जांभई आणि आळस
आळस कसा घालवावा
झोपेतून
उठल्यावर आपण आळस आणि जांभई का देतो?
रात्रभर गाढ झोपल्यानंतर
सकाळी
जेव्हा
आपल्याला
जाग
येते
तेव्हा
आपण
पहिल्यांदा
काय
करतो?
तर
उठून
आपण
हात
पाय
ताणून
आळस
आणि
जांभई
देतो.
गेली
कित्येक
वर्षे
या
कृतीची
आपल्याला
इतकी
सवय
लागली
आहे
की,
हे
सहज
होतं
की
न
कळत
होतं
हेच
कळत
नाही,
पण
सकाळी
सकाळी
असे
हातपाय
ताणून
आळस
देणे
आणि
जांभई
देणे,
फायद्याचे
आहे
का?
सकाळी
उठल्यावर
हातापायांना
ताण
द्यावासा
का
वाटतो?
स्नायूंना पुन्हा कार्यप्रवण करण्यासाठी
झोपेत आपल्या शरीराचे सर्व स्नायू शिथिल झालेले असतात. आपल्या शरीरातील द्रवरूप पदार्थ एकाच ठिकाणी जमा झालेला असतो. त्याचे वहन थांबलेले असते. गुरुत्वाकर्षणाच्या
नियमामुळे
हा
द्रव
पाठीच्या
मध्यभागी
एकत्र
आलेला
असतो.
झोपेतून
उठल्यानंतर
जेव्हा
आपण
हातपायाला
ताण
देतो
तेव्हा
हा
द्रव
पदार्थ
पुन्हा
आपल्या
मूळ
ठिकाणी
येतो.
स्नायूंना
ताण
दिल्याने
स्नायू
देखील
आपल्या
मूळ
कामासाठी
तयार
होतात.
त्यांचे
काम
पुन्हा
सुरळीतपणे
सुरु
राहण्यासाठी
सकाळी
उठून
कामाला
लागण्यापूर्वी
ताण
देणे
आवश्यक
असते.
तणाव
कसा कमी होईल
जेव्हा आपण जांभई देतो आणि त्याचवेळी
हातापायाच्या
स्नायुंना
ताण
देतो
तेव्हा
आपल्या
शरीरातील
रक्तप्रवाह
देखील
सुरळीत
होतो.
रक्तप्रवाह
सुरळीत
झाला
की
आपल्या
मेंदूवरील
आणि
शरीरावरील
ताण
कमी
होतो.
आपली
मज्जासंस्था
पूर्ववत
कार्यरत
होते.
त्यामुळे
आपले
हृदय,
पचनक्रिया
आणि
पचनग्रंथींचे
काम
देखील
पुन्हा
पूर्वपदावर
येते.
शरीराचा ताठरपणा कमी होतो
बराच वेळ झोपून राहिल्याने
स्नायूंची
लवचिकता
हरवलेली
असते.
स्नायू
ताठर
झालेले
असतात.
त्यांना
पुन्हा
गतिमान
करण्यासाठी
ताण
देणे
आवश्यक
असते.
कधीकधी
खूप
वेळ
आपण
एकाच
जागी
किंवा
एकाच
अवस्थेत
बसून
राहतो
तेव्हाही
स्नायू
असेच
ताठर
किंवा
कडक
होतात.
त्यांना
लवचिक
करण्यासाठी
ताण
द्यावा
लागतो.
म्हणूनच
सकाळी
झोपेतून
उठल्यानंतर
आपण
आळस
देऊन
या
स्नायूंचा
ताठरपणा
कमी
करत
असतो.
मेंदूकडून येणाऱ्या संदेशाचे ग्रहण
आपला मेंदू जेव्हा आपल्या स्नायुंना
काही
आदेश
देतो
तेव्हा
ते
त्या
त्या
पद्धतीचे
काम
करतात.
रात्रभर
शरीराचे
स्नायू
आणि
मेंदूही
आराम
करत
असतात.
त्यांच्यातील
संदेशवहन
पूर्ववत
होण्यासाठी
मेंदूकडून
स्नायूंना
अशा
प्रकारे
संदेश
दिला
जातो.
