लाभदायी कलिंगड
कलिंगड फायदेशीर मधुर
कलिंगड हे मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक
फळ आहे. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होणारी दाहकता कमी करण्यासाठी कलिंगड
फळ आवडीने खाले जाते. कलिंगड सेवनामुळे शीतलता मिळते, थकवा दूर होतो. कलिंगडामध्ये
कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच जीवनसत्त्व अ, ब, क मुबलक प्रमाणात असतात. कलिंगड फळामध्ये
पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर ठरते.
याशिवाय वजन नियंत्रित राखण्यासाठी देखील कलिंगड सेवन फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात
शरीराला
पाण्याची
गरज
अधिक
असते.
ती
गरज
कलिंगडाने
भरून
निघू
शकते. प्रत्येक हंगामातील
प्रत्येक फळं हे शरीराला पोषक असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची
गरज अधिक असते. ती गरज कलिंगडाने भरून निघू शकते असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
फळांची उपलब्धता, शारीरिक क्षमता आणि वेळ यानुसार फळे ग्रहण करावीत. उन्हाळ्यात चवीला
गोड आणि लालभडक गर असलेले कलिंगड सर्वांनाच आकर्षित करते. परंतु बाजारातील रासायनिक
फळांपासूनही सावधान राहिले पाहिजे. लालभडक गर आणि चवीला गोड असलेले कलिंगड उन्हाळ्यात
शरीराला उत्तम आहे. परंतु बाजारातील कलिंगड रसायनयुक्त तर नाही ना? ही शंका निर्माण
झाल्याने, सर्वसामान्य नागरिकांमध्ये फळे खाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.
टरबुजाचे पीक हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये होत असले तरी उन्हाळ्यामध्ये
त्याला जास्त मागणी असते आणि बाजार भाव सुद्धा चांगला मिळतो त्यामुळे बऱ्याच शेतकरी
कलिंगडाचे पीक हे उन्हाळ्यामध्ये घेणे पसंत करतात.
कलिंगडचे फायदे
कलिंगडमध्ये
मोठ्या
प्रमाणात
अँटिऑक्सिडंट्स
आढळतात.
कलिंगडमध्ये
पाण्याचे
प्रमाण
चांगले
असते.
यामुळे
शरीर
हायड्रेट
राहते.
नियमित कलिंगड खाल्ल्याने
पोटाच्या
समस्यांपासून
आराम
मिळतो.
तसेच,
त्याचा
रस
अॅनिमियाच्या
बाबतीत
खूप
फायदेशीर
ठरते.
सकाळी, रात्री हे फळ खाणे टाळले पाहिजे. यामुळे पोट बिघडू शकते.
कलिंगडमध्ये
व्हिटॅमिन
‘ए’ आणि
‘सी’ मुबलक
प्रमाणात
आढळते.
यामुळे
रोगप्रतिकारशक्ती
मजबूत
होते.
शरीरात कोणत्याही
प्रकारची
जळजळ
असल्यास
कलिंगड
त्यापासून
आराम
देते.
कलिंगड अनेक पोषक तत्त्वांनी
युक्त
फळ
आहे.
जे
कोलेस्ट्रॉल
कमी
करते
आणि
रक्तदाब
नियंत्रित
करते.
मधुमेहचे रुग्ण कलिंगडपासून
दूर
राहतात,
परंतु
यामध्ये
अमिनो
अॅसिड
सिटुलीन
आणि
नायट्रिक
ऑक्साइड
आढळतात,
ज्यामुळे
रक्तातील
साखर
अचानक
वाढत
नाही.
उन्हाळ्यात
उष्णतेमुळे
ओठ
कोरडे
होण्यापासून
वाचविते.
कलिंगडमध्ये गोडवा
उन्हाळ्यात
कलिंगड
खाणे
अतिशय
उत्तम
आहे.
शरीरातील
पाणी
वाढविते.
शेतकरी
उत्पादन
वाढविण्यासाठी
एक
ठराविकमात्रापर्यंत
रासायनिक
खत
वापरतो.
परंतु
कलिंगडमध्ये
गोडवा
अथवा
लालसरपणा
आणण्यासाठी
काही
करीत
नाही.
मात्र
व्यापारीवर्ग
कलिंगड
टिकविण्यासाठी
त्यावर
रासायनिक
प्रक्रिया
करतात.
कच्च्या
कलिंगडाची
भाजी
तसेच
लोणच्यासाठी
उपयोग
केला
जातो.
कलिंगडाच्या
रसाचे
सरबत
उन्हाळ्यात
फार
चविष्ट
व
थंडगार
असतात.
कलिंगडाचे
फळ
मधुर
व
स्वादिष्ट
असते.
याशिवाय
कलिंगडापासून
विविध
मूल्यवर्धित
पदार्थ
तयार
केले
जातात.
