यशाचा गुरुमंत्र
यशस्वी होण्यासाठी कोणत्या गुणांची गरज असते
जीवनामध्ये यशस्वितेकरिता म्हणजेच आकाशांत
जर उंच भरारी मारायचीच असेल तर स्वत:ची पंख स्वत:लाच हळूवारपणे पसरता आलीच पाहिजे.
म्हणूनसुद्धा जीवनामध्ये यशस्वितेकरिता निष्काम कर्मयोग करत करत मग असे हळुवारपणे कर्म
करतांना निष्कर्म होणे हेच कर्माचे अंतिम साध्य आहे.
आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशीचे नियोजन करतात: जर
दिवसाच्या
प्रारंभीच
दिवसभराच्या
कामाची
सूत्रे
तुमच्याकडे
आली
नसतील
तर
मग
तुम्ही
दिवसभर
कामाच्या
दावणीला
बांधले
जाता.
अगदी
दिवसाचे
नियोजन
सेकंदाबर
हुकूम
करण्याची
गरज
नाही.
मात्र
किमान
प्रत्येक
तासाला
काय
होणार
आहे
आणि
झाले
पाहिजे
याचे
नियोजन
असले
पाहिजे.
त्यासाठी
आदल्या
रात्री
काही
वेळ
दुसऱ्या
दिवशीच्या
कामांचा
आढावा
घेऊन
कोणती
कामे
झालीच
पाहिजेत
याचे
नियोजन
केले
तर
ठरवलेली
कामे
होतातच.
प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी झाली तर कुणालाही समाधान वाटेल. मग तुम्ही कोणती कामे करायची आहेत, कशा प्रकारे करायची आहेत, जबाबदारी कुणावर आहे याचा विचार करू लागाल.नियोजनबद्ध
पद्धतीने
काम
करणाऱ्या
व्यक्ती
एखादे
काम
झाले
नाही
म्हणून
अस्वस्थ
होत
नाहीत.
अस्वस्थ
होण्याऐवजी
ते
काम
पूर्ण होण्यात
काय
अडचणी
आल्या
हे
लक्षात
घेऊन
मार्ग
काढतात
किंवा
पर्याय
शोधण्याच्या
कामाला
लागतात.
ई-मेल चेक करण्यासाठी ३० मिनिटे द्या: कधी-कधी आपल्याला मेल बॉक्स उघडून पाहायची घाई झालेली असते, तर कधी त्याच्याकडे
ढुंकूनही
पाहत
नाही.
पण
शिस्तबद्ध
आणि
नियोजनपूर्वक
काम
करणाऱ्या
व्यक्ती
दिवसातून
एकदा
तरी
नियमितपणे
मेल
बॉक्स
चेक
करतात.
त्यासाठी
अगदी
तीस
मिनिटे
दिली
पाहिजेत
असे
नाही.
अनावश्यक
मेल
असतील
तर
पाच
मिनिटेही
पुरेशी
ठरतात.
काही
वेळा
उत्तर
दिलेच
पाहिजे
असे
मेल
असतात
त्याप्रसंगी
वेळ
लागतो.
कामासंदर्भातील
प्रत्येक
मेलला
उत्तर
पाठवा.
एकच टू-डू लिस्ट ठेवा: सर्वसाधारण
व्यक्तींकडे
पूर्ण
करण्याच्या
कामाच्या
अनेक
याद्या
असतात.
तुम्ही
ती
यादी
डायरीमध्ये
करा
किंवा साध्या नोटपॅडवर करा. पण ती एकच असली पाहिजे. एका प्रकारे जास्त याद्या असल्या तर त्या हरवण्याची
किंवा
नेमकी
कुठली
कामे
महत्त्वाची
याचा
गोंधळ
उडण्याची
शक्यता
असते.
त्यामुळे
एकच
यादी
ठेवा.
ती
शक्यतो
नोटबुकमध्ये
असावी.
कारण
ते
हरवण्याची
शक्यता
कमी
असते.
शिस्तबद्ध
व्यक्ती
वापरलेल्या
डिश
सिंकमध्ये
कधीच
ठेवत
नाहीतयाचाच
अर्थ
तुम्ही
वापरलेल्या
डिश
डिशवॉशरमध्ये
टाका
किंवा
लगेच
धुऊन
ठेवा.
हे
अगदी
छोटेसे
काम
असले
तरी
तुमच्या
अवतीभवतीचा
परिसर
नीटनेटका
ठेवण्यासाठी
तुम्ही
काहीतरी
चांगले
काम
केल्याचे
समाधान तुम्हाला
मिळते.
पुन्हा
डिश,
चमचे,
ग्लास,
भांडी
हे
सगळे
तुमच्या
सिंकमध्ये
पडले
आहेत
हे
दृश्य
पाहण्याची
वेळ
तुमच्यावर
येत
नाही.
हे
छोटेसे
काम
करून
तुम्ही
काही
प्रमाणात
मनः
शांती
मिळवता.
नियोजनबद्ध
पद्धतीने
जगणाऱ्या
व्यक्ती
जेवणाची
वेळ
कधीही
चुकवत
नाहीत.
