स्वाक्षरीवरून स्वभाव
स्वाक्षरी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व
प्रत्येक व्यक्तीची
स्वाक्षरी
करण्याची
स्वतःची
खास
शैली
असते.
दोन
व्यक्तींचे
नाव
एकच
असले
तरी
त्यांच्या
स्वाक्षऱ्या
या
वेगळ्या
असतात.
त्यामुळे
त्यांची
स्वाक्षरी
ही
त्यांची
ओळख
असते.
परंतू
तुम्हाला
माहितीय
का
की
तुमची
स्वाक्षरीच
तुमच्यातील
गुण
आणि
स्वभावाबद्दल
खूप
काही
सांगत
असते.
हस्तलिखित
स्वाक्षरी
ही
आमची
ओळख
आणि
व्यक्तिमत्त्वाचे
प्रतिनिधित्व
करतात,
ज्यामुळे
ते
वैयक्तिक
आणि
व्यावसायिक
दोन्ही
सेटिंग्जमध्ये
एक
आवश्यक
घटक
बनतात.
उत्तम
प्रकारे
तयार
केलेली
स्वाक्षरी
इतरांवर
कायमची
छाप
सोडू
शकते
आणि
म्हणूनच
एक
अद्वितीय
स्वाक्षरी
तयार
करणे
आवश्यक
आहे.
या
लेखात
आपण
मराठी
नावाचा
वापर
करून
सर्वोत्कृष्ट
हस्तलिखित
स्वाक्षरी
कशी
तयार
करावी
यावर
चर्चा
करू.
कोणताही
व्यक्ती
सही
करताना
साधारणपणे
तीन
प्रारंभिक
(इनिशिअल्स)
वापरतो,
एक
स्वतःचा,
दोन
वडिलांचा/
नवऱ्याचा,
तीन
आडनावाचा,
तर
आज
आपण
जाणून
घेणार
आहोत
की,
फक्त
प्रारंभिक
(इनिशिअल्स)
लिहिणाऱ्या
व्यक्ती
कशा
असतात.
vसमजा एखाद्या व्यक्तीचे
नाव
सुरेश
आहे
आणि
तो
सहीमध्ये
फक्त
‘S’ लिहितोय
आणि
बाकी
काहीच
लिहीत
नाही,
याचा
अर्थ
असा
होतो
त्या
व्यक्तीने
आपल्या
आयुष्यात
फार
त्याग
(सॅक्रिफाईस)
केलेला
आहे
आणि
याचाच
दुसरा
अर्थ
असा
होतो
की,
त्या
व्यक्तीवर
त्याच्या
आई-
वडिलांचा
प्रभाव
कमी
आहे,
स्वतःची
ओळख
वेगळी
अशी
निर्माण
करायची
असते.
vएखाद्या व्यक्तीच्या
सहीमध्ये
वडिलांचा
इनिशिअल्स
लिहीत
असेल,फक्त वडिलांचाच
इनिशिअल्स
असणारी
सही
सहसा
नसते,
स्वतःच्या
इनिशिअल्स
सोबत
वडिलांचा
इनिशिअल्स
असेल
तर
याचा
अर्थ
असा
होतो
की,
त्या
व्यक्तीने
आपल्या
वडिलांना
आयुष्यात
फार
मेहनत
करताना
बघितले
आहे
आणि
त्याच्या
वडिलांनी
आयुष्यात
फार
सॅक्रिफाईस
केलं
आहे.
सहसा
आजच्या
पिढीमध्ये
सहीमध्ये
वडिलांचे
नाव
किंवा
इनिशिअल्स
लिहिणारी
व्यक्ती
खूप
कमी
प्रमाणात
आहेत.
हा
नियम
(प्रिंसिपल),
विवाहित
स्त्रीच्या
बाबतीत
तिच्या
नवऱ्याचा
इनिशिअल्सला
पण
सारखाच
लागू
पडतो.
क्वचितच
जर
असं
आढळलं
की,
एखाद्या
सहीमध्ये
स्वतःच्या
इनिशिअल्स
नाही
आणि
वडिलांचा
इनिशिअल्स
आणि
आडनाव
आहे
याचा
अर्थ
असा
होतो,
तो
व्यक्ती
स्वतःबद्दल
लपवतो.
vजर एखादा व्यक्ती आपल्या आडनावाचाच
intial लिहीत
असेल
आणि
पूर्ण
आडनाव
लिहीत
नसेल,
तर
याचा
अर्थ
असा
होतो
की,
तो
व्यक्ती
आपल्या
व्यवसायाबद्दल
काहीतरी
लपवतोय
किंवा
त्याला
त्याबद्दल
सांगणं
आवडत
नाही.