आपण
उठल्यानंतरही
जो
आळस
देतो
त्यामध्ये
मेंदूकडून
स्नायुंना
हाच
संदेश
दिलेला
असतो
की
आता
आपल्याला
पुन्हा
आपली
कामे
करण्यासाठी
सज्ज
व्हायचे
आहे.
जांभई आपल्याला सतर्क ठेवते.
आपल्याला जांभई केंव्हा येते: जेव्हा आपल्या
मेंदूला थकवा आलेला असतो आणि सतत कार्यरत राहिल्याने मेंदूचे तापमान वाढलेले असते.
अशावेळी बाहेरची ताजी हवा मेंदूकडे पोहोचवली जाते आणि मेंदूचे तापमान पूर्ववत करून
तीच हवा आपण जांभई वाटे बाहेर सोडतो. जांभईमुळे आपल्या मेंदूला पुन्हा काम करण्याची
शक्ती मिळते. म्हणूनच जांभई आपल्याला जागी ठेवते. आपल्याला एकाच प्रकारचे काम करून
जेव्हा कंटाळा येतो तेव्हाही आपण जांभई देतो. म्हणजेच मेंदूचे तापमान कमी करून त्याला
पुन्हा ताजंतवानं करण्यासाठी जांभई देणे गरजेची असते.
आळसावर कशी मात कराल?
रोज
एक गोष्ट नवीन शिका
मित्रांनो
काही
लोक
अशे
उत्साही
(जोशीले)
असतात
की
त्यांनी
एखादा
प्रेरक
व्हिडिओ
पाहिला,
एखादे
प्रेरणादायी
व्याख्यान
ऐकले
की
त्यांना
खूप
(जोश)
उत्साह
येतो.
ते
रोज
सकाळी
आठ
वाजता
उठत
असतील
तर
ते
ठरवतात. दुसऱ्या
दिवशी
पासून
ते
एकदम
पहाटे
पाच
वाजता
उठनार.
दुसऱ्या
दिवशी
उठतात
तर
खरे
पाच
वाजता
पण
परत
तिसऱ्या
दिवशी
'जैसे
थे'.
म्हणजे
'पहिले
पाढे
पंचावन्न'.
म्हणून
तुम्हाला
तुमच्या
आयुष्यात
कोणताही
नवीन
बदल
घडवून
आणायचा
असेल
तर
तो
हळूहळू
करा.
म्हणजे
आठ
वाजता
उठत
असाल
तर
एक
आठवडा
सात
वाजून
पंचेचाळीस
मिनिटांनी
उठा,
नंतर
पुढचा
आठवडा
सात
वाजून
तीस
मिनिटांनी
उठा,
नंतर
पुढचा
आठवडा
सात
वाजून
पंधरा
मिनिटांनी
उठा,
आणि
असे
करत
करत
पुढे
जा.
नाहीतर
एकदम
मोठे
बदल
करायला
जाल
तर
तुम्हाला
आळस
येईल,
कंटाळा
येईल.
मित्रांनो
हे
होते
ते
पाच
मार्ग
ज्याचा
अवलंब
तुम्ही
केला
तर
तुम्हाला
आळस
कधीच
येणार
नाही.
आपली ध्येय आणि उद्दिष्टे समर्पक असू द्या
माणसे आळशी का बनतात? कारण त्यांच्या
आयुष्यात
काहितरी
मोठे
करण्यासाठी
ध्येयच
नसतात.
ध्येय
हीन
मनुष्याची
स्थिती
ही
त्या
कुत्र्या
समान
असते,
जो
कोणतीही
गाडी
आली
की
तो
कुत्रा
त्या
गाडी
बरोबर
दम
लागे
पर्यंत पळतो.
मग
शांतपणे
बसून
राहतो.
परत
काही
वेळा
नंतर
दुसरी
गाडी
आली
की
त्या
गाडी
मागे
पळतो.
तो
कुत्रा
का
पळतो
कशामुळे
पळतो
हे
त्याला
सुद्धा
माहित
नसते.
ज्या
माणसाच्या
आयुष्यात
ध्येय
नसतात
त्या
माणसाबरोबर
सुद्धा
असेच
चालू
असते.
त्याला
जर
विचारले,
तुला
आयुष्यात
काय
करायचे
आहे?
तर
तो
उत्तर
देईल
जे
सगळे
करतील,
तेच
मी
करेल.
