फणसाचे आरोग्यदायी फायदे
फणसाचे आरोग्यदायी पोषक घटक
सृष्टीमध्ये
निर्माण
होणाऱ्या
सर्व
फळांमध्ये
आकाराने
कोणते
फळ
मोठे
असे
विचारल्यास
'फणस'
असंच
सर्वांच्या
तोंडून
उत्तर
येतं.
पण
फणस
हा
आरोग्यदायी
आहे,
ही
गोष्ट
फार
कमी
लोकांना
माहित
आहे.
त्यामुळे
आपल्याकडे
फणस
हा
फक्त
चवीसाठी
आणि
भुकेसाठी
खाल्ला
जातो.
मात्र
खरंतर
फणसात
जीवनसत्त्व
अ
जीवनसत्त्व
ब-६ आणि जीवनसत्त्व
क
ची
मात्रा
मोठ्या
प्रमाणावर
असते.
तर
फणसाचे
आरोग्यदायी
फायदे
देखील
आहेत.
फणसातील
अँटी
ऑक्सिडंट्समुळे
कैंसर,
हृदयविकार,
टाइप
२
मधुमेह
आणि
डोळ्यांच्या
समस्या
होण्यापासून
रक्षण
होते.
फणस
खाल्याने
पोट
साफ
होते,
हिमोग्लोबिन
वाढते,
रक्तदाब
नियंत्रित
राहतो,
मांसपेशी
व
हाडे
मजबूत
होतात
असे
फायदे
फणस
खाण्यामुळे
होतात.
फणसामध्ये असणारे पोषक घटक
सध्या बाजारात फणस सर्वत्र मिळते. फणस खाल्यामुळे
आरोग्याला
अनेक
फायदे
होतात.
फणस
आरोग्यासाठी
फार
लाभदायक
आहे.
फणसात
विटॉमिन
ए,
सी,
थाइमिन,
पोटाशियम,
कॅल्शियम,
आयरन,
फॉलिक
अॅसिड,
मॅग्नेशियम
असते.
जे
आपल्या
शरीरासाठी
आवश्यक
असते.
फणस
हे
जगातील
सर्वात
मोठे
फळ
आहे.
डॉक्टर
देखील
हे
खाण्याचा
सल्ला
देतात.
फणसामध्ये
काही
असे
गुण
आहेत
ज्यामुळे
अनेक
समस्या
दूर
होतात.
फणस
वजन
कमी
करण्यास
मदत
करतो.
त्याप्रमाणे
रक्तदाबही
मर्यादीत
राहतो.
फणस
खाल्याने
डोळ्यांचे
विकारही
मोठ्या
प्रमाणात
कमी
होतात.
फणस खाल्याणे होणारे फायदे
फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे
रक्तातील
वाईट
कोलेस्टेरॉल
कमी
होते,
रक्तदाब
नियंत्रित
राहतो.
त्यामुळे
हृदयविकार
होण्याचा
धोका
कमी
होतो.
फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर
पानांचे
चूर्ण
तयार
करा.
त्यामुळे
पोटाचे
विकार
कमी
होतात.
तर
तोंड
आल्यास
फणसाची
कच्ची
पाने
चावून
थुंकल्याने
तोंडाचे
विकार
कमी
होतात.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी
नियमित
फणसाच्या
पानांच्या
रसाचे
सेवन
केल्यास
त्यांना
नक्की
फायदा
आहे.
त्याचप्रमाणे
उच्च
रक्तदाब
असलेल्या
व्यक्तींसाठी
सुद्धा
हा
रस
गुणकारी
आहे.
फणसाच्या सालीपासून
निघणारे
दूध
शरीराच्या
सुजलेल्या
किंवा
दुखापत
झलेल्या
भागात
लावल्यास
आराम
मिळतो.
गुडघ्यांचे
आजारही
कमी
होतात.
हिमोग्लोबिन
कमी
असलेल्यानी
फणस
खावा.
कारण
फणसात
लोहाचे
प्रमाण
जास्त
असते.
यामुळे
ऍनिमिया,
अशक्तपणा
व
थकवा
दूर
होण्यास
मदत
होते.
दमा असलेल्या रूग्णांसाठी
फणसाची
मूळे
फार
गुणकारी
असतात.