अनेकदा
दुपारच्या
जेवणासाठी
तुम्ही
वेळ
काढू
शकत
नाही
किंवा
कधीकधी
जेवणच
होत
नाही.
मग
जेवणासाठी
तीस
मिनिटांचा
वेळ
ठेवा
किंवा
एक
तासाचा.
पण
हे
लक्षात
ठेवा
की
पूर्ण
कार्यक्षमतेने
काम
करण्यासाठी
तुम्ही
वेळेवर
जेवण
केलेच
पाहिजे.
दैनंदिन
कामे
नियमितपणे
करा.
दिवसाची
सुरुवात
ध्यानधारणा,
व्यायाम,
फळांचा
रस,
ब्रेकफास्ट,
आंघोळ
या
कामांना
सुट्टी
देऊ
नका.
रात्री
झोपताना
अर्धा-एक तास वाचन करा. या सगळ्या दैनंदिन कामांना कधीही टाळू नका. नियोजनात या सगळ्या गोष्टींचा
समावेश
करा.
टेबल स्वच्छ ठेवा: टेबलवर कागदपत्रांचा, फाईलींचे गठ्ठे कधीही साचू देऊ नका. निर्णय घेऊन ही कागदपत्रे पुढे कार्यवाहीसाठी पाठवा. प्रत्येक कागद योग्य त्या फाईलमध्ये ठेवा आणि लगेच निर्णय घेण्याची कागदपत्रे वेगळ्या ट्रेमध्ये ठेवा.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
माझे
आज
नाहितर
उद्या
सगळंकाही
चांगलंच
होईल
असा
दृढनिश्चय
व
दृढविश्वास
असेल
तर
असाच
जीवनामध्ये
सदैव
कर्म
करण्यासाठीचा
मार्ग
तयार
करावा
लागेल.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
सातत्यपूर्ण
कर्माने
व
सात्विक
आहार
घेवून
कर्माच्या
फऴाची
कोणतीही
अपेक्षा
न
ठेवता
कर्म
करणे
म्हणजे
असे
कर्माचे
फळ
ईश्वराला
समर्पित
करणे
होय.
Ø
तुम्हांला
सजेशन्स
हेच
आहे
कि,
असे
चांगले
कर्म
नियमितपणानं
जीवनामध्ये
परमेश्वराला
अर्पण
करित
जावे.
परंतु
कर्म
करत
असतांना
आपण
'निष्कर्म'
न
होता
अधिकाधिक
'कर्मठ'
होत
जातो.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
'ब्रह्मज्ञान'
मिळवण्याचा
प्रयत्नात
आपली
सर्व
नित्य
व
नैमित्तिक
कर्मे
सोडून
देणे
म्हणजे
पाय
तोडून
टाकून
पुढे
चालण्याचा
प्रयत्न
करण्यासारखे
आहे.
कारण
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
कर्म
हेच
ब्रह्मज्ञानाचे
मुख्य
साधन
आहे
असे
सांगून
जाणकर
तज्ञांच्या
मते
कोणतेही
कर्म
सोडू
नये
असे
आग्रहाने
सांगतात.
उदा.
झाडावर
फूल
उमलते.
कालांतराने
ते
कोमेजून
जाते.
फूल
झडून
गेल्यावर
झाडावर
फळ
लागते.
यथावकाश
फळ
पिकून
मधुर
बनते
आणि
हळूहळू
नासून
जाते.हा निसर्गनियम
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
असून
विकास
आणि
विनाश
एकापाठोपाठ
येतात.
तरीही
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
मार्गक्रमण
करित
असतांनाही
मरणाची
कल्पना
माणसाला
भेडसावते.
Ø
जीवनामध्ये
तो
मरणापासून
दूर
पळण्याचा
प्रयत्न
करतो
आणि
शेवटी
काळामुखी
पडतो.
Ø
जीवनातील
हे
अंतिम
सत्य
हे
यशस्वितेकरिता
पोहचविणारेच
आहे.
कारण
तज्ञांच्या
मते
म्हणतात,
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
हा
काळ
वेळ
आल्याशिवाय
मरण
येत
नाही.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
निरपेक्ष
भक्ती,
निरपेक्ष
कर्म
हेच
निरपेक्ष
ज्ञान
मिळवण्याचे
एकमेव
साधन
आहे.
तेव्हांच
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
मार्ग
मोकळे
होतांना
दिसतातच.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
निरपेक्षतेशिवाय
अन्य
कोणतेही
साधन
नाही.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
निरपेक्ष
साधकाच्या
प्रेमामुळे
प्रत्यक्ष
ब्रह्मज्ञान
धाव
घेते
असे
जीवनामध्ये
घडते.
हा
मार्ग
सर्वोत्तम
असेलही.
Ø
जीवनामध्ये
मनुष्यजन्मात
यशस्वितेकरिता
निरपेक्षपणे
शरणागत
झाल्याने
मनुष्य
ब्रह्मज्ञानाचा
अधिकारी
झाला.
हा
मार्ग
सर्वोत्तम
असेलही.