vजर एखाद्या व्यक्तीच्या
सहीमध्ये
फक्त
इनिशिअल्स
असतील,
स्वतः
च्या
नावाचे
वडिलांच्या
नावाचे
आणि
आडनावाचे
तर
अशी
व्यक्ती
स्वतःबद्दलचे
सगळे
पत्ते
झाकून
ठेवतात
आणि
शेवटच्या
क्षणाला
निर्णय
घेतात.
vलोकांची स्वाक्षरी
छापील
किंवा
कोरल्यासारखी
असते,
असे
लोक
लोक
खूप
दयाळू
असतात
आणि
आपल्या
कुटुंबातील
सदस्यांना
वाचवण्यासाठी
स्वतःचा
त्याग
करण्यासही
तयार
असतात.
ते
खूप
विचार
करतात
आणि
पटकन
रागावतात.
vजे लोक त्यांच्या
नावापासून
वेगळ्या
स्वाक्षरी
करतात
ते
स्वतःबद्दलची
अनेक
तथ्ये
लपवतात,
कोणाशीही
नीट
बोलत
नाहीत
आणि
इतर
काय
म्हणतात
याकडेही
लक्ष
देत
नाहीत.
त्यांना
स्वतःला
इतरांपेक्षा
वेगवान
आणि
हुशार
दाखवायचे
आहे.
vजे नावाचे पहिले अक्षर प्रतीकात्मक
स्वरूपात
आणि
आडनाव
पूर्ण
लिहितात,
त्यांचा
देवावर
विश्वास
असतो
आणि
ते
भाग्यवादी
स्वभावाचे
असतात.
त्यांची
ओळख
त्यांना
लपवायची
असते
आणि
स्वतःला
नेहमी
इतरांपेक्षा
श्रेष्ठ
समजतात.
vजे लोक स्पष्टपणे
सही
करतात
आणि
त्याखाली
एक
रेषा
काढतात
आणि
शेवटी
एक
बिंदू
लावतात
ते
सामाजिकदृष्ट्या
आदरणीय
आणि
मनाने
शुद्ध
असतात.
असे
लोक
शिक्षक,
शास्त्रज्ञ,
संपादक
इत्यादी
असतात
आणि
त्यांना
नेहमीच
पुढे
जाण्याची
इच्छा
असते.
बहुतेक
वेळा
आळशी
स्वभावाचे
असल्याने
ते
कपडे
वगैरेकडे
फारसे
लक्ष
देत
नाहीत
आणि
जे
मिळाले
ते
घेऊन
जगतात.
vजे स्वाक्षरी खाली एक रेषा आणि दोन ठिपके
काढतात ते त्यांच्या कौटुंबिक जीवनावर नाखूष असतात. अनेकदा त्यांचे प्रेमविवाह होतात
ज्यामुळे त्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा मोठ्या असतात किंवा वेगळ्या जातीच्या असतात.
ते अनेक प्रकारचे व्यवसाय आणि नोकऱ्या करतात आणि त्यांना एकाच ठिकाणी राहावेसे वाटत
नाही.
v
जी
व्यक्ती
स्वाक्षरी
करताना
पहिले
अक्षर
थोडे
मोठे
काढते
ती
विलक्षण
प्रतिभावंत
असते.
असे
लोक
हाती
घेतलेले
कार्य
विलक्षण
पद्धतीने
पूर्ण
करतात.
पहिले
अक्षर
मोठे
काढून
त्यानंतरची
अक्षरे
लहान
लहान
आणि
सुंदर
असल्यास
ती
व्यक्ती
हळूहळू
आपल्या
मुक्कामाला
पोहोचते.
अशी
स्वाक्षरी
करणाऱ्या
लोकांना
अधिक
सुख-सुविधा प्राप्त होतात.
vजी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची
स्वाक्षरी
करतात
ते
त्यांच्या
आयुष्यात
अनेक
समस्यांना
सामोरे
जात
असतात.
या
लोकांना
सुखी
जीवन
मिळणे
कठीण
असते.
परिस्थितीमुळे
हे
लोक
काही
जणांना
फसवतात
देखील.
अशा
व्यक्तींमध्ये
यशस्वी
होण्याची
इच्छा
असते,
मात्र
त्यासाठी
प्रयत्न
करण्यास
या
व्यक्ती
कमी
पडतात.
मात्र
या
व्यक्तींना
कुणी
दगा
देऊ
शकत
नाही
कारण
हे
चतुर
असतात.
v
काही
लोकं
आपल्या
सहीला
अर्धवट
किंवा
तोडून
तोडून
लिहीतात.
हस्ताक्षराचे
शब्द
हे
छोटे
असून
ते
अस्पष्ट
देखील
असतात.