फणसाच्या
मुळांना
उकळून,
त्या
पाण्याच्या
सेवनाने
दमा
नियंत्रित
राहण्यास
मदत
होतो.
जर तुम्ही थायरॉइडच्या
समस्येचा
सामना
करत
असाल,
तर
तुम्ही
फणस
सेवन
करावे.
फणसात
कॉपर
तत्व
असतात,
ज्यामुळे
थायरॉइड
ग्रंथीचा
स्त्राव
संतुलित
राहतो.
तर फणस आपल्याला एका सेवनातून इतके पौष्टिक घटक आणि तत्व देतं जे आपल्याला विविध फळं आणि भाज्या खाल्ल्यानंतर
मिळतात.
ज्या
प्रमाणे
मांस
खाल्ल्याने
एकाचवेळी
तुमच्या
शरीराला
अनेक
फायदे
होतात
तसेच
केवळ
फणस
खाल्ल्यानेही
तुमच्या
शरीराला
अनेक
लाभ
होतात
आणि
म्हणून
फणसाला
व्हेज
मिट
असेही
म्हणतात.
गरे, आठळी, पानं, चीक फणसाचे १० फायदे
औषधी गुणधर्म: पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक,
मधुर
गुणात्मक,
मांसवर्धक
व
बलदायक
असतो.
फणसाचे गर व आठळ्यामध्ये
कॅल्शिअम,
फॉस्फरस,
लोह,
कॅरोटिन,
थायमीन
रिबोफ्लेविन,
नायसिन
व
‘क’ जीवनसत्त्व
भरपूर
प्रमाणात
असते
तसेच
प्रथिने,
मेद,
खनिजे,
आद्र्रता,
तंतुमय,
पिष्टमय
पदार्थही
असतात.
या
सर्व
गुणधर्मामुळे
शरीर
संवर्धनासाठी,
पचनशक्ती
वाढविण्यासाठी
फणसाचा
उपयोग
होतो.
१) फणसाचे गरे सुकवून नंतर त्याचे दळून पीठ करून त्याची पातळ पोळी किंवा पुरी बनविल्यास
वर्षभर
फणसाचा
आस्वाद
घेता
येतो.
२) लहान मुलांना ही फणसाची पोळी खाण्यास द्यावी, यामुळे त्यांच्या
शरीराची
वाढ
चांगली
होते.
३) फणसांच्या
गऱ्याची
खीर
व
कढीही
उत्कृष्ट
होते.
तसेच
फणसापासून
जाम,
जेली,
मुरंबा
तयार
करता
येतो.
हे
सर्व
पदार्थ
लहान
मुलांना
आवडतात
म्हणून
या
सर्व
पदार्थाचा
आहारामध्ये
समावेश
करावा.
कच्च्या
फणसाची
भाजी
बनवावी
तसेच
आठळ्या
ओल्या
असताना
त्यांची
भाजी
बनवावी
किंवा
वाफवून
आंब्याच्या
कोयीप्रमाणे
खावीत.
४) फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ बनवावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी
करावा
किंवा
त्याची
थालिपीठे
बनवावीत.
हे
अत्यंत
पौष्टिक
असल्याने
अशक्तपणा,
जुना
ताप,
कृशव्यक्ती
यांचे
आरोग्य
चांगले
राहण्यासाठी
आठळीच्या
पिठाचा
वापर
करावा.
आठळीच्या
पिठापासून
खीरही
बनविता
येते.
रुग्णांसाठी
खीर
बनवून
तिचा
वापर
करावा.
५) फसणाचे गरे, लहान मुलांच्या
शक्तीप्रमाणे
खाण्यास
द्यावे.
त्यांची
शारीरिक
व
मानसिक
वाढ
चांगली
होण्यासाठी
याचा
उपयोग
होतो.
६) फणसाची मुळे अतिसारावर
उपयोगी
पडतात.
७) फणसाची आठळी भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी
तिचा
वापर
करावा.
८) सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची
सूज
कमी
होऊन
आराम
मिळतो.
९) फणसाचा चीक शरीरावर जर बेंड आले असेल तर उपयोगी पडतो. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी होऊन ते पिकते व त्यात असणाऱ्या ‘पू’चा निचरा होतो.
