दूध सुपरफूड
दूध आरोग्यासाठी फायदेशीर
दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे?
दुधामध्ये
मोठ्या
प्रमाणात
पोषक
तत्वे
असतात.
तसेच
आरोग्यासाठी
लाभदायक
असणारे
अनेक
घटकांचा
दुधामध्ये
समावेश
असतो.
दुधामध्ये
कॅल्शियम,
प्रथिने,
पोटॅशियम
आणि
फॉस्फरस
सारखे
आवश्यक
पोषक
घटक
असतात.
त्यामुळे
दूध
हे
आरोग्यासाठी
उत्तम
मानले
जाते.
हाडे आणि स्नायू होतात मजबूत: दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समावेश असतो. हे दोन्ही घटक हाडांपासून महत्त्वाचे मानले जातात.
दूध
हाडे
मजबूत
करून
ऑस्टियोपोरोसिस
(हाडांचा
प्रकार)
आणि
वृद्धापकाळातील
फ्रॅक्चर
टाळण्यास
मदत
करू
शकते.
त्यामुळे
दुधाचे
नियमित
सेवन
करावे.
याशिवाय
दुधामध्ये
प्रोटीन
आणि
कार्बोहायड्रेट्स
भरपूर
असतात
जे
स्नायूंसाठी
फायदेशीर
मानले
जातात.
दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर: दूध हे दातांकरता देखील लाभदायक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात. तसेच दुधाचे सेवन केल्याने दात निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे दात मजबूत ठेवायचे असतील तर दररोज दुधाचे सेवन करा.
दुधाच्या सेवनाने वजन होते कमी: वाढते वजन कमी करण्यासाठी दूध उपयुक्त ठरू शकते. एका संशोधनानुसार, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या ३८% मुलांचे वजन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत नियंत्रित होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत आणि प्रथिने वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुधाचे सेवन केल्याने जेवण अधिक प्रमाणात जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
हृदयाचे आरोग्य: दररोज दुधाचे सेवन केल्याने हृदय उत्तम राहण्यास मदत होते. दुधाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज २०० मिली दुधाचे सेवन करतात, त्यांना स्ट्रोकचा धोका ७ टक्के कमी असतो.
मधुमेहासाठी फायदेशीर: दररोज दूध प्यायल्याने मधुमेहाचा धोकाही टाळता येतो. त्यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड्स शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. दुधात असलेल्या फॅटी अॅसिडमुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. याच अभ्यासात असेही म्हटले आहे की यावर अधिक संशोधन आवश्यक आहे, ज्यामुळे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी मदत होईल.
पोटासंबंधित आजार: दुधामुळे अपचन आणि अॅसिडिटी तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दुधात अँटासिडचा समावेश असतो. ज्यामुळे अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी थंड दूध वापरावे. थंड दूध पोटातील आम्ल कमी करते.
झोपेसाठी उत्तम: अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोप चांगली लागते. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन ही अमीनो अॅसिड असतात. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. रात्री झोप न लागणे किंवा अस्वस्थ वाटू लागणे अशा समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध रोज प्यावे.
रक्तदाब: दुधाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. एका संशोधनाच्या अभ्यासानुसार, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वृद्धापकाळात उच्च रक्तदाब रोखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. दुधात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यासाठी दुधाचे सेवन करणे महत्त्वपूर्ण आहेत.
स्ट्रेस आणि डिप्रेशन: स्ट्रेस आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी दररोज दुधाचे सेवन करावे. विशेष म्हणजे पोषणाच्या कमतरतेमुळे मेंदूशी संबंधित समस्यांमध्ये दूध उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, दुधात उच्च दर्जाची प्रथिने असतात. मेंदूतील अनेक न्यूरोट्रांसमीटर अमीनो अॅसिडपासून बनतात. जे मेंदूच्या कार्यावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात.