Ø
जेव्हा
साधक
काहितरी
फळ
मिळवण्यासाठी
वेदांचा
अभ्यास,
पठण
करतो.
त्यामुळे
नारायण
प्रसन्न
होत
नाही.
जप,
तप,
होम
हवन
ही
नैमित्तिक
कर्मे
जेव्हा
सत्ता,
संपत्ती,
संतती,
लौकिक
मिळवण्याच्या
आशेने
केली
जातात,
तेव्हाही
नारायण
संतुष्ट
होत
नाही.
जेव्हा
केवळ
मनाच्या
समाधानासाठी,
चित्तशुध्दीसाठी
जी
कर्मे
केली
जातात,
तेव्हा
तो
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
आनंदित
होतोच.
हा
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
सर्वोत्तम
मार्ग
असेलही.
Ø
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
योग्य
अयोग्यतेचा
कोणताही
विचार
न
करता
साधक
कर्माच्या
पाठीमागे
लागला
तर
तो
निष्कर्मी
बनण्याची
ऐवजी
कर्मठ
बनतो,
त्याची
दृष्टी
उफराटी
बनते
असे
समजुतदारपणे
समजुन
घ्यायलाच
हवे.
हा
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
सर्वोत्तम
मार्ग
आहे.
त्यानुसारच
अशा
प्रकारे
हि
सगळंकाही
माहितीबद्दल
जेव्हा
काहि
ज्ञानप्राप्ती
होणे
मग
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
हे
समजणेही
यशाचा
मार्गच
असेही
म्हणतात.
Ø
कर्माची
कोणती
पध्दत
शुद्ध
व
कोणती
अशुध्द
यांच्या
वादात
न
पडता,
वाचेने
सतत
काम
करित
जावे व हाक मारित जावे व मग मदत तयार आहे असे परमेश्वरुपी
शक्तीचे
नाम
घेत
कर्म
केले
की
ते
ब्रह्मार्पण
होते
व
सर्व
धर्मांचे
पालन
केल्याचे
श्रेय
मिळते.
हा
सर्वोत्तम
व
सर्वोत्कृष्ट
जीवनामध्ये
यशस्वितेकरिता
मार्ग
मानता
येईन.
Ø
आपल्या
जीवनात
कुणाची
घुसखोरी
स्वीकारू
नये.
Ø
आपल्या
जीवनात
आपले
उद्दिष्ट
साधण्यासाठी
आपण
जे
कांही
करतो
त्यावर
पुरेपूर
विचार
करावा.
Ø
कुठलीही
गोष्ट
करण्या
आधी
आपण
ती
कां,
कशासाठी,
कुणासाठी,
केव्हा,
कुणाकडून
इत्यादी
करवून
घेत
आहोत
ह्यावर
विचार
करावा
आणि
ती
गोष्ट
करणे
योग्य
आहे
कि
अयोग्य
आहे
ह्याचे
उत्तर
स्वताकडूनच
मिळवावे.
Ø
दुसऱ्यांच्या
ओंजळीने
शक्यतो
पाणी
पिऊ
नये.
एक
हात
अधू
असेल
तेव्हा
आणि
जर
आपला
हात
पाण्यावर
पोहचत
नसेल
तेव्हाच
दुसऱ्यांच्या
ओंजळीचा
वापर
करावा
आणि
तो
सुद्धा
एके
वेळेसाठी.
Ø
आपल्या
ज्ञानेंद्रिय,
सद्सद
विवेकबुद्धी,
आणि
सद्सद
विवेकशक्ती
ह्यावर
विश्वास
ठेवून
आपल्या
जीवनातील
निर्णय
घेतलेत
तर
यश
तुमच्या
पदरी
पडेल
ह्यात
शंका
नाही.
सारांश
शिस्तबद्ध आणि निजोजनबद्ध जगणे म्हणजे केवळ कधीतरी ड्रॉवरमधील कचरा काढून टाकणे किंवा सगळ्या फाईल, कागदपत्रे शिस्तीत लावणे नव्हे. एखाद्याने त्याच्या जीवनात यशस्वी होणे यातील यशाची संकल्पना ही व्यक्तीसापेक्ष असते म्हणजे स्वतःची बलस्थाने आणि मर्यादा ओळखून आपण आयुष्यात काय मिळवले किंवा काय अवस्था प्राप्त केली की आपण स्वतःला यशस्वी समजू याची चौकट जितकी स्पष्ट असेल तितकी आयुष्याला निश्चित दिशा देता येते आणि ती पायरी गाठण्यासाठी अपेक्षित असा वेगही पकडता येईल आणि हे करूनही काही कारणाने जर काळाच्या ओघात जर रस्ता भरकटला तर पुन्हा मूळ रस्त्यावर यायला मार्गदर्शन मिळू शकेल. थोडक्यात आयुष्यात काहीतरी ध्येय हवे जे प्राप्त केल्यावर त्याला यशस्वी जीवन म्हणता येईल. नियोजनबद्ध जगणाऱ्या व्यक्तींनी ही शिस्त, नियोजन हे गुण त्यांच्या जगण्याचा भाग बनलेले असतात. अशा व्यक्ती रोज काही कामे न चुकता करतात.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know