म्हणून
मित्रांनो
लक्षात
ठेवा
माणूस
सुस्त
आणि
आळशी
तेव्हाच
होतो
जेव्हा
त्याच्या
आयुष्यात
काही
मोठे
ध्येय
नसतात,
मोठे
लक्ष्य
नसतात
जे
त्यांना
काम
करण्यासाठी
प्रेरीत
करतील.
ज्या
माणसाच्या
आयुष्यात
ध्येय
असतात
ना,
तो
माणूस
कधीच
सुस्तावलेला
दिसणार
नाही.
तो
अक्षरशः
त्याचे
ध्येय
प्राप्त
करण्यासाठी
झपाटलेला
असतो.
त्याला
दिवसातले
चोवीस
तास
सुद्धा
कमी
पडतात.
कारण
त्याला
आयुष्यात
काही
तरी
मोठे
मिळवायचे
असते.
म्हणून
तुम्हाला
आळस
पुर्णपणे
घालवायचा
असेल
तर
पुढच्या
एक
वर्षाचे,
पाच
वर्षाचे,
दहा
वर्षाचे
ध्येय
आजच
लिहून
ठेवा
आणि
ते कामाला
लागा.
सकस
आणि ताजे पदार्थ खा
मित्रांनो
तुम्ही
जर
तळलेले,
मसालेदार
पदार्थ
खात
असाल
किंवा
जंक
फूड
जसं
की
नुडल्स,
बर्गर,
पिझ्झा
असे
अन्न
खात
असाल
तर
तुमची
इच्छा
नसतांना
सुद्धा
आळस
येईल.
कधीतरी
मज्जा
म्हणून
हे
खाणे
ठीक
आहे,
पण
अशा
प्रकारच्या
पदार्थांचे
सेवन सातत्याने
होत
असेल
तर
मग
तुम्ही
सुस्त
व्हाल.
म्हणून
आळस
घालवण्यासाठी
तुम्ही
काय
खाता
हे
खूप
महत्त्वाचे
आहे.
जास्तीत
जास्त
हिरव्या
पालेभाज्या,
फळं,
डरायफ्रूट्स
या
गोष्टींवर
तुम्ही
भर
दिला
तर
तुम्ही
नेहमी
उत्साही
आणि
उर्जेनी
भरलेले
रहाल.
रोजच्या कामाची यादी बनवा
प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचे आहे ह्याची यादी बनवा: मित्रांनो
तुम्हाला
आळस
घालवायचा
असेल
तर
रोज
सकाळी
तुम्हाला
दिवसभरात
काय
काय
करायचे
आहे
याची
यादी
बनवा.
म्हणजे
एक
प्रकारे
दिवसभरात
तुम्हाला
काय
करायचे
आहे
याची
स्पष्टता
येईल.
यादी
मधे
भरमसाठ
गोष्टी
टाकत
बसू
नका.
पण
ज्या
महत्वाच्या
गोष्टी
आहेत
आणि
ज्या
केल्याच
पाहिजेत
अशा
पाच
ते
सहा
गोष्टी
यादीत
लिहा.
आणि
मग
एक-एक करून ते काम पूर्ण करा. लक्षात ठेवा बनवलेल्या
यादी
मधील
(९०%)
नव्वद
टक्क्यांपेक्षा
जास्त
कामे
तुम्ही
झोपायच्या
आधी
पूर्ण
झालेली
असली
पाहिजे.
अशे
केल्याने
तुमचा
मेंदू
सतत
ऑक्टिव्ह
राहिल.
आदर्श
आणि वक्तशीर
लोकांच्या
संगतीत
रहा
मित्रांनो
तुम्ही
हुशार
आणि
ध्येयशाली
लोकांच्या
संगतीत
रहाल
तर
तुम्ही
आळशी
राहुच
शकत
नाही.
लहान
मुलं
असतात
ती
सकाळी
उठायला
कंटाळा
करतात,
पण
तुम्ही
जर
त्यांना
हॉस्टेलला
टाकले
तर
बरोबर
ते
सकाळी
लवकर
उठतात,
या
कारण
हॉस्टेल
मध्ये
मिळालेली
संगत.
