयुक्त
ठरते.
आयोडिनमुळे
तर
गर्भाशयातील
बाळाचा
विकास
जलद
गतीने
होतो.
आयोडिनमुळे
गर्भाशयातील
बाळामध्ये
होणारे
बदल.
- मेंदूचा विकास
- जटिल अवयवांची वाढ
- बौद्धिकदृष्ट्या विकास
मात्र पुरेशा प्रमाणामध्ये
आयोडिनचं
सेवन
स्त्रियांनी
केलं
नाही
तर
बाळाला
विविध
आजारांचा
सामना
देखील
करावा
लागतो.
सारांश
आजकाल
अनेक लोकांमध्ये आयोडीनची कमतरता दिसून येत आहे. ही स्थिती वेळेवर सुधारली नाही तर
मेंदूला हानी पोहोचण्याचा धोका वाढू शकतो. एवढेच नाही तर त्याचा मेंदूवरही परिणाम होऊ
शकतो. हे परिणाम दुरुस्त करता येत नाहीत. थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आयोडीन
जबाबदार आहे. प्रौढांमध्ये या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे, मानसिक धुके आणि दृष्टीदोष
यांसारख्या समस्या दिसू शकतात. फक्त योग्य आहार घेतल्यास आयोडीनची कमतरता भरून काढण्यास
मदत होऊ शकते.
गर्भवती महिलांनी ११०० मायक्रोग्रामपेक्षा अधिक आयोडिनचं सेवन करणं टाळलं पाहिजे. यामुळे बाळाला तसेच गर्भवती महिलेला गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. आयोडिनचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास हायपोथायरॉडीझसारखी समस्या उद्भवू शकते. यामूळे अनेक आजार देखील उद्भवू शकतात. शरीरामध्ये आयोडिनचे प्रमाण अधिक वाढू नये म्हणून डॉक्टर देखील आयोडिन सप्लिमेंट घेण्याचा सल्ला गर्भवती महिलांना देत नाहीत. त्यामुळे पुरेशा प्रमाणातच गर्भवती महिलांनी आयोडिनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know