त्यामुळे
असे
हस्ताक्षर
ओळखणे
थोडे
कठीण
होते.
असे
लोक
सहसा
धुर्त
असतात.
हे
लोक
आपल्या
कामाचं
सिक्रेट
कुणासमोर
बोलत
नाहीत.
कधी
कधी
हे
लोक
चुकीच्या
रस्त्यांवर
जाऊन
कुणाचंही
नुकसान
करु
शकतात.
v
जे
लोक
कलात्मक
आणि
आकर्षक
सही
करतात
ते
रचनात्मक
स्वभावाचे
असतात.
कोणतेही
काम
कलात्मक
स्वरूपात
करण्याकडे
त्यांचा
अधिक
कल
असतो.
अशी
सही
करणाऱ्या
व्यक्ती
बहुदा
कलाकार
असतात.
v
काही
लोक
सहीच्या
खाली
दोन
रेषा
ओढतात.
अशी
सही
करणाऱ्या
लोकांमध्ये
असुरक्षिततेची
भावना
अधिक
असते.
असे
लोक
कोणतेही
काम
करताना
अयशस्वी
होण्यावरून
चिंतेत
असतात.
खर्च
करण्यामध्ये
या
लोकांचा
हात
आकडता
असतो.
अर्थात
या
लोकांना
आपण
कंजूस
म्हणू
शकतो.
v
जे
लोक
सहीतील
पहिले
अक्षर
मोठे
आणि
त्यानंतर
आपले
शेवटचे
नाव
म्हणजे
आडनाव
पूर्ण
लिहीतात
ते
खूप
यशस्वी
होऊन
जीवनात
सुख
सुविधा
प्राप्त
करतात.
ईश्वरावर
विश्वास
ठेवणारे
आणि
धार्मिक
कार्य
करणे
हा
त्यांचा
स्वभाव
असतो.
v
ज्या
व्यक्तींच्या
सहीमध्ये
लयबद्धता
आढळत
नाही
त्या
व्यक्ती
मानसिक
दृष्ट्या
अस्थिर
असतात.
v
ज्या
व्यक्तींच्या
स्वाक्षऱ्या
मध्येच
कापल्या
सारख्या
दिसतात
त्या
व्यक्ती
नकारात्मक
विचारांच्या
असल्याचे
स्पष्ट
होते.
यांना
कोणत्याहीब
कार्यात
सर्वात
प्रथम
असफलता
दिसते.
v
काही
व्यक्तींचे
अक्षर
आणि
त्यांची
स्वाक्षरी
हे
एक
सारखेच
असते
अशा
व्यक्ती
त्यांची
सगळी
कामं
चांगल्या
प्रकारे
करतात.
अशा
व्यक्ती
संतुलित
असतात.
समोर
एक
स्वभाव
आणि
प्रत्यक्षात
वेगळा
अशा
स्वरूपाचे
नसतात.
ज्या
स्वभावाचे
असतात
त्या
स्वभावाचेच
ते
कायम
राहतात.
v
जी
व्यक्ती
स्वाक्षरीला
लिहीताना
खालून
वर
घेऊन
जातात
ते
लोक
आशावादी
असतात.
निराशा
ही
त्यांच्या
स्वभावातच
नसते.
अशा
लोकांचा
देवावर
अधिक
विश्वास
असतो.
या
लोकांना
आयुष्यात
प्रगती
करायची
असते.
अशी
स्वाक्षरी
करणाऱ्या
व्यक्ती
चांगलं
प्रतिनिधीत्व
करू
शकतात.
सारांश
साधारणपणे माणसाचा स्वभाव जसा असतो त्याच पद्धतीने त्याच्या हाताचे वळण असते या सिद्धांतावर हे शास्त्र उभे आहे. सहसा माणसाचे अक्षर खोटे बोलत नाही असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत या शास्त्राच्या केलेल्या अभ्यासामुळे काही काही हस्ताक्षरं तर माझ्याशी थेट बोलतात आणि त्या माणसाचा स्वभाव भराभरा माझ्यासमोर उलगडतो असाही अनुभव आहे. अर्थात, मी वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वभाव (खास करून स्त्रियांचा स्वभाव) हे एक अजब रसायन आहे, त्यामुळे एखाद्याच्या हस्ताक्षराचे एनालिसिस जमत नाही किंवा चुकूही शकते. एक गोष्ट मात्र निश्चित की काही काही वेळेला हस्ताक्षराच्या एनालिसिसमुळे आपल्याच स्वभावातील काही सूप्त गुणदोष आपल्याला कळू शकतात. कदाचित ते कळल्यावर त्याचा आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know