असे म्हणतात "जशी तुमची संगत, तशी आपल्या जीवनाला रंगत". तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफीस मध्ये पण अशा लोकांच्या
संगतीत
रहा
जे
प्रामाणिक
आहेत
आणि
ज्यांना
आयुष्यात
काही
मोठे
करायचे
आहे.
त्यांच्या
बरोबर
राहून
तुम्ही
सुद्धा
त्यांच्या
सारखे
होण्याचा
प्रयत्न
कराल.
मग
आळस
तुम्हाला
घालवायचा
असेल
तर
चांगल्या
लोकांच्या
संगतीत
रहा.
आळशीपणाचे खरे कारण काय आहे?
असे म्हणतात की जोपर्यंत रोगाचे कारण कळत नाही तोपर्यंत तो बरा होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे
जोपर्यंत
आपल्याला
आपल्या
आळशीपणाचे
खरे
कारण
कळत
नाही
तोपर्यंत
आपण
ते
कसे
सोडू
शकतो?
आळस
येण्यामागे
नक्कीच
काहीतरी
कारण
आहे,
सर्वप्रथम
ते
कारण
शोधा.
आपल्याला
कोणतेही
काम
करावेसे
वाटत
नसेल
किंवा
मला
त्या
कामात
रस
नसेल
तर
आळशी
वाटणे
स्वाभाविक
आहे.
पण
ते
काढून
टाकणे
देखील
खूप
महत्वाचे
आहे.
घाण हे आळसाचे कारण आहे
आपल्या कामाची जागा किंवा घर अव्यवस्थित
राहिल्यास
आणि
गोष्टी
योग्य
ठिकाणी
नसल्यास
आपल्याला
आळशी
वाटू
लागते.
उदाहरणार्थ,
तुम्ही
ज्या
टेबलवर
काम
करता
किंवा
अभ्यास
करता
ते
घाणेरडे
असेल
आणि
सगळीकडे
पुस्तके
विखुरलेली
असतील,
तर
तुमच्यासाठी
आळशीपणा
स्वाभाविक
आहे.
म्हणून
तुम्ही
जिथे
राहता,
जिथे
अभ्यास
करता,
जिथे
बसता
आणि
काम
करता
तिथे
स्वक्ष
ठेवा.
जर
तुम्ही
5 दिवस
गलिच्छ
भागात
राहिल्यास
तुम्ही
आळशी
व्यक्ती
व्हाल.
त्यामुळे
अस्वच्छ
परिसर
स्वच्छ
करण्याचे
काम
करा.
टाइम टेबल बनवा
आपल्या माणसांना काम पुढे ढकलण्याची
खूप
वाईट
सवय
आहे.
तुम्ही
आता
काम
करत
नसाल
तर
तीन
तासांनी
करा.
किंवा
आजचे
काम
उद्यावर
ढकलणे,
उद्याचे
काम
परवापर्यंत
पुढे
ढकलणे.
अशा
गोष्टी
पुढे
ढकलण्यात
किती
वेळ
आणि
दिवस
निघून
जातात
हे
आपल्या
लक्षात
येत
नाही.
म्हणूनच
आपण
आपला
वेळ
निश्चित
केला
पाहिजे.
कारण
आज
जे
काम
करायचे
आहे
ते
उद्यापर्यंत
पुढे
ढकलता
कामा
नये,
हे
अयशस्वी
लोकांचे
लक्षण
आहे.
काहीही
झाले
तरी
आजचे
काम
आजच
करायचे
आहे.
सारांश
अनेक जणांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यानुसार ते वेळापत्रक देखील तयार करतात. मोटिव्हेशनल स्पीकरचे एखादे भारी झक्कास व्याख्यान ऐकल्यानंतर एकदम उत्तेजित होतात. आपण खूप काही करूया. पण एक दोन दिवसातच संचारलेला उत्साह ओसरून जातो. का तर कोणत्याही गोष्टीत सातत्य राखण्यासाठी आयुष्यातून एका गोष्टीला दूर करता यायला हवे ती गोष्ट म्हणजे आळस. ब-याचदा आपण एखादी गोष्ट करायला घेतो. पण नंतर नंतर आळस येतो आणि आपण मग जाऊ द्या आज नको उद्या, उद्या नको पर्वा. असे करत टाळत राहतो. म्हणूनच 'आळस' हा माणसाचा मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण तो मनुष्याला कर्म करण्यापासून रोखतो.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know