चमकदार त्वचेकरता: ज्यांना चमकदार त्वचा हवी आहे त्यांनी दुधाचे सेवन करण्यास सुरूवात करावी. विशेष म्हणजे दूध पिण्यासोबतच ते चेहऱ्यावरही लावता येते. दररोज दुधाचे सेवन केल्याने त्वचा चमकण्यास मदत होते. तसेच तरुण दिसणे, सन टॅनपासून बचाव करणे आणि चेहऱ्यावरील डाग कमी करणे. यासोबतच, दुधाची पावडर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स साफ करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
दूध: पोषण आणि जोखीम
दूध सुपरफूड मानले जाते. आरोग्यासाठी
ते
फायदेशीर
आहे
पण
बरेचजण
ते
पचवू
शकत
नाहीत.
काही
जास्त
प्रमाणात
पचवू
शकत
नाहीत
तर
काहींना
थोडे
प्याल्यानंतरही
डॉक्टरांकडे
जावे
लागते.
नवजातांमध्ये
व
शिशूंमध्ये
लॅक्टोजच्या
पचनासाठी
आवश्यक
एंझाइम
लॅक्टोज
खूप
प्रमाणात
असते,
पण
वय
वाढण्यासोबत
६०-६५ टक्के भारतीयांमध्ये
लॅक्टोज
उत्पादन
सामान्य
राहू
शकत
नाही.
यामुळे
काहीजण
डेअरी
उत्पादने
अजिबात
घेऊ
शकत
नाहीत.
काहींना
दूध
पचवण्यास
त्रास
होतो,
पण
दुधापासून
बनवलेले
चहा,
कॉफी,
आइस्क्रीम,
मिठाई
इ.
पदार्थ
खाण्यात कसलाही
त्रास
होत
नाही.
लॅक्टोज इनटॉलरेंस
काय आहे लॅक्टोज इनटॉलरेंस?
दुधात
असलेली
शुगर
(लॅक्टोज)
पूर्णपणे
पचणे
शक्य
नसते.
यामुळे
दूध
वा
दूध
उत्पादने
सेवन
केल्यास
डायरिया,
अपचन,
गॅस
होणे
आणि
पोट
फुगणे
अशा
समस्या
निर्माण
होतात.
याला
लॅक्टोज मॅलअॅब्जार्बशनही
म्हणतात.
याची
लक्षणे
सामान्य
ते
गंभीर
होऊ
शकतात.
वास्तविक
आपले
छोटे
आतडे
लॅक्टोज
एंझाइमचे
उत्पादन
करते.
ज्यांच्यामध्ये
या
एंझाइमचे
उत्पादन
थोड्या
प्रमाणात
होते,
ते
थोड्या
प्रमाणातच
लॅक्टोज पचवू
शकतात.
पण
जेव्हा
एंझाइमचे
उत्पादन
कमी
होते
तेव्हा
लॅक्टोज
पचवणे
शक्य
होत
नाही.
एका अंदाजानुसार
६०
टक्के
भारतीयांना
दूध
व्यवस्थित
पचत
नाही.
विशेष
म्हणजे
बहुतेकांना
याची
माहितीच
नसते.
वय
वाढेल
तसे
या
त्रासाचे
गांभीर्य
वाढू
लागते.
असे
का
होते
ते
पाहूया:
लॅक्टोजयुक्त
खाद्यपदार्थांचे
सेवन
केल्यास
सामान्यतः
३०
मिनिटे
ते
२
तासांत
लक्षणे
दिसू
लागतात.
ही
लक्षणे
आहेत
डायरिया
मळमळ
उलटी होणे
पोटात मुरडा होणे
पोट फुगणे
गॅस तयार होणे
आवश्यक तपासण्या
दीर्घकाळ पचन समस्यांपासून
आराम
न
मिळाल्यास
डॉक्टर
खाण्या-पिण्याविषयी
प्रश्न
विचारतात.
तसेच
त्यांना
त्यासंबंधित
इनटॉलरेंसची
टेस्ट
करण्याचा
सल्ला
देतात.
लॅक्टोजची ऍलर्जी जाणण्यासाठी
डॉक्टर
खालील टेस्ट करू शकतात.
·
हायड्रोज ब्रेथ टेस्ट.