कलिंगडातील पोषक घटक (प्रति १०० ग्रॅम) (टक्के)
पाणी -९३
शर्करा पदार्थ - ३.३
प्रथिने – २.०
तंतुमय पदार्थ - ०.२
खनिजे - १.३
कॅल्शिअम - ०.१
लोह - ०.८
जीवनसत्त्व
‘अ’ -११
जीवनसत्त्व
‘क’ - १३
जीवनसत्त्व
‘ब’ -१०
जीवनसत्त्व
‘ई’ - ७
कलिंगड हे रसाळ फळ आहे. कलिंगडात पाण्याचं
प्रमाण भरपूर असतं आणि तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. मात्र, कलिंगड
खाताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हे फळ सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणानंतर किंवा
संध्याकाळीही खाऊ शकता. पण, तुम्ही रात्री कलिंगड खात असाल तर यामुळे तुमचं पोट खराब
होऊ शकतं. कलिंगड फळाच्या फोडी किंवा ताजा रस पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर
ठरते. रक्तवाहिन्यातील ताण कमी होतो. जास्त कष्टदायक काम केल्यानंतर स्नायूंमध्ये आलेला
ताण कमी होण्यास मदत होते. उन्हाळा सुरु झाला आहे. अशातच बाजारात हंगामी फळं दिसायला
सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात एक फळ आवर्जून खाल्लं जातं ते म्हणजे कलिंगड. हे एक असं
फळ आहे की ते खाल्ल्याने उन्हाळ्यात अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात ताजी फळे खाल्ल्याने
भरपूर पोषण आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
कलिंगड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
कलिंगडमध्ये
व्हिटॅमिन
सी
भरपूर
प्रमाणात
असते
ज्यामुळे
रोगप्रतिकारशक्ती
वाढते.
कलिंगडमधील
व्हिटॅमिन
ए
आणि
बीटा-कॅरोटीनची
पातळी
निरोगी
त्वचा
आणि
केसांना
प्रोत्साहन
देते.
कलिंगड
शरीरातील
कोणत्याही
प्रकारची
जळजळ
दूर
करण्यास
मदत
करते.
कलिंगड खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत
कलिंगड गोड आहे, त्यामुळे त्यात साखरेचे प्रमाण जास्त असू शकते असा गैरसमज काही लोकांमध्ये
असतो.
पण
अभ्यासातून
असं
दिसून
आलं
आहे
की,
100 ग्रॅम
कच्च्या
कलिंगडमध्ये
फक्त
6.2 ग्रॅम
साखर
असते.
त्यात
कॅलरीज
कमी
असतात,
त्यामुळे
वजन
वाढण्याची
भीती
बाळगण्याची
गरज
नाही.
कलिंगड खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं
कलिंगडमध्ये
अनेक
पोषक
तत्व
असतात
जे
हृदय
निरोगी
ठेवतात.
अभ्यासात
असे
आढळून
आले
आहे
की
लाइकोपीन
कोलेस्ट्रॉल
कमी
करण्यास
आणि
रक्तदाब
राखण्यास
मदत
करू
शकते.
याशिवाय
कलिंगडमध्ये
एमिनो
अॅसिड
सिट्रुलीन,
नायट्रिक
ऑक्साईड
असते
ज्यामुळे
रक्तातील
साखर
अचानक
वाढण्यास
प्रतिबंध
होतो.
कलिंगड खाल्ल्याने दृष्टीसाठी फायदेशीर
लाइकोपीन तुमच्या दृष्टीसाठीही
उत्तम
आहे.
संशोधनानुसार,
लाइकोपीनचे
अँटिऑक्सिडंट
आणि
दाहक-विरोधी गुणधर्म वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन
टाळण्यास
मदत
करू
शकतात.
कलिंगड खाल्ल्याने दातांची काळजी
कलिंगडमध्ये
व्हिटॅमिन
सी
भरपूर
प्रमाणात
असते
जे
तुमच्या
हिरड्या
निरोगी
ठेवण्यास
मदत
करतात.
त्यामुळे
कलिंगड
खाल्ल्याने
तुमच्या
हिरड्या
मजबूत
होतात
आणि
हिरड्यांचे
बॅक्टेरियापासून
संरक्षण
होते.
हे
तुमचे
दात
पांढरे
करण्यास
देखील
मदत
करते
आणि
तुमचे
ओठ
कोरडे
किंवा
क्रॅक
होण्यास
प्रतिबंध
करते.
कलिंगडाची
साल
उन्हाळ्याच्या
दिवसांत
उष्णतेमुळे
शरीराची
तसेच
डोळ्यांची,
तळपायांची
आग
होते.
अशावेळी
कापलेल्या
टरबुजाची
साल
त्या
भागावर
ठेवावी.
काही
वेळातच
आराम
मिळतो.
कलिंगड
बिया देखील बहुगुणकारी
-कलिंगडच्या बिया खाल्ल्याने मुरुम, कोरडेपणा
आणि वृद्धत्व त्वचेवर दिसत नाही. बियामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे त्वचा चांगली
राहण्यास मदत होते.
-कलिंगडामध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडेंट असते
जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगाचा धोका कमी करते.
-कलिंगडच्या बियामध्ये पोटॅशियम, तांबे,
मॅंगनीज सारखे खनिजे असतात जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. कलिंगडच्या बियाचे सेवन
केल्यास हाडांशी संबंधित आजार होत नाहीत.
-कलिंगडामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत.
हे पिण्यामुळे त्वचा बर्याच काळासाठी चमकदार आणि ताजीतवानी होते. यामुळे अकाली वृद्धत्व
टाळते.
-कलिंगडामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम,
तांबे, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी -1, बी -2, बी 3, बी -5 आणि बी -6 यासारखे बरेच
पोषक घटक असतात. कलिंगडाचा रस शरीरातील विषारी घटक काढून टाकतो. ज्या लोकांना किडनीची
समस्या आहे, त्यांनी दिवसातून दोनदा कलिंगडाचा रस प्यायला पाहिजे.
सारांश
होळीनंतर खरा उन्हाळा सुरु होतो असं म्हणतात. त्यात उन्हाळ्यात सगळ्यात जास्त कोणतं फळं खात असतील तर ते आहे कलिंगड. हे फळ आपल्या सगळ्यांसाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know