१०) कृशव्यक्तींनी
वजन
वाढविण्यासाठी
रोज
७-८ फणसाचे गरे खावेत किंवा त्याच्या आठळ्याची खीर करून खावी.
फणस खाल्ल्यानंतर
या गोष्टी खाऊ नका
फणस खाल्ल्यानंतर
दूध
पिऊ
नका.
फणस खाल्ल्यानंतर
कधीही
दुधाचे
सेवन
करू
नये.
इतकंच
नाही
तर
दूध
प्यायल्यानंतरही
फणसाचं
सेवन
आरोग्यासाठी
धोकादायक
ठरू
शकत.
आपण
असे
केल्यास
खाज
सुटणे,
एक्जिमा
आणि
सोरायसिसची
समस्या
उद्भवू
शकते.
मध: जर तुम्ही फणसासह मधाचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी
हानिकारक
ठरू
शकते.
फणस
खाल्ल्यानंतर
मधाचे
सेवन
केल्याने
शरीरातील
रक्तातील
साखरेची
पातळी
वाढू
शकते.
मधुमेहींसाठी
तर
हा
प्रकार
फारच
घातक
आहे.
पपई: फणसाची भाजी किंवा पिकलेला फणस खाल्ल्यानंतर
पपईचे
सेवन
कधीही
करू
नये.
पान: जगभरात असे अनेक लोक आहेत जे फणस खाल्ल्यानंतर
पान
खातात
पण
फणसाची
भाजी
खाल्यानंतर
पानाच्या
सेवनाने
आरोग्याला
हानी
पोहचते.
फणस खाल्ल्यानंतर
पान
खाल्ल्याने
शरीरात
अनेक
प्रकारच्या
समस्या
उद्भवू
शकतात.
भेंडी: जर तुम्ही फणस आणि भेंडीची भाजी खात असाल तर असं करू नका कारण या दोन्हींचं
एकत्र
सेवन
केल्याने
शरीरात
त्वचेशी
संबंधित
समस्या:
पांढरे
डाग
उद्भवू
शकतात.
सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये
फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे.
त्यातही बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. संस्कृतमध्ये बीजपूर
अज्जीरं, मराठीत फणस, तर इंग्रजीत जॅकफ्रुट व शास्त्रीय भाषेत अटरेकारपस हेट्रोफायलस
या नावाने प्रसिद्ध असलेल्या फणसात अनेक औषधी गुणधर्म आहेत. फणस हे अरटिकसी या कुळातील
आहे. तर बरका व कापा फणस अशा त्याच्या दोन जाती आहेत. कापा प्रकारात मधुर चविष्ट व
कडक गरे आढळतात व हे गरे पिवळ्या रंगाचे असतात तर बरकामध्ये गोड व लिबलिबीत नरम व पांढरे
गरे आढळतात. फणसावर जाड काटे असतात. फणसाचे गरे व आठळे दोन्हीमध्येही औषधी गुणधर्म
आहेत. फणसाचे साधारणपणे वजन २०-२२ किलोपासून ४० किलोपर्यंत असते.
सारांश
फणस हे एक चवदार फळ मानले जाते. फणसाची केवळ भाजीच नाही, तर त्याच्या आतील पिकलेल्या बियाही शिजल्यावर खाल्ल्या जातात. फणसाचे इतरही अनेक फायदे आहेत. फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात अँटीऑक्सिडंट्स आणि लॅक्टिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. हे फळ इम्युनिटी वाढवण्याचे काम करते. हे खाल्ल्याने अॅनिमिया आजारामध्येही खूप फायदा होतो, कारण यात भरपूर लोह असते. फणसात व्हिटॅमिन-बी खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस चांगला असतो. त्यामुळे इन्सुलिनची पातळी सुधारते.
रांगोळी पाट एफ अँड क्यू
Q.1- रांगोळी पाट म्हणजे काय?
A = रांगोळी पाट म्हणजे ज्यावर आपण सहजतेने रांगोळी काढू शकतो असा प्लॅटफॉर्म. हा प्लॅटफॉर्म एपीसी मटेरीअल पासून बनवलेला असतो. जो वॉटरप्रूफ, वॉशेबल, लाईट वेट, ड्यूरेबल, फायरप्रूफ, आणि अनब्रेकेबल कस्टमर फ्रेंडली बोर्ड आहे.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know