·
लॅक्टोज इनटॉलरेंस टेस्ट
दुधाची ऍलर्जी
मिल्क ऍलर्जी व लॅक्टोज इनटॉलरेंसमध्ये
फरक
आहे. ऍलर्जी संपूर्ण
शरीराची
प्रतिकारप्रणालीशी
संबंधित
असते.
ज्यात
शरीराच्या
बाह्य
घटकांशी
लढण्याची
क्षमता
सामील
आहे.
ही
कार्बोहायड्रेटच्या
अपचनासंबंधित
केस
आहे.
दुधाबाबत
ही ऍलर्जी प्रोटीनमुळे
होत
असते.
ज्याला
तांत्रिक
भाषेत
केसिन ऍलर्जी म्हणतात.
या
स्थितीत
शरीर
प्रोटीन
स्वतःसाठी
घातक
मानून
त्यापासून
रक्षणासाठी
हिस्टामाइनसारख्या
रसायनांची
निर्मिती
करते.
ज्यामुळे ऍलर्जीची
लक्षणे
उत्पन्न
होतात. ऍलर्जी जीवघेणीही
होऊ
शकते.
लॅक्टोज
इनटॉलरेंस
इम्युनिटीशी
संबंधित
नसते.
मिल्क ऍलर्जीचे
लक्षण
दूध
प्याल्यानंतर
काही
मिनिटांपासून
काही
तासांपर्यंत
दिसून
येऊ
शकते.
जे
उलटी,
पोटदुखी,
डायरिया,
जुलाब,
नाक
वाहणे,
डोळ्यांतून
पाणी
येणे
अशा
रुपात
दिसू
शकते.
ॲनाफायलॅक्सिस
बरेच कमी असे होते की, मिल्क ऍलर्जी ॲनाफायलॅक्सिसच्या
रूपात
जीवनासाठी
घातक
प्रतिक्रिया
दाखवते.
यात
श्वसनमार्ग
आकसून
जातो
आणि
श्वास
थांबतो.
ब्लड
प्रेशर
अचानक
कमी
होते.
अशाप्रकारची
प्रतिक्रिया
कितीही
किरकोळ
दिसली
तरी
ती
गांभीर्याने
घ्यावी
व
डॉक्टरांशी
त्वरित
संपर्क
साधावा.
ही
एक
आणीबाणीची
स्थिती
असते.
मिल्क ऍलर्जीमध्ये वाढत जातो या रोगांचा धोका
ज्या लोकांमध्ये
लॅक्टोज
इनटॉलरेंस
असतो
त्यांच्यात
दूध
आणि
दुग्धजन्य
उत्पादनांच्या
सेवनाने
कित्येक
गंभीर
आरोग्य
समस्यांचा
धोका
सामान्य
लोकांच्या
तुलनेत
जास्त
असतो,
ज्यात
सामील
आहेत
·
मायग्रेन
·
सोरायसिस,
·
कॅन्सर
·
एक्झिमा
·
डायरिया
·
मुरमांच्या समस्या
निरनिराळ्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण
आईचे दूध: ७ टक्के,
गायी-म्हशीचे दूध: ५ टक्के,
शेळीचे 'दूध: ४ टक्के.
दुग्ध
उत्पादनात
लॅक्टोजचे
प्रमाण
पनीर: ०.४ ग्रॅम / १०० ग्रॅम.
लोणी: १५ मिलीग्रॅम
/ १००
ग्रॅम.
तूप: २.९ ग्रॅम / १०० ग्रॅम
दही: ४-५ ग्रॅम १०० ग्रॅम.
सारांश
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती दुधाचे सेवन करतात. आई लहान मुलांना दररोज शाळेत जाताना आणि रात्री झोपताना आवर्जून एक ग्लास दूध देते. पण, अनेक मुलं दुधाचे सेवन करण्यास नकार देतात. त्यांना दुधाचे सेवन करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. पण, तुम्ही तुमच्या मुलांना दूध देता खरे पण, त्यापासून कोणते फायदे होतात, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? कदाचित दुधाचे सेवन करण्याचे फायदे तुमच्या लहान मुलांना सांगितले तर मुलं दुधाचे सेवन आवडीने